Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Smartphone Price Hike: Samsung यूजर्सना धक्का! लाँचनंतर लगेचच महागला ‘हा’ स्मार्टफोन, जाणून घ्या नवीन किंमत

Samsung Galaxy M47 5G Price Hike: सॅमसंगने अलीकडेच लाँच केलेल्या स्मार्टफोनची किंमत आता 7 ते 8 हजार रुपयांनी वाढवली आहे. 10 दिवसांपूर्वी लाँच झालेल्या या फोनची किंमत वाढवल्याने ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. स्मार्टफोनच्या नवीन किंमत ॲमेझॉनवर दिसत आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 13, 2026 | 12:08 PM
Smartphone Price Hike: Samsung यूजर्सना धक्का! लाँचनंतर लगेचच महागला 'हा' स्मार्टफोन, जाणून घ्या नवीन किंमत

Smartphone Price Hike: Samsung यूजर्सना धक्का! लाँचनंतर लगेचच महागला 'हा' स्मार्टफोन, जाणून घ्या नवीन किंमत

Follow Us
Follow Us:
  • सॅमसंग गॅलेक्सी एम 47 5G लाँच झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच कंपनीने या स्मार्टफोनच्या सर्व व्हेरिअंटच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे.
  • 6GB+128GB व्हेरिअंटची किंमत ₹25,999 वरून ₹32,999 झाली असून इतर व्हेरिअंट्सही ₹8,000 ते ₹11,000 पर्यंत महागले आहेत.
  • कंपनीने किंमतवाढीमागील अधिकृत कारण जाहीर केलेले नसले तरी वाढत्या मेमरी चिप्सच्या किमती हे एक संभाव्य कारण मानले जात आहे.
Samsung Smartphone Price Hike: टेक कंपनी सॅमसंगने अलीकडेच भारतात Samsung Galaxy M47 5G हा नवीन स्मार्टफोन लाँच केला होता. कंपनीने सुमारे 25,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत हा स्मार्टफोन भारतात लाँच केला होता. स्मार्टफोनचे रंग पर्याय आणि फीचर्स पाहून ग्राहकांनी या डिव्हाईसला पसंती दिली होती. मात्र आता ग्राहकांना एक मोठा धक्का बसणार आहे. कंपनीने लाँचनंतर अवघ्या काहीच दिवसांत या स्मार्टफोनची किंमत वाढवली आहे. ॲमेझॉनवर इंडियावर आता हा स्मार्टफोन 7 ते 8 हजार रुपयांनी महागला आहे. त्यामुळे आता ग्राहकांना हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार आहे.

BSNL Recharge Plan: डेटाची चिंता विसरा! सरकारी कंपनी घेऊन आली नवा प्लॅन; कमी किंमतीत मिळणार भरपूर फायदे

सॅमसंग गॅलेक्सी एम 47 5G ची नवीन किंमत

सॅमसंगचा नवीन स्मार्टफोन कंपनीने 6GB+128GB व्हेरिअंटमध्ये लाँच केला होता. या व्हेरिअंटची किंमत 25,999 रुपये ठेवण्यात आली होती. कंपनीने 4 जुलै रोजी या स्मार्टफोनची विक्री सुरु केली. ऑफरअंतर्गत ग्राहकांना हा स्मार्टफोन 22,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी करण्याची संधी उपलब्ध होती. मात्र आता कंपनीने या स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. सध्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनवर हा स्मार्टफोन 32,999 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य: Samsung)

ऑफर किंमतीपेक्षा स्मार्टफोनच्या 6GB+128GB व्हेरिअंटची किंमत आता 10 हजार रुपये आणि लाँच किंमतीपेक्षा 7 हजार रुपयांनी वाढली आहे. तर डिव्हाईसचे 8GB + 128GB व्हेरिअंट 25,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केले होते, ते आता 36,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. तर 8GB+ 256GB व्हेरिअंट आता 30,999 रुपयांऐवजी 41,999 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. दोन्ही व्हेरिअंटची किंमत 8,000 रुपयांनी वाढवली आहे.

BGMI 4.5 Update: गेममध्ये Naruto ची जादू; नवीन थीम मॅप आणि खास फीचर्ससह होणार कोलॅबोरेशन, वाचा सविस्तर

वाढत्या किंमतीमुळे वाढले प्रश्न

गेल्या काही महिन्यांत स्मार्टफोन्सच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मेमरी चिप्सच्या वाढत्या किमतींचे कारण देत नथिंग, रिअलमी, विवो आणि शाओमी सारख्या कंपन्यांनीही त्यांच्या काही विद्यमान स्मार्टफोन्सच्या किमती वाढवल्या आहेत. मात्र, सॅमसंग गॅलेक्सी एम 47 5G च्या बाबतीत हे प्रकरण थोडे मानले जात आहे, कारण हा स्मार्टफोन 10 दिवसांआधीच लाँच करण्यात आला होता. तज्ज्ञांचं असं मत आहे की, कंपनीला लाँचवेळीच कंपोनेंट्स आणि मेमोरीच्या किंमतींचा पूर्ण अंदाज होता. स्मार्टफोनची किंमत वाढवण्याचं अधिकृत कारण अद्याप कंपनीने जाहीर केलं नाही.

Web Title: Samsung increases galaxy m47 5g price just days after launch in india here is the new pricing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 11:57 AM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

नव्या धमाक्यासाठी सज्ज व्हा! Vivo चा नवा स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री… BIS वर झाला स्पॉट
1

नव्या धमाक्यासाठी सज्ज व्हा! Vivo चा नवा स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री… BIS वर झाला स्पॉट

आता वर्षभर रिचार्जचे नो टेंशन! हा आहे Airtel चा जबरदस्त प्लॅन… डेटा-कॉलिंगसह मोफत मिळणार Adobe Express
2

आता वर्षभर रिचार्जचे नो टेंशन! हा आहे Airtel चा जबरदस्त प्लॅन… डेटा-कॉलिंगसह मोफत मिळणार Adobe Express

काय सांगता!!! Chrome समजून केलं डाऊनलोड अन् घडलं भलतंच… प्ले स्टोअरवर सुरु होता अनोखा खेळ, नेमकं प्रकरण काय?
3

काय सांगता!!! Chrome समजून केलं डाऊनलोड अन् घडलं भलतंच… प्ले स्टोअरवर सुरु होता अनोखा खेळ, नेमकं प्रकरण काय?

Tech Tips: Aadhaar Card मध्ये मोबाईल अपडेट करणं झालं सोपं… फॉलो करा ही सोपी प्रोसेस, फी केवळ 75 रुपये
4

Tech Tips: Aadhaar Card मध्ये मोबाईल अपडेट करणं झालं सोपं… फॉलो करा ही सोपी प्रोसेस, फी केवळ 75 रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.