Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

X यूजर्ससाठी खुशखबर! अँड्रॉइड ॲपसाठी नवे अपडेट रोलआउट, नवे फीचर्स आणि सुपरफास्ट स्पीडमुळे बदलणार अनुभव

X App Update: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सचा वापर करणाऱ्या अँड्रॉईड यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने यूजर्ससाठी एक नवीन अपडेट रोलआऊट केले आहे, ज्यामुळे यूजर्सचा अनुभव अधिक चांगला होणार आहे. नवीन अपडेटमध्ये काही फीचर्सचा देखील समावेश करण्यात आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 22, 2026 | 10:47 AM
X यूजर्ससाठी खुशखबर! अँड्रॉइड ॲपसाठी नवे अपडेट रोलआउट, नवे फीचर्स आणि सुपरफास्ट स्पीडमुळे बदलणार अनुभव

X यूजर्ससाठी खुशखबर! अँड्रॉइड ॲपसाठी नवे अपडेट रोलआउट, नवे फीचर्स आणि सुपरफास्ट स्पीडमुळे बदलणार अनुभव

Follow Us
Follow Us:
  • X च्या अँड्रॉइड ॲपसाठी नवीन अपडेट रोलआउट करण्यात आले असून ते आता गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.
  • नवीन अपडेटमध्ये फास्ट स्क्रोलिंग, जलद लोडिंग, सुधारित नोटिफिकेशन्स आणि नव्या डिझाइनचा अनुभव मिळणार आहे.
  • यूजर्सना आवडते विषय पिन करण्याचा पर्याय मिळाला असून भविष्यात आणखी अनेक फीचर्स जोडले जाणार आहेत.
एलन मस्कच्या मालकीचे माइक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X वापरणाऱ्या सर्व यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. X प्लॅटफॉर्मच्या अँड्रॉईड वर्जनसाठी आता नवीन अपडेट्स रोलआऊट करण्यात आले आहेत. खरं तर कंपनीने गेल्यावर्षी घोषणा केली होती की, अँड्रॉईडसाठी X प्लॅटफॉर्म रिडिझाईन केले जात आहे. आता कंपनीच्या एग्जीक्यूटिवने घोषणा केली आहे की, X चे नवीन अँड्रॉईड ॲप तयार आहे. ॲपच्या इंटरफेसमध्ये बदल करण्यात आला आहे आणि परफॉर्मंस सुधारण्यासाठी X चे नवीन अँड्रॉईड ॲप अगदी सुरुवातीपासून रीबिल्ड करण्यात आले आहे.

Samsung Galaxy Unpacked 2026: कधी आणि कुठे सुरु होणार सॅमसंग लाईव्ह ईव्हेंट? कोणते डिव्हाईस होणार लाँच? जाणून घ्या

नवीन वर्जन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध

कंपनीने जारी केलेले नवीन वर्जन गुगल प्ले स्टोअरवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. या नव्या अपडेटबाबत सोशल मीडियावर पोस्ट देखील शेअर करण्यात आली आहे. कंपनीने दावा केला आहे की, ॲपचा लूक बदलण्याव्यतिरिक्त उत्तम स्क्रॉलिंग, फास्ट लोडिंग आणि ‘बेटर’ नोटिफिकेशन्स देखील मिळणार आहेत. ॲपमध्ये एक्स चॅट विंडोसाठी एक वेगळे बटन देखील देण्यात आले आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

एक्स यूजर्सचा अनुभव बदलणार!

एक्सच्या हेड ऑफ प्रोडक्ट निकिता बियर यांनी घोषणा केली आहे की, अँड्रॉईडसाठी रिडिझाईन करण्यात आलेले एक्स ॲपचे काम आता पूर्ण झाले आहे. यूजर्स गूगल प्ले स्टोअरमधून नवीन अपडेट डाऊनलोड करू शकणार आहेत. कंपनी एग्जीक्यूटिवचं असं मत आहे की, ॲप सुरुवातीपासून पुन्हा डिझाईन करण्यात आले आहे. बियर यांनी म्हटलं आहे की, या अपडेटमुळे टेक फर्मला अतिशय जलद गतीने नवीन फीचर्स सादर करता येतील. या अपडेटमध्ये कार्यक्षमतेतील सुधारणा तसेच अनेक नवीन डिझाइन बदलांचा समावेश आहे.

