Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Redmi Note 14 Pro सीरीजचे नवे व्हेरिअंट्स लाँच, आकर्षक रंगासह भारतात केली एंट्री; वाचा स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 14 Pro Series: Redmi Note 14 Pro सिरीजचे दोन नवे व्हेरिअंट भारतात लाँच करण्यात आले आहेत. लाँच करण्यात आलेल्या नवा कलर व्हेरिअंट अतिशय आकर्षक आहे. या फोनचे स्पेसिफकेशन्स जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 02, 2025 | 07:45 PM
Redmi Note 14 Pro सीरीजचे नवे व्हेरिअंट्स लाँच, आकर्षक रंगासह भारतात केली एंट्री; वाचा स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 14 Pro सीरीजचे नवे व्हेरिअंट्स लाँच, आकर्षक रंगासह भारतात केली एंट्री; वाचा स्पेसिफिकेशन्स

Follow Us
Close
Follow Us:

Redmi ने भारतात Redmi Note 14 Pro सिरीजमधील दोन स्मार्टफोनचे नवे कलर व्हेरिअंट लाँच केले आहेत. कंपनीने Redmi Note 14 Pro+ 5G आणि Redmi Note 14 Pro 5G हे दोन्ही स्मार्टफोन शँपेन गोल्ड कलर व्हेरिअंटमध्ये लाँच केले आहेत. Redmi Note 14 Pro 5G सीरीज गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये लाँच करण्यात आली होती.

चक्क मालकाचाच ChatGPT वर विश्वास नाही? Sam Altman च्या एका वाक्याने उडाली खळबळ; म्हणाल, AI टूलवर…

Redmi Note 14 Pro 5G या सिरीजमधील स्मार्टफोन स्पेक्टर ब्लू, फँटम पर्पल आणि टाइटन ब्लॅक या तीन कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहेत. आता यामध्ये आणखी एक नवीन कलर ऑप्शन जोडण्यात आला आहे. नव्या रंगाशिवाय, या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. Redmi Note 14 Pro 5G स्मार्टफोन MediaTek Dimensity 7300-Ultra प्रोसेसरवर आधारित आहे, तर Redmi Note 14 Pro+ 5G स्मार्टफोनमध्ये Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

Redmi Note 14 Pro 5G सीरीज स्मार्टफोन किंमत

Redmi Note 14 Pro+ 5G आणि Redmi Note 14 Pro 5G स्मार्टफोन भारतात शँपेन गोल्ड या नव्या कलर व्हेरिअंटमध्ये उपलब्ध झाला आहे. हा स्मार्टफोन अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, Mi.com वेबसाइट आणि ऑथराइज्ड Xiaomi रिटेल स्टोर्सद्वारे खरेदीसाठी उपलब्ध आहे. Redmi Note 14 Pro+ 5G च्या शँपेन गोल्ड व्हेरिअंटची किंमत 8GB रॅम+ 128GB स्टोरेजसाठी 27,999 रुपये, 8GB रॅम+ 256GB स्टोरेजसाठी किंमत 29,999 रुपये आणि 12GB रॅम+ 512GB स्टोरेजसाठी किंमत 32,999 रुपये आहे. तर, Redmi Note 14 Pro 5G स्मार्टफोनच्या शँपेन गोल्ड व्हेरिअंटची किंमत 8GB रॅम+ 128GB स्टोरेज मॉडेलसाठी 22,999 रुपये आणि 8GB रॅम+ 256GB स्टोरेज मॉडेलसाठी 24,999 रुपये आहे. Redmi निवडक क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सच्या खरेदीवर 1,000 रुपयांचं इंस्टंट बँक डिस्काउंट देखील देत आहे. यासोबतच, नऊ महीन्यापर्यंत नो-कॉस्ट EMI ऑप्शन देखील उपलब्ध आहे.

Redmi Note 14 Pro+ 5G आणि Redmi Note 14 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले आणि प्रोसेसर

Redmi Note 14 Pro+ 5G आणि Redmi Note 14 Pro स्मार्टफोन्स 5G Android 15-बेस्ड Xiaomi HyperOS 2 वर आधारित आहेत. या स्मार्टफोन्समध्ये चार वर्षांपर्यंतचे सॉफ्टवेयर अपडेट्स दिले जाणार आहेत. दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6.67-इंच 1.5K (1,220×2,712 पिक्सेल्स) AMOLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 3,000 निट्स पीक ब्राइटनेस आणि 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आहे. Redmi Note 14 Pro+ 5G मध्ये Snapdragon 7s Gen 3 चिपसेट आहे, तर Redmi Note 14 Pro 5G मध्ये MediaTek Dimensity 7300 Ultra प्रोसेसर देण्यात आला आहे.

कॅमेरा

दोन्ही स्मार्टफोन्समध्ये IP68-रेटेड बिल्ड आहे आणि रियरमध्ये 50-मेगापिक्सेल मेन सेंसरसह ट्रिपल कॅमेरा यूनिट्स आहेत. Redmi Note 14 Pro+ 5G मध्ये 50MP लाइट फ्यूजन 800 सेंसर (OIS सह), 8MP अल्ट्रा-वाइड आणि 50MP 2.5x टेलीफोटो लेंस आहेत. Note 14 Pro 5G मध्ये 50MP Sony LYT-600 सेंसर (OIS सह), 8MP अल्ट्रा-वाइड आणि 2MP मॅक्रो लेंस देण्यात आले आहेत. दोन्ही फोनमध्ये 20-मेगापिक्सल सेल्फी शूटर आहे.

अखेर प्रतिक्षा संपली! Nothing चा सर्वात महागडा Smartphone भारतात लाँच, नव्या Glyph Matrix ने सुसज्ज! प्रिमियम रेंजमध्ये आहे किंमत

बॅटरी

Redmi Note 14 Pro+ 5G मध्ये 6,200mAh बॅटरी आहे, जी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Note 14 Pro 5G मध्ये 5,500mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Web Title: Redmi note 14 pro series new variant launched in india read the specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • Redmi
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत
1

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत

Google Pixel 10 सिरीजच्या लाँचिंगपूर्वी कमी झाली या फोनची किंमत! 20,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी
2

Google Pixel 10 सिरीजच्या लाँचिंगपूर्वी कमी झाली या फोनची किंमत! 20,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी

iPhone 17 Series: भारतात सुरु झाले आयफोन 17 चे प्रोडक्शन, पुढील महिन्यात करणार एंट्री! अपेक्षित किंमत आणि फीचर्स आले समोर
3

iPhone 17 Series: भारतात सुरु झाले आयफोन 17 चे प्रोडक्शन, पुढील महिन्यात करणार एंट्री! अपेक्षित किंमत आणि फीचर्स आले समोर

Upcoming iPhone: Apple च्या आयफोन 18 सिरीजबाबत नवी अपडेट! सप्टेंबरपूर्वीच मार्केटमध्ये होणार धिंगाणा, कंपनी घेऊ शकते हा निर्णय
4

Upcoming iPhone: Apple च्या आयफोन 18 सिरीजबाबत नवी अपडेट! सप्टेंबरपूर्वीच मार्केटमध्ये होणार धिंगाणा, कंपनी घेऊ शकते हा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.