Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाँचिंगपूर्वीच लीक झाले Samsung Galaxy Z Fold 7 चे फीचर्स, मोठा डिस्प्ले आणि One UI 8 ने असणार सुसज्ज

Samsung Galaxy Z Fold 7: येत्या काही दिवसांतच सॅमसंगचा नवीन स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. लॉचिंगपूर्वी स्मार्टफोनचे काही फिचर्स देखील लीक झाले आहेत. एका एक्सपोस्टवर याबाबत माहिती देण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 13, 2025 | 07:45 PM
लाँचिंगपूर्वीच लीक झाले Samsung Galaxy Z Fold 7 चे फीचर्स, मोठा डिस्प्ले आणि One UI 8 ने असणार सुसज्ज

लाँचिंगपूर्वीच लीक झाले Samsung Galaxy Z Fold 7 चे फीचर्स, मोठा डिस्प्ले आणि One UI 8 ने असणार सुसज्ज

Follow Us
Close
Follow Us:

आघाडीच्या टेक कंपन्यांपैकी एक असलेली Samsung सध्या त्यांच्या आगामी स्मार्टफोनच्या लॉचिंगची तयारी करत आहे. Samsung लवकरच त्यांचा नवीन फोल्ड स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा आगामी स्मार्टफोन Samsung Galaxy Z Fold 7 या नावाने लाँच केला जाणार आहे. आगामी स्मार्टफोनची लाँच डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र अस सांगितलं जात आहे की, हा आगामी स्मार्टफोन याच महिन्यात लाँच केला जाऊ शकतो. लॉचिंगपूर्वी स्मार्टफोनचे काही फिचर्स देखील लीक झाले आहेत. ज्यामध्ये मोठा डिस्प्ले आणि One UI8 अपडेट असणार आहे, असं लिक्समधे सांगण्यात आलं आहे.

16 वर्षांखालील मुलांसाठी Meta चा नवा नियम, या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असणार पालकांचा कंट्रोल! कंपनीने आणलं नवं फीचर

Samsung Galaxy Z Fold 7 हा स्मार्टफोन येत्या काहीं दिवसांत लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या Galaxy Z Fold 6 मॉडेलपेक्षा अपग्रेड असणार आहे. स्मार्टफोनची डिटेल्स लाँच पूर्वीच लीक झाली आहे. हा एक बुक-स्टाइलवाला नवा फोल्डेबल फोन असणार आहे, जो अँड्रॉइड 16 सह येतो. यामध्ये सॅमसंग One UI 8 स्किन असणार आहे. जानेवारीमध्ये लाँच करण्यात आलेल्या Galaxy S25 सीरीजप्रमाणेच, सॅमसंग Galaxy Z Fold 7 स्मार्टफोन कस्टम Snapdragon 8 Elite ने सुसज्ज असणार आहे. Samsung Galaxy Z Fold 7 चे अपेक्षित स्पेसिफिकेशन्स लॉचिंगपूर्वी समोर आले आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest)

The 2025 Galaxy Z series will be one of the first phones released with Android 16 (One UI 8) out of the box The lineup launches in 3 months pic.twitter.com/irBRR3wXDJ — Anthony (@TheGalox_) April 12, 2025

सॅमसंग Samsung Galaxy Z Fold 7 ची डिटेल एक्स यूजर एंथनी (@TheGalox_) ने त्यांच्या अकाउंटवर शेअर केली आहे. याने दावा केला आहे की, हँडसेटवर एक नवीन 200-मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा असणार आहे. कंपनीने लाँच केलेल्या Samsung Galaxy Z Fold 6 मॉडेलमध्ये 50-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये अपग्रेडेड अंडर डिस्प्ले कॅमेरा असण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.

15 एप्रिल ठरणार खास! या कंपन्या भारतात लाँच करणार ढासू स्मार्टफोन, किंमतीपासून फीचर्सपर्यंत सर्वकाही जाणून घ्या

Samsung Galaxy Z Fold 7 मध्ये 8 इंचाची आतील स्क्रीन किंवा 6.5 इंचाचा कव्हर डिस्प्ले असू शकतो, जो गॅलेक्सी झेड फोल्ड 6 मध्ये वापरल्या जाणाऱ्या 7.6 इंचाच्या आणि 6.3 इंचाच्या पॅनल्सपेक्षा मोठा असेल. टिपस्टरच्या मते, आगामी स्मार्टफोनमध्ये ‘नवीन लेयर्स’ असलेला अधिक टिकाऊ डिस्प्ले आणि आतील स्क्रीनवर एक लहान क्रीज असेल. Samsung Galaxy Z Fold 7 उघडल्यावर 4.5mm जाड असल्याचे म्हटले जाते, याचा अर्थ तो त्याच्या आधीच्यापेक्षा सुमारे 1.1 मिमी पातळ असू शकतो. असा दावा आहे की हँडसेट सुधारित धूळ आणि पाण्याचा प्रतिकार देईल.

Samsung Galaxy Z Fold 7 मध्ये Galaxy S25 सिरीजमधील स्मार्टफोन्समध्ये आलेला तोच कस्टम Snapdragon 8 Elite प्रोसेसर असेल. चांगल्या थर्मल मॅनेजमेंटसाठी एक मोठा वेपर चेंबर देखील असेल. हा हँडसेट अपग्रेडेड स्पीकर्स आणि नवीन व्हायब्रेशन मोटरने सुसज्ज असल्याचे म्हटले जाते.

Web Title: Samsung galaxy z fold 7 features leak before launching tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

आता WhatsApp मधून होणार कमाई! लवकरच लाँच होणार जबरदस्त फिचर; जाणून घ्या कसे करणार काम
1

आता WhatsApp मधून होणार कमाई! लवकरच लाँच होणार जबरदस्त फिचर; जाणून घ्या कसे करणार काम

11-इंच स्क्रीनवाला Motorola चा नवा टॅब्लेट लाँच… 7040mAh बॅटरी आणि डॉल्बी ऑडिओ सपोर्टने सुसज्ज, इतकी आहे किंमत
2

11-इंच स्क्रीनवाला Motorola चा नवा टॅब्लेट लाँच… 7040mAh बॅटरी आणि डॉल्बी ऑडिओ सपोर्टने सुसज्ज, इतकी आहे किंमत

AI आणि स्टाईलचं भन्नाट कॉम्बिनेशन! Motorola चा प्रीमियम 5G फोन बाजारात दाखल, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
3

AI आणि स्टाईलचं भन्नाट कॉम्बिनेशन! Motorola चा प्रीमियम 5G फोन बाजारात दाखल, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

अखेर तो क्षण आलाच! स्टायलिश लूक अन् बॅटरीची कमाल… OnePlus च्या दमदार स्मार्टफोनची भारतात एंट्री
4

अखेर तो क्षण आलाच! स्टायलिश लूक अन् बॅटरीची कमाल… OnePlus च्या दमदार स्मार्टफोनची भारतात एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.