Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाँचपूर्वीच समोर आली Realme P4R ची किंमत! 8000mAh बॅटरी आणि या दमदार फीचर्सने असणार सुसज्ज… जाणून घ्या सविस्तर

Realme P4R Price Leak: रियलमी लवकरच भारतात त्यांचा नवीन Realme P4R 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे. लॉन्चपूर्वीच या स्मार्टफोनची किंमत, बॅटरी, डिस्प्ले आणि कॅमेरा यांसारख्या महत्त्वाच्या फीचर्सची माहिती लीक झाली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 03, 2026 | 03:27 PM
लाँचपूर्वीच समोर आली Realme P4R ची किंमत! 8000mAh बॅटरी आणि या दमदार फीचर्सने असणार सुसज्ज... जाणून घ्या सविस्तर

लाँचपूर्वीच समोर आली Realme P4R ची किंमत! 8000mAh बॅटरी आणि या दमदार फीचर्सने असणार सुसज्ज... जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • Realme P4R 5G 10 जून रोजी भारतात लॉन्च होणार असून त्याची किंमत 30 ते 35 हजार रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.
  • या स्मार्टफोनमध्ये 8000mAh बॅटरी, 45W फास्ट चार्जिंग आणि 144Hz रिफ्रेश रेटसह 6.8-इंच डिस्प्ले मिळू शकतो.
  • फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP ड्युअल रियर कॅमेरा आणि 16MP फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.
Upcoming Realme Smartphone: टेक कंपनी रियलमी लवकरच भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनी त्यांच्या ‘पी सीरीज’चा विस्तार करत realme P4R हा नवा स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. कंपनीने वेबसाईटवर या स्मार्टफोनचा एक टिझर देखील शेअर केला आहे. 10 जून रोजी कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला जाणार आहे. या आगामी स्मार्टफोनमध्ये कंपनी आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी ऑफर करणार आहे, असा दावा करण्यात आला आहे. कंपनीच्या आगामी स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स अद्याप समोर आले नसले तरी देखील कंपनीच्या या स्मार्टफोनची किंमत लीक झाली आहे.

शॉपिंग करा अन् Netflix फ्री मिळवा! Flipkart च्या नव्या ऑफरची सर्वत्र चर्चा… या यूजर्सना मिळणार फायदा

रियलमी पी4आर ची किंमत लीक

रियलमी पी4आर स्मार्टफोनची किंमत टिपस्टर संजू चौधरीने शेअर केली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अपकमिंग रियलमी फोनच्या बॉक्सचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमधील बॉक्सवर मोबाईलची एमआरपी 44,999 रुपये लिहीली आहे. ही किंमत स्मार्टफोनच्या टॉप व्हेरिअंटची आहे. ज्यामध्ये 6GB रॅम+ 256GB स्टोरेज ऑफर करण्यात आले आहे. लक्षात घेण्यासारखे आहे की ही फोनची एमआरपी (कमाल किरकोळ किंमत) आहे, म्हणजेच तो बाजारात  30 हजार ते 35 हजार रुपयांच्या दरम्यान आणला जाऊ शकतो. (फोटो सौजन्य – Realme)

बॅटरी

फोन रिटेल बॉक्सचा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्यामुळे केवळ किंमतच नाही तर आगामी स्मार्टफोनची बॅटरी, चार्जिंग तंत्रज्ञान, स्क्रीन, कॅमेरा आणि डायमेंशनबद्दल देखील माहिती समोर आली आहे. कंपनी त्यांचा आगामी स्मार्टफोन 8000mAh बॅटरीसह लाँच करणार आहे. तर मोठी बॅटरी वेगाने चार्ज करता यावी यासाठी फोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील दिला जाणार आहे.

डिस्प्ले

रियलमी पी4आर 5जी फोनमध्ये 6.8-इंच मोठी स्क्रीन दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. फोन बॉक्सनुसार, कंपनीचा आगामी स्मार्टफोन एचडी+ रेजोल्यूशन सपोर्टसह येणाक आहे आणि यूजर्सना यामध्ये हाय 144Hz रिफ्रेश रेटसह 1200 निट्स ब्राइटनेस देखील दिली जाणार आहे. या आगामी रियलमी 5जी फोनची जाडी 8.88 मिमी आणि वजन 224 ग्रॅम असल्याचे सांगितलं जात आहे.

प्रोसेसर

रियलमी पी4आर 5जी स्मार्टफोनमध्ये कोणता प्रोसेसर दिला जाणार याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. मात्र बॉक्सवरून अशी माहिती मिळत आहे की, या डिव्हाईसमध्ये 5300mm2 एअरफ्लो वेपर कूलिंग चेंबर दिला जाणार आहे. कंपनी त्यांचा हा आगामी स्मार्टफोन 4GB रॅम आणि 6GB रॅम या दोन पर्यायांमध्ये लाँच करणार असल्याचे सांगितलं जात आहे.

WhatsApp Update: स्कॅमर्सची आता खैर नाही! प्रायव्हसी अबाधित ठेवत व्हॉट्सअ‍ॅप रोखणार सायबर फसवणूक… नव्या फीचरची चाचणी सुरु

कॅमेरा सेटअप

फोटोग्राफीसाठी रियलमी पी4आरमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. फोनमध्ये 50 मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा सेंसर दिला जाणार आहे. यासोबतच 2 मेगापिक्सेलचे सेकेंडरी लेंस देखील मिळणार आहे. अशी आशा आहे की, या डिव्हाईसमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Realme कोणत्या देशाची कंपनी आहे?

    Ans: Realme ही चीनची स्मार्टफोन आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे.

  • Que: Realme चे स्मार्टफोन चांगले असतात का?

    Ans: होय, Realme स्मार्टफोन आकर्षक डिझाइन, दमदार परफॉर्मन्स आणि किफायतशीर किंमतीसाठी लोकप्रिय आहेत.

  • Que: Realme चे 5G फोन उपलब्ध आहेत का?

    Ans: होय, Realme कडे बजेट, मिड-रेंज आणि प्रीमियम श्रेणीतील अनेक 5G स्मार्टफोन उपलब्ध आहेत.

Web Title: Realme p4r price leak before launch smartphone will be equipped with amazing features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • realme
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

मोबाईलवर ABHA कार्ड डाउनलोड करायचंय? फक्त 2 मिनिटांत पूर्ण होईल काम; जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत
1

मोबाईलवर ABHA कार्ड डाउनलोड करायचंय? फक्त 2 मिनिटांत पूर्ण होईल काम; जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत

एक डिव्हाइस आणि संपूर्ण नेटवर्क ठप्प! Mobile Jammer म्हणजे नेमकं काय? दिल्ली पोलिसांनी का बंद केले इंटरनेट?
2

एक डिव्हाइस आणि संपूर्ण नेटवर्क ठप्प! Mobile Jammer म्हणजे नेमकं काय? दिल्ली पोलिसांनी का बंद केले इंटरनेट?

अनोख्या AI बटणासह नव्या Honor स्मार्टफोनची एंट्री! पावरफुल बॅटरी अन् दमदार फीचर्सने सुसज्ज… किंमत खिशाला परवडणारी
3

अनोख्या AI बटणासह नव्या Honor स्मार्टफोनची एंट्री! पावरफुल बॅटरी अन् दमदार फीचर्सने सुसज्ज… किंमत खिशाला परवडणारी

GTA Online प्लेअर्ससाठी खुशखबर! मोफत मिळवा नवीन GT सुपरकार… आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स
4

GTA Online प्लेअर्ससाठी खुशखबर! मोफत मिळवा नवीन GT सुपरकार… आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.