Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

15 हजारांहून कमी किंमतीत नवा Redmi स्मार्टफोन लाँच! दमदार बॅटरी आणि 120Hz डिस्प्ले करणार कमाल, डिझाईन एकदा पाहाच

Redmi A7 Pro 5G Launched:नवीन डिव्हाईस लेटेस्ट अँड्रॉईड 16-बेस्ड HyperOS 3 वर आधारित आहे. कंपनीने लाँच केलेल्या नव्या डिव्हाईसची किंमत आणि फीचर्स सविस्तर जाणून घेऊया. तसेच यामध्ये 4GB पर्यंत रॅम सपोर्ट मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 13, 2026 | 03:26 PM
15 हजारांहून कमी किंमतीत नवा Redmi स्मार्टफोन लाँच! दमदार बॅटरी आणि 120Hz डिस्प्ले करणार कमाल, डिझाईन एकदा पाहाच

15 हजारांहून कमी किंमतीत नवा Redmi स्मार्टफोन लाँच! दमदार बॅटरी आणि 120Hz डिस्प्ले करणार कमाल, डिझाईन एकदा पाहाच

Follow Us
Close
Follow Us:
  • Redmi A7 Pro 5G लाँच – ₹11,499 पासून किंमत, 15 एप्रिलपासून Flipkart आणि Mi Store वर विक्री
  • दमदार फीचर्स बजेटमध्ये – 6.9-इंच डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि Unisoc T8300 प्रोसेसर
  • पॉवरफुल बॅटरी आणि AI सपोर्ट – 6300mAh बॅटरी, 32MP कॅमेरा आणि Google AI फीचर्स
Redmi Smartphone Launched: टेक कंपनी रेडमीने आज 13 एप्रिल रोजी भारतात Redmi A7 Pro 5G हा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेल्या नवीन स्मार्टफोनची किंमत 15 हजार रुपयांहून कमी आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहे. कंपनीने त्यांच्या वेबसाईटवर या स्मार्टफोनचे पोस्टर शेअर केले आहे. किंग ऑफ पावर अँड स्टाईल या टॅगलाईनसह नव्या स्मार्टफोनचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे. कंपनीने यापूर्वीच काही निवडक ग्लोबल मार्केटमध्ये हा स्मार्टफोन लाँच केला होता. रेडमीने लाँच केलेल्या नव्या हँडसेटमध्ये 6.9-इंच HD+ LCD स्क्रीन आणि 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट मिळणार आहे. तसेच हे डिव्हाईस ऑक्टा-कोर युनिसॉक चिपसेटने देखील सुसज्ज आहे.

अखेर तो क्षण आलाच! नव्या स्मार्टफोनसह Infinix चा भारतात धमाका; पावरफुल स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह मिळणार हे खास फीचर्स

Redmi A7 Pro 5G ची किंमत आणि उपलब्धता

Redmi A7 Pro 5G स्मार्टफोन 2 स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 64GB आणि 128GB यांचा समावेश आहे. डिव्हाईसच्या 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 11,499 रुपये आहे. तसेच या डिव्हाईसच्या 128GB व्हेरिअंटची किंमत 12,499 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक हा स्मार्टफोन ब्लॅक, मिस्ट ब्लू आणि सनसेट ऑरेंज कलर ऑप्शनमध्ये खरेदी करू शकणार आहेत. फोनची विक्री 15 एप्रिल रोजी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि शाओमीच्या ऑनलाईन स्टोअरवर सुरु होणार आहे. (फोटो सौजन्य – Redmi)

Redmi A7 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, Redmi च्या नव्या हँडसेटमध्ये 6.9-इंच HD+ LCD स्क्रीन दिली आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील मिळणार आहे. नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या रेडमी डिव्हाईसमध्ये 800 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देखील दिली आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये

अँड्रॉईड 16-बेस्ड हायपर ओएस 3 दिला आहे. कंपनीने दावा केला आहे की, या स्मार्टफोनला 4 वर्षांपर्यंत अँड्रॉईड आणि 6 वर्षांपर्यंत सिक्योरिटी पॅच मिळणार आहे. परफॉर्मंससाठी या डिव्हाईसमध्ये 6nm ऑक्टा-कोर युनिसॉक T8300 प्रोसेसर दिला आहे. तसेच कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये 4GB एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 128GB पर्यंत UFS 2.2 इंटरनल स्टोरेज देखील मिळणार आहे. हँडसेटमध्ये जेमिनी आणि गुगलचे सर्कल टू सर्चसारखे काही AI फीचर्स देखील देण्यात आले आहेत.

Xiaomi Fan Festival: ग्राहकांनोsss घाई करा! स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची शेवटची संधी, अशा आहेत ऑफर्स

फोटोग्राफीसाठी, या डिव्हाइसमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये f/2.0 अपर्चर असलेला 32-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि एक सेकंडरी कॅमेरा आहे. समोरच्या बाजूला, फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. याव्यतिरिक्त, फोनमध्ये 15W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह मोठी 6,300mAh बॅटरी आहे.

Web Title: Redmi a7 pro 5g launched in india under 15000 rupees with 120hz display and massive 6300mah battery tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • Redmi
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Upcoming Smartphones: स्मार्टफोन मार्केट तापणार! जून महिन्यात लाँच होणार हे तगडे 5G डिव्हाईस… इथे वाचा यादी
1

Upcoming Smartphones: स्मार्टफोन मार्केट तापणार! जून महिन्यात लाँच होणार हे तगडे 5G डिव्हाईस… इथे वाचा यादी

साऊंडच्या दुनियेत नवा धमाका! 55dB नॉईज कँसलेशनसह Vivo चे नवीन ईअरबड्स लाँच… 55 तासांपर्यंत चालणार बॅटरी
2

साऊंडच्या दुनियेत नवा धमाका! 55dB नॉईज कँसलेशनसह Vivo चे नवीन ईअरबड्स लाँच… 55 तासांपर्यंत चालणार बॅटरी

Vivo चे ग्राहकांना सरप्राईज! मोठी बॅटरी आणि तगड्या फीचर्ससह झाली स्मार्टफोनची एंट्री… जाणून घ्या किंमत
3

Vivo चे ग्राहकांना सरप्राईज! मोठी बॅटरी आणि तगड्या फीचर्ससह झाली स्मार्टफोनची एंट्री… जाणून घ्या किंमत

Vivo चा मास्टरस्ट्रोक! ग्लोबल मार्केटमध्ये झाली नव्या स्मार्टफोनची एंट्री… 7,200mAh बॅटरी आणि पावरफुल प्रोसेसरने सुसज्ज
4

Vivo चा मास्टरस्ट्रोक! ग्लोबल मार्केटमध्ये झाली नव्या स्मार्टफोनची एंट्री… 7,200mAh बॅटरी आणि पावरफुल प्रोसेसरने सुसज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.