Today we’re announcing the completion of one of the largest engineering projects in the company’s history: We rebuilt the X Android app from scratch It’s faster, smoother and more reliable. But most of all: it will enable us to build new features at lightning speed. pic.twitter.com/N6X2X5CEft — Nikita Bier (@nikitabier) July 20, 2026

नवीन अँड्रॉईड वर्जन जास्त वेगवान, स्मूद आणि विश्वसनीय

जुन्या वर्जनच्या तुलनेत नवीन अँड्रॉईड वर्जन जास्त वेगवान, स्मूद आणि विश्वसनीय आहे. ॲपचे फाऊंडेशन मॉडर्नाइज करण्यात आले आहे, ज्यामुळे स्क्रॉलिंग, लोडिंग आणि नोटिफिकेशन्सच्या बाबतीत यूजर्सचा अनुभव अधिक चांगला होणार आहे.

आवडते विषय पिन करण्याचा पर्याय

नवीन ॲपमध्ये खालील बाजूला एक डॉक दिला आहे, जो बऱ्याच प्रमाणात आयओएस सारखा दिसतो. यामध्ये खालील बाजूला उजव्या कोपऱ्यात एक्स चॅटसाठी एक खास बटन देण्यात आले आहे. याशिवाय यूजर्स फुटबॉल, स्टॉक मार्केट, पॉलिटिक्स आणि स्पोर्ट्स सारखे वेगवेगळे विषय निवडून त्यांचे आवडते विषय सर्वात वर पिन करू शकतात. यामुळे यूजर्स नवीन टाईमलाईन तयार करू शकतात. तसेच यूजर्सची इच्छा असेल तर ते ‘फॉर यू’ आणि ‘फॉलोइंग’ टाइमलाइनमधून स्क्रोल करणे सुरू ठेवू शकतात.

चीनचा मोठा निर्णय! भावनिक नातं निर्माण करणाऱ्या AI Chatbots वर बंदी, खऱ्या नातेसंबंधांना सरकारचं प्राधान्य

समस्येबाबत रिपोर्ट करण्याचा कंपनीचा सल्ला

माइक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म यूजर्सना नवीन अपडेटबाबत फीडबॅक देणं आणि कोणत्याही बग किंवा समस्येबाबत रिपोर्ट करण्यास सांगत आहे. बियर यांच असं मत आहे की, ॲपमध्ये अजूनही काही त्रुटी आहेत, ज्यामध्ये सुधारणा केली जाऊ शकते. कंपनी जुन्या डिव्हाईसवरील कार्यक्षमता सुधारण्याची आणि ‘स्पेसेस’ होस्टिंगसारखी फीचर्स परत आणण्याची योजना आखत आहे. तसेच, व्हिडीओ आणि ऑडिओ एडीटर सारख्या दुसऱ्या फीचर्सचा समावेश देखील लवकरच केला जाणार आहे. कॅशटॅग्स आणि कस्टम टाइमलाइन्ससारखे फीचर्स ॲपमध्ये आधीपासूनच लाईव्ह आहेत.

Web Title: New update rollout for x android app now users will get new features and superfast speed tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 10:44 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

फोल्डेबल फोनच्या दुनियेत Xiaomiचा नवा ‘धमाका’! 6000mAh बॅटरीसह येतोय Xiaomi 18 Fold, यूजर्सना मिळणार ‘हे’ भन्नाट फीचर्स
1

फोल्डेबल फोनच्या दुनियेत Xiaomiचा नवा ‘धमाका’! 6000mAh बॅटरीसह येतोय Xiaomi 18 Fold, यूजर्सना मिळणार ‘हे’ भन्नाट फीचर्स

Apple ईव्हेंटपूर्वीच iPhone खरेदीचा प्लॅन करताय? थोडं थांबा, 9 सप्टेंबरनंतर मिळू शकतो मोठा फायदा
2

Apple ईव्हेंटपूर्वीच iPhone खरेदीचा प्लॅन करताय? थोडं थांबा, 9 सप्टेंबरनंतर मिळू शकतो मोठा फायदा

Tech Tips: SIM बदलल्याने वाढतं 5G इंटरनेट स्पीड? 90 टक्के लोकांना माहिती नाही… जाणून घ्या सत्य
3

Tech Tips: SIM बदलल्याने वाढतं 5G इंटरनेट स्पीड? 90 टक्के लोकांना माहिती नाही… जाणून घ्या सत्य

Apple सिईओ पदावरून Tim Cook आज होणार निवृत्त! 15 वर्षांच्या कारकिर्दीतील ‘ही’ प्रोडक्ट्स ठरली गेमचेंजर, जाणून घ्या
4

Apple सिईओ पदावरून Tim Cook आज होणार निवृत्त! 15 वर्षांच्या कारकिर्दीतील ‘ही’ प्रोडक्ट्स ठरली गेमचेंजर, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.