Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oppo चा मोठा धमाका! केवळ 13,999 रुपयांत नवा स्मार्टफोन लाँच… दमदार बॅटरी आणि प्रीमियम फीचर्स पाहून ग्राहक हैराण

Oppo A6c Launched: OPPO ने भारतीय बाजारात नवीन बजेट 5G स्मार्टफोन Oppo A6c लाँच केला आहे. 7,000mAh बॅटरी, 120Hz डिस्प्ले आणि IP64 रेटिंगसह येणारा हा फोन कमी किंमतीत दमदार फीचर्स ऑफर करतो. या स्मार्टफोनबाबत सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 27, 2026 | 12:39 PM
Oppo चा मोठा धमाका! केवळ 13,999 रुपयांत नवा स्मार्टफोन लाँच... दमदार बॅटरी आणि प्रीमियम फीचर्स पाहून ग्राहक हैराण

Oppo चा मोठा धमाका! केवळ 13,999 रुपयांत नवा स्मार्टफोन लाँच... दमदार बॅटरी आणि प्रीमियम फीचर्स पाहून ग्राहक हैराण

Follow Us
Follow Us:
  • Oppo A6c ची सुरुवातीची किंमत 13,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
  • फोनमध्ये 6.75-इंच HD+ डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 7,000mAh बॅटरी, यूनिसोक T7250 प्रोसेसर आणि 13MP ड्युअल रियर कॅमेरा मिळतो.
Oppo Smartphone Launched: टेक कंपनी ओप्पोने भारतात बजेट सेगमेंटमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन Oppo A6c या नावाने सादर केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीचा बजेट ‘A’ सीरीज फोन आहे, जो दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. तसेच कंपनीने हा स्मार्टफोन दोन रंगांच्या पर्यायात लाँच केला आहे. स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 14 हजारांहून कमी आहे.

Vivo T5X 5G Vs OnePlus Nord CE6 Lite: 25 हजार रुपयांच्या रेंजमध्ये कोण ठरणार वरचढ? खरेदीपूर्वी वाचा संपूर्ण तुलना

Oppo A6c ची किंमत आणि उपलब्धता

Oppo A6c स्मार्टफोन भारतात 4GB + 64GB आणि 4GB + 128GB या दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. डिव्हाईसच्या 4GB + 64GB व्हेरिअंटची किंमत 13,999 रुपये आणि 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 16,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हे डिव्हाइस सध्या भारतातील ओप्पोच्या ऑनलाइन स्टोअरवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. ग्राहक फीदर व्हाईट आणि स्टोन ब्राऊन या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – Oppo) 

Oppo A6c चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

कंपनीने लाँच केलेल्या नव्या बजेट फ्रेंडली स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहे. नव्या ओप्पो स्मार्टफोनमध्ये 6.75-इंच एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 900 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये IP64 रेटिंग दिली आहे.

प्रोसेसर

नव्या फोनमध्ये ऑक्टा-कोर यूनिसोक T7250 चिपसेट आहे, ज्यासोबत माली-जी57 जीपीयू आहे. फोनमध्ये 4GB एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 128GB पर्यंत इंटरनल स्टोरेज आहे. सुरक्षेसाठी या फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देखील दिला आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये प्रॉक्सिमिटी सेंसर, एम्बिएंट लाइट सेंसर, ई-कम्पास आणि एक्सेलेरोमीटर देखील मिळणार आहे.

कमालच! आता कुत्रे-मांजरीही माणसांसोबत मारणार गप्पा? अजब AI डिव्हाईसची जगभरात चर्चा… नेमकं प्रकरण काय?

कॅमेरा

फोटोग्राफीचा अनुभव अधिक दमदार व्हावा यासाठी Oppo A6c मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये f/2.2 अपर्चर मिळणार आहे, जो 81-डिग्री फील्ड ऑफ व्यू आणि ऑटोफोकसवाला 13-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेऱ्यासह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 5-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. या डिव्हाइसद्वारे तुम्ही 1080p/30 fps पर्यंतच्या गुणवत्तेत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता.

बॅटरी

Oppo A6c मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 15W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 7,000mAh बॅटरी दिली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Oppo कोणत्या देशाची कंपनी आहे?

    Ans: Oppo ही चीनची स्मार्टफोन कंपनी आहे.

  • Que: Oppo चे स्मार्टफोन चांगले असतात का?

    Ans: होय, Oppo स्मार्टफोन कॅमेरा, डिझाइन आणि परफॉर्मन्ससाठी लोकप्रिय आहेत.

  • Que: Oppo फोनमध्ये फास्ट चार्जिंग मिळते का?

    Ans: होय, Oppo चे SuperVOOC फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान खूप प्रसिद्ध आहे.

Web Title: Oppo a6c launched in india starting price is less than 14 thousand read features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 12:39 PM

Topics:  

  • OPPO smartphone
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

बॅटरी इतकी मोठी की पावरबँकही फिकी! Redmi Note 17 Pro Max 5G ची जपानमध्ये धमाकेदार एंट्री, फीचर्स पाहून म्हणाल ‘कमालच!’
1

बॅटरी इतकी मोठी की पावरबँकही फिकी! Redmi Note 17 Pro Max 5G ची जपानमध्ये धमाकेदार एंट्री, फीचर्स पाहून म्हणाल ‘कमालच!’

फोन पडला तरी टेन्शन नको! मजबूत बॉडीसह Realmeचा स्वस्त 4G फोन बाजारात दाखल; फीचर्सपासून किंमतीपर्यंत जाणून घ्या सर्वकाही
2

फोन पडला तरी टेन्शन नको! मजबूत बॉडीसह Realmeचा स्वस्त 4G फोन बाजारात दाखल; फीचर्सपासून किंमतीपर्यंत जाणून घ्या सर्वकाही

Realme Price Hike: महागाईचा आणखी एक झटका! Realmeच्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती वाढल्या, खरेदीआधी जाणून घ्या नवीन दर
3

Realme Price Hike: महागाईचा आणखी एक झटका! Realmeच्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती वाढल्या, खरेदीआधी जाणून घ्या नवीन दर

Vivo चा भारतात नवा धमाका! तगड्या फीचर्ससह नव्या स्मार्टफोनने केली तुफानी एंट्री, किंमत केवळ इतकी
4

Vivo चा भारतात नवा धमाका! तगड्या फीचर्ससह नव्या स्मार्टफोनने केली तुफानी एंट्री, किंमत केवळ इतकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.