Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पासवर्डची गरज संपणार! हृदयाचे ठोके आणि श्वासावरून फोन अनलॉक होणार, वैज्ञानिकांनी शोधले नवे तंत्रज्ञान

स्मार्टफोन अनलॉक करण्यासाठी पासवर्ड, पिन किंवा फिंगरप्रिंट लक्षात ठेवण्याची गरज भविष्यात कमी होऊ शकते. कारण वैज्ञानिकांनी विकसित केलेले वाइटल आईडी तंत्रज्ञान आता एक मोठा बदल घडवणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 04, 2026 | 09:09 AM
पासवर्डची गरज संपणार! हृदयाचे ठोके आणि श्वासावरून फोन अनलॉक होणार, वैज्ञानिकांनी शोधले नवे तंत्रज्ञान

पासवर्डची गरज संपणार! हृदयाचे ठोके आणि श्वासावरून फोन अनलॉक होणार, वैज्ञानिकांनी शोधले नवे तंत्रज्ञान

Follow Us
Follow Us:
  • ‘वाइटल आईडी’ नावाचे नवीन तंत्रज्ञान हृदयाचे ठोके आणि श्वासाच्या हालचालींवरून युजरची ओळख पटवते.
  • या सिस्टीमला नवीन हार्डवेअरची गरज नाही, विद्यमान मोशन सेंसर्सच्याच मदतीने ती काम करते.
  • चाचण्यांमध्ये 95% पेक्षा जास्त अचूकता आणि 98% पेक्षा जास्त अनऑथराइज्ड एक्सेस ब्लॉक करण्यात यश मिळाले.
आजच्या काळात तंत्रज्ञान प्रचंड प्रगत झाले आहे. प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. आपण आपल्या रोजच्या जीवनात देखील वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करतो, ज्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. उदाहरणार्थ आपण रोजच्या जीवनात स्मार्टफोन वापरतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत स्मार्टफोन आपल्या हातात असतो. एखाद्या व्यक्तीला मेसेज करण्यापासून ऑनलाईन शॉपिंग करण्यापर्यंत स्मार्टफोनद्वारे आपण आपली अनेक कामं अगदी सहज पूर्ण करू शकतो. पूर्वीपेक्षा आज स्मार्टफोनमध्ये खूप जास्त प्रगती झाली आहे. स्मार्टफोन अ‍ॅडव्हान्स झाले आहेत. हेच स्मार्टफोन अधिक प्रगत व्हावेत यासाठी वैज्ञानिक सतत प्रयत्न करत असतात.

देशी कंपनीने केली कमाल! केवळ 7,399 रुपयांत लाँच केला नवा स्मार्टफोन; 5,000mAh बॅटरी आणि ऑक्टा-कोर प्रोसेसरने सुसज्ज

स्मार्टफोन किंवा इतर उपकरणांसाठी आता तुम्हाला पासवर्ड, पिन किंवा बायोमेट्रिक लॉक लक्षात ठेवण्याची गरज भासणार नाही. शास्त्रज्ञांनी अशा एका नवीन लॉग-इन तंत्रज्ञानाचा शोध लावला आहे, जे तुमच्या हृदयाचे ठोके आणि श्वासाच्या हालचालींवरून तुमचा डिव्हाइस लॉक किंवा अनलॉक करू शकेल. या तंत्रज्ञानाला ‘व्हायटल आयडी’ असे नाव देण्यात आले आहे.  (फोटो सौजन्य – AI Created)

कसे काम करते हे तंत्रज्ञान?

हे तंत्रज्ञान मानवी श्वासोच्छास आणि हृदयाच्या ठोक्यांमुळे निर्माण होणाऱ्या सूक्ष्म कंपनांचा वापर करते. ही कंपने मानेद्वारे मेंदूपर्यंत पोहोचतात. प्रत्येक व्यक्तीच्या हाडांची रचना आणि टीश्यू वेगळ्या असतात, त्यामुळे या कंपनांची पद्धतही प्रत्येकासाठी वेगळी असते. यामुळेच हे तंत्रज्ञान अत्यंत सुरक्षित मानले जात आहे. विशेष म्हणजे, यासाठी फोनमध्ये कोणत्याही नवीन हार्डवेअरची गरज नाही. सध्याच्या प्रीमियम फोन्समध्ये असलेल्या मोशन सेन्सर्सच्या साहाय्याने हे सॉफ्टवेअर काम करू शकते. ‘२०२५ एसीएम कॉन्फरन्स ऑन कॉम्प्युटर अँड कम्युनिकेशन्स सिक्युरिटी’ मध्ये हे तंत्रज्ञान सादर करण्यात आले होते. भविष्यात विविध अ‍ॅप्स, वेबसाइट्स आणि पेमेंट सिस्टीममध्ये लॉग-इन करण्याची पद्धत यामुळे पूर्णपणे बदलून जाईल.

Tech Tips: आयफोनवरून अँड्रॉईडमध्ये WhatsApp चॅट्स ट्रान्सफर करायच्या? चिंता सोडा अन् फॉलो करा ही सोपी प्रोसेस

संशोधनातील महत्त्वाचे निष्कर्ष

न्यूजर्सी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, टेम्पल युनिव्हर्सिटी आणि टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा शोध लावला आहे. १० महिन्यांच्या चाचणीत ५२ सहभागी व्यक्तीवर ‘एक्सआर हेडसेटचा वापर करण्यात आला. यात सिस्टीमने ९५ टक्क्यांहून अधिक वेळा योग्य युजरची ओळख पटवली. ९८ टक्क्यांहून अधिक प्रकरणांमध्ये अनधिकृत युजर्सना प्रवेश नाकारण्यात आला. संशोधकांनी एक ‘फिल्टरिंग सिस्टीम’ तयार केली आहे, जी डोक्याची हालचाल किंवा जागा बदलल्यामुळे निर्माण होणारे अडथळे दूर करून केवळ हृदयाचे ठोके आणि श्वासावर लक्ष केंद्रित करते.

Web Title: Password free login future new vital id technology unlocks devices using heartbeat and breathing tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 09:09 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

6,500mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा… Pova च्या नव्या स्मार्टफोनचा धमाका, जाणून घ्या फीचर्स आणि किंमती
1

6,500mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा… Pova च्या नव्या स्मार्टफोनचा धमाका, जाणून घ्या फीचर्स आणि किंमती

Tech Tips: Smart TV वापरताय? आत्ताच बदला या 5 सेटिंग्स! चित्रपट, गेमिंग आणि साउंडचा अनुभव होईल आणखी भन्नाट
2

Tech Tips: Smart TV वापरताय? आत्ताच बदला या 5 सेटिंग्स! चित्रपट, गेमिंग आणि साउंडचा अनुभव होईल आणखी भन्नाट

कधीपर्यंत लाँच होणार BSNL 5G? पुन्हा SIM बदलावे लागणार की सॉफ्टवेअर अपग्रेड मिळणार? जाणून घ्या सविस्तर
3

कधीपर्यंत लाँच होणार BSNL 5G? पुन्हा SIM बदलावे लागणार की सॉफ्टवेअर अपग्रेड मिळणार? जाणून घ्या सविस्तर

Jio यूजर्ससाठी मोठी खुशखबर! कंपनी पुन्हा घेऊन आली Prime Membership… वर्षभरासाठी लॉक करा सध्याचा रिचार्ज प्लॅन
4

Jio यूजर्ससाठी मोठी खुशखबर! कंपनी पुन्हा घेऊन आली Prime Membership… वर्षभरासाठी लॉक करा सध्याचा रिचार्ज प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.