Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी Vivo आणि Red Magic सज्ज, पावरफुल बॅटरीसह मिळणार हे दमदार फीचर्स! जाणून घ्या किंमत

Red Magic & Vivo: Red Magic आणि Vivo या दोन्ही कंपन्या त्यांचे नवीन स्मार्टफोन लाँच करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. दोन्ही स्मार्टफोन पावरफुल बॅटरीसह लाँच केले जाणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 10, 2025 | 09:12 AM
स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी Vivo आणि Red Magic सज्ज, पावरफुल बॅटरीसह मिळणार हे दमदार फीचर्स! जाणून घ्या किंमत

स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी Vivo आणि Red Magic सज्ज, पावरफुल बॅटरीसह मिळणार हे दमदार फीचर्स! जाणून घ्या किंमत

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन कंपन्या रोज नवीन स्मार्टफोन लाँच करत आहेत. हे स्मार्टफोन त्यांच्या पूर्वीच्या व्हेरिअंटपेक्षा अधिक मजबूत आणि दमदार स्पेसिफिकेशन्ससह बाजारात एंट्री करत आहे. आता पुन्हा अनेक स्मार्टफोन कंपन्या त्यांचे नवीन स्मार्टफोन मार्केटमध्ये लाँच करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. आता आम्ही तुम्हाला अशा दोन स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत, जे लवकरच मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार आहेत. आम्ही Red Magic 10 Air आणि Vivo X200 Ultra बद्दल बोलत आहोत.

स्मार्टफोन बाजारात Moto G Stylus 2025 ची जबरदस्त एंट्री, दमदार AI फिचर्स मिळणार केवळ इतक्या किंमतीत; जाणून घ्या इतर वैशिष्ट्ये

Red Magic 10 Air

Nubia ची सब ब्रँड असलेली स्मार्टफोन कंपनी लवकरच त्यांचा नवीन स्मार्टफोन Red Magic 10 Air चीनमध्ये लाँच करणार आहे. या स्मार्टफोनची लाँच डेट, त्याचे कलर ऑप्शन्स आणि डिझाईन याबाबत कंपनीने माहिती दिली आहे. रिपोर्ट्सनुसार, हा स्मार्टफोन TENAA वेबसाइटवर स्पॉट झाला होता. नोव्हेंबर 2024 मध्ये चीनमध्ये Red Magic 10 Pro+ आणि Red Magic 10 Pro हे दोन स्मार्टफोन लाँच करण्यात आले होते. आता या सिरीजमध्ये Red Magic 10 Air जोडला जाणार आहे.  (फोटो सौजन्य – X)

Discover the latest in tech trends! 🚀

Tech Recap, April 9th edition

1. Redmagic 10 Air color variants revealed

You can tell me in the comments as to which color you loved the most pic.twitter.com/IJkFHnVf0p

— Mukul Sharma (@stufflistings) April 9, 2025

Weibo पोस्टमध्ये सांगितलं आहे की, Red Magic 10 Air चीनमध्ये 16 एप्रिल रोजी लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन फ्लेम ऑरेंज, फ्रोस्ट ब्लेड वाइट आणि शॅडो ब्लॅक या रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Gen 3 चिपसेट दिला जाणार आहे. रिपोर्ट्सनुसार, Red Magic 10 Air ला TENAA सर्टिफिकेशन साइटवर स्पॉट झाला आहे. यानुसार स्मार्टफोनची साईज 164.3×76.6×7.85mm असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.8-इंचाची OLED स्क्रीन दिली जाणार आहे. रिपोर्टनुसार, आगामी स्मार्टफोन 12GB, 16GB आणि 24GB RAM या पर्यायांमध्ये लाँच केला जाणार आहे.

Vivo X200 Ultra

स्मार्टफोन कंपनी विवो 21 एप्रिल रोजी त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा आगामी स्मार्टफोन Vivo X200 Ultra या नावाने चीनमध्ये लाँच केला जाणार आहे. Vivo X200 Ultra यासोबतच कंपनी Vivo X200s देखील लाँच करणार आहे. अशी माहिती समोर आली आहे की, या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Elite प्रोसेसर असणार आहे. या स्मार्टफोनसोबतच कंपनी एक खास ऑप्शनल फोटोग्राफी किट देखील लाँच करणार आहे. स्मार्टफोनसाठी कंपनी एक्स्ट्रा बॅटरी लाइफ आणि अधिक चांगली ग्रिप ऑफर करते.

vivo X200 Ultra Video Suite.

– Type-C connection
– 2300mAh battery
– Bracket design for enhanced stability
– Dedicated video button
– New retro camera design
– Professional shoulder strap pic.twitter.com/GN6MmuFelG

— Mukul Sharma (@stufflistings) April 9, 2025

Oppo चे हे दोन तगडे स्मार्टफोन लवकरच होणार लाँच, हटके फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल अवाक!

Vivo X200 Ultra Photography Kit फीचर्स

वीवो प्रोडक्ट मॅनेजर हान बोक्सियाओ यांनी Weibo पोस्टमध्ये सांगितलं आहे की, Vivo X200 Ultra सह एक ऑप्शनल Photography Kit दिला जाणार आहे. टिझरमधील ईमेजमध्ये ही किट ब्लॅक कलर आणि रेट्रो कॅमेरा डिजाइनसह दिसत आहे. Vivo X200 Ultra Photography Kit मध्ये USB Type-C कनेक्टिविटी असणार आहे आणि यामध्ये 2,300mAh बॅटरी दिली जाणार आहे. तर स्मार्टफोनमध्ये 6,000mAh बॅटरी दिली जाणार आहे.

Web Title: Red magic 10 air and vivo x200 ultra smartphone will launch know about launch date and other features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2025 | 09:07 AM

Topics:  

  • OPPO smartphone
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

14,999 रूपयांच्या किमतीत लाँच झाला ‘हा’ 5G फोन, 5000mAh बॅटरीसह 64MP कॅमेरा; वाचा वैशिष्ट्य
1

14,999 रूपयांच्या किमतीत लाँच झाला ‘हा’ 5G फोन, 5000mAh बॅटरीसह 64MP कॅमेरा; वाचा वैशिष्ट्य

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा
2

तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल
3

फ्लिपकार्टवर POCO M7 Plus 5G च्या विक्रीला सुरूवात, परफॉर्मन्स असा जो लाख रुपये किमतीच्या फोनलाही लाजवेल

7,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्र्गॅन प्रोसेसर… Realme ने लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर
4

7,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्र्गॅन प्रोसेसर… Realme ने लाँच केले दोन स्वस्त स्मार्टफोन्स, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.