Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केवळ 6,500 रुपयांत Samsung Galaxy S26 Ultra? अधिकृत लाँचिंगपूर्वीच क्लोन फोनचा बाजारात धुमाकूळ! इंस्टाग्रामवर व्हिडीओ Viral

Samsung Galaxy S26 Ultra: नवीन सॅमसंग गॅलेक्सी एस 26 सिरीज 25 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या ईव्हेंटमध्ये लाँच केली जाणार आहे. मात्र या सिरीजच्या लाँचपूर्वीच एक क्लोन फोन बाजारात दाखल झाला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 20, 2026 | 01:27 PM
केवळ 6,500 रुपयांत Samsung Galaxy S26 Ultra? अधिकृत लाँचिंगपूर्वीच क्लोन फोनचा बाजारात धुमाकूळ! इंस्टाग्रामवर व्हिडीओ Viral

केवळ 6,500 रुपयांत Samsung Galaxy S26 Ultra? अधिकृत लाँचिंगपूर्वीच क्लोन फोनचा बाजारात धुमाकूळ! इंस्टाग्रामवर व्हिडीओ Viral

Follow Us
Follow Us:
  • गॅलेक्सी एस 26 सिरीजची सध्या जोरदार चर्चा सुरु
  • स्मार्टफोन सिरीजच्या लाँचिंगसाठी ईव्हेंट आयोजित
  • एक क्लोन फोन मार्केटमध्ये दाखल
टेक कंपनी सॅमसंग लवकरच त्यांची नवीन गॅलेक्सी एस 26 सिरीज लाँच करणार आहे. या सिरीजची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. कंपनीने या स्मार्टफोन सिरीजच्या लाँचिंगसाठी ईव्हेंट देखील आयोजित केला आहे. सॅमसंगच्या आगामी सिरीजची यूजर्स वाट पाहत असतानाच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. स्मार्टफोन सिरीजच्या अधिकृत लाँचिंगपूर्वीच या सिरीजमधील हाय एंड डिव्हाईस गॅलेक्सी एस 26 अल्ट्राच्या नावाने एक क्लोन फोन मार्केटमध्ये दाखल झाला आहे. हे कंपनीचे अधिकृत डिव्हाईस नाही तर एक क्लोन फोन आहे. या क्लोन फोनची किंमत सुमारे 72 डॉलर म्हणजेच 6,500 रुपये असल्याचे सांगितले जात आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर चांगलाच व्हायरल झाला आहे.

AI Impact Expo 2026: Adobe कडून भारतीय विद्यार्थ्यांना मोठी भेट! आता मोफत मिळणार अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन, वाचा सविस्तर

इंस्टाग्रामवर क्लोन फोनचा व्हिडीओ व्हायरल

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती कथीत गॅलेक्सी एस 26 अल्ट्राचे स्वस्त वर्जन दाखवत आहे. पहिल्या नजरेत हा फोन हुबेहुब गॅलेक्सी एस 26 अल्ट्रा सारखा वाटत आहे. क्लोन फोनचे रियर कॅमेरा मॉड्यूल डिझाईन कंपनीच्या अधिकृत फोनच्या लीक झालेल्या रेंडर्ससारखे आहे. तसेच क्लोन फोनचा वॉलपेपर देखील कथित अधिकृत इमेज सारखा दिसत आहे. मात्र जेव्हा तुम्ही हा क्लोन फोन अत्यंत जवळून आणि निरखून बघता, तेव्हा सत्य तुमच्या समोर येतं.  (फोटो सौजन्य – instagram) 

क्लोन फोन अत्यंत खराब स्पेसिफिकेशन्ससह सुसज्ज

रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर क्लोन डिव्हाईसमध्ये 3GB रॅम आणि 16GB इंटरनल स्टोरेज दिले आहे. हे स्पेसिफिकेशन्स सध्याच्या एंट्री-लेवल फोनच्या हिशोबाने देखील अत्यंत खराब आहेत. फोनची विक्री करणाऱ्या विक्रेत्याने असा दावा केला आहे की, फोनमध्ये 5G सपोर्ट आहे. मात्र परफॉर्मंस आणि यूजर एक्सपीरियंसच्या बाबतीत हे डिव्हाईस फ्लॅगशिप फोन्सपासून प्रचंड दूर आहे.

एवढंच नाही तर या फोनमध्ये ना सॅमसंगचे खरे सॉफ्टवेयर इकोसिस्टम मिळणार ना या डिव्हाईसमध्ये गॅलेक्सी AI सारख्या फीचर्सचा अनुभव मिळणार आहे. या क्लोन फोनमध्ये सॉफ्टवेयर अपडेट कधी दिले जाणार, याबाबत देखील कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही. या फोनकडून तुम्ही प्रगत कॅमेरा प्रोसेसिंगची अपेक्षा करू शकत नाही आणि एकंदरीत, हे फक्त प्रचाराचा फायदा घेण्यासाठी डिझाइन केलेले एक डिव्हाईस आहे.

AI Impact Expo 2026: AI होणार अधिक शक्तिशाली? मानव मागे पडणार? Dario Amodei यांचा धक्कादायक दावा

अधिकृत स्मार्टफोनच्या लाँचपूर्वीच बाजारात आला क्लोन फोन

स्वस्त आणि नकली स्मार्टफोन बाजारात येणं ही नवीन गोष्ट नाही. सहसा लीक्स आणि व्हायरल होत असलेल्या अफवांवर विश्वास ठेऊन क्लोन फोनचे डिझाईन तयार केले जाते आणि हे फोन अत्यंत कमी किंमतीत विकले जातात. क्लोन फोन दुरून खऱ्या स्मार्टफोनसारखे दिसू शकतात, परंतु फीचर्समध्ये आणि क्वॉलिटीमध्ये मोठा फरक आहे. त्यामुळे फोन खरेदी करताना सावध राहणं अत्यंत गरजेंच आहे, अन्यथा तुमची फसवणूक केली जाऊ शकते.

Web Title: Samsung galaxy s26 ultra at only rupees 6500 clone phone is getting viral before official launching tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 01:27 PM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • tech updates

संबंधित बातम्या

डिझाईन लयभारी अन् फीचर्स कमाल! Huawei चा नवा स्मार्टफोन मार्केट गाजवण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला
1

डिझाईन लयभारी अन् फीचर्स कमाल! Huawei चा नवा स्मार्टफोन मार्केट गाजवण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला

भारतीय स्मार्टफोन बाजारात Redmi 17C 5G ची एंट्री! 6000mAh बॅटरी अन् 6.9-इंच डिस्प्लेने सुसज्ज, जाणून घ्या सर्व डिटेल्स
2

भारतीय स्मार्टफोन बाजारात Redmi 17C 5G ची एंट्री! 6000mAh बॅटरी अन् 6.9-इंच डिस्प्लेने सुसज्ज, जाणून घ्या सर्व डिटेल्स

खरेदीदारांची वाढली चिंता! Xiaomi चा ‘हा’ स्मार्टफोन तब्बल 10 हजार रुपयांनी झाला महाग, आता मोजावे लागणार इतके पैसे
3

खरेदीदारांची वाढली चिंता! Xiaomi चा ‘हा’ स्मार्टफोन तब्बल 10 हजार रुपयांनी झाला महाग, आता मोजावे लागणार इतके पैसे

बजेट सेगमेंटमध्ये गेमचेंजर एंट्री! Samsung Galaxy A08 ने वेधलं सर्वांचं लक्ष, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
4

बजेट सेगमेंटमध्ये गेमचेंजर एंट्री! Samsung Galaxy A08 ने वेधलं सर्वांचं लक्ष, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.