Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung चा धडाकेबाज अपडेट! सिक्युरिटी आणि परफॉर्मन्समध्ये झाली सुधारणा, लिस्टमध्ये तुमचा फोन आहे का? आत्ताच तपासा

One UI 8.5 अपडेट जास्तीत जास्त सुधारणांवर लक्ष केंद्रित करणार आहे, असं सांगितलं जात आहे. स्टेबल One UI 8.5 अपडेट सॅमसंग गॅलेक्सी S26 सीरीजसह लाँच करण्याची शक्यता आहे. याबाबत अधिक जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 06, 2026 | 12:19 PM
Samsung चा धडाकेबाज अपडेट! सिक्युरिटी आणि परफॉर्मन्समध्ये झाली सुधारणा, लिस्टमध्ये तुमचा फोन आहे का? आत्ताच तपासा

Samsung चा धडाकेबाज अपडेट! सिक्युरिटी आणि परफॉर्मन्समध्ये झाली सुधारणा, लिस्टमध्ये तुमचा फोन आहे का? आत्ताच तपासा

Follow Us
Close
Follow Us:
  • One UI 8.5 अपडेटचे तीसरे बीटा वर्जन रोलआऊट करण्यास सुरुवात
  • जास्तीत जास्त सुधारणांवर लक्ष केंद्रित करण्याचा कंपनीचा प्रयत्न
  • गॅलेक्सी S26 सीरीज 25 फेब्रुवारी रोजी लाँच होण्याची शक्यता
सॅमसंग मोबाईल यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने गॅलेक्सी S25 लाइनअपसाठी अँड्रॉइड 16 क्यूपीआर 2 वर बेस्ड One UI 8.5 अपडेटचे तीसरे बीटा वर्जन रोलआऊट करण्यास सुरुवात केली आहे. जर तुम्ही लेटेस्ट सॅमसंग स्मार्टफोनचा वापर करत असाल तर तुम्ही देखील तुमच्या स्मार्टफोनमध्ये नवीन अपडेट इंस्टॉल करू शकणार आहात. दक्षिण कोरिया आणि अमेरिकेत कंपनीने अपडेट जारी केले आहे आणि लवकरच इतर देशांमध्ये सुद्धा गॅलेक्सी S25, गॅलेक्सी S25+ आणि गॅलेक्सी S25 Ultra यूजर्ससाठी जारी केलं जाणार आहे. असं सांगितलं जात आहे की, हे अपडेट नवीन फीचर्सऐवजी स्टेबिलिटी आणि ऑप्टिमाइजेशनवर जास्त फोकस करणार आहे. नवीन One UI 8.5 अपडेटमध्ये काय खास असणार आहे आणि हे अपडेट कोणत्या स्मार्टफोन्ससाठी जारी केलं जाणार आहे, याबाबत जाणून घेऊया.

CES 2026: Google TV होणार आणखी स्मार्ट! डिव्हाईसला मिळणार जेमिनीचे नवीन फीचर्स, कंपनीची मोठी घोषणा

One UI 8.5 अपडेट बीटा 3 मध्ये नवीन काय?

रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं आहे की, हे अपडेट जास्तीत जास्त सुधारणांवर लक्ष केंद्रित करणार आहे, ज्यामध्ये लॉक स्क्रीन क्लॉक ग्लिच, फोन अ‍ॅपमधील समस्या आणि काही बग्स फिक्स करण्यात आले आहेत. यासोबतच नवीन बीटा अपडेट लाईव्ह इफेक्ट्सचा वापर करून अधिक चांगला गॅलरी परफॉर्मेंस ऑफर करणार आहे. तसेच काही अ‍ॅप्समुळे होणाऱ्या बॅटरी ड्रेनच्या समस्यांचे निराकरण केले जाणार आहे आणि विजेट सिलेक्शन स्क्रीनवर सर्च ऑप्शनची विजिबिलिटी देखील सुधारली जाणार आहे. याशिवाय, नवीन अपडेटमध्ये जानेवारी 2026 चा सिक्योरिटी पॅच देखील जोडण्यात आला आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

कधी आणि कोणत्या स्मार्टफोन्सना मिळणार One UI 8.5 अपडेट?

रिपोर्ट्सनुसार, सॅमसंग त्यांचे स्टेबल One UI 8.5 अपडेट सॅमसंग गॅलेक्सी S26 सीरीजसह सादर करू शकते. ही स्मार्टफोन सिरीज 25 फेब्रुवारी रोजी लाँच होण्याची शक्यता आहे.

Galaxy गॅलेक्सी S सीरीज आणि Z फोल्डेबल्स

नवीन अपडेट गॅलेक्सी S26 सीरीजसह गॅलेक्सी S25, S24, S23, आणि S22 सीरीजला देखील मिळणार आहे. गॅलेक्सी S21 FE देखील सपोर्टेड लिस्टमध्ये समाविष्ट आहे. सॅमसंगच्या काही फोल्डेबल डिव्हाईसला देखील हे नवीन अपडेट मिळणार आहे. ज्यामध्ये लेटेस्ट गॅलेक्सी Z Fold 7 आणि Z Flip 7 पासून मागील जेनरेशन सारखे Z Fold 6 / Flip 6, Z Fold 5 / Flip 5, आणि Z Fold 4 / Flip 4 पर्यंत सर्वांचा समावेश आहे.

iPhone सारखा प्रिमियम लूक आणि 10800mAh बॅटरीची ताकद… Honor च्या नव्या फोनने सर्वांनाच फोडला घाम, किंमत तुम्हाला परवडणारी

गॅलेक्सी A, M आणि F सीरीज

कंपनी हे अपडेट केवळ प्रीमियम मॉडेल्ससाठीच नाही तर अनेक मिड-रेंजच्या मॉडेल्ससाठी देखील जारी करेल, ज्यामध्ये गॅलेक्सी A73, A56, A55, A54, A36, A35, A34, A26, A25, A24, सोबतच एंट्री-लेवल ऑप्शन जसे A16, A15, आणि A06 देखील समाविष्ट असणार आहे. यासोबतच या लिस्टमध्ये सॅमसंगचे ऑफलाइन आणि ऑनलाइन-फोकस्ड डिवाइस M56, M55, M54, M36, M35, M34, तसेच गॅलेक्सी F56, F55, F54, F36 आणि F34 मॉडेल समाविष्ट असणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपडेटमध्ये काय नवीन बदल आहेत?

    Ans: सिक्युरिटी सुधारणा, बग फिक्स, परफॉर्मन्स सुधारणा आणि काही फोनसाठी नवीन फीचर्स मिळतात.

  • Que: Samsung अपडेट मोफत आहे का?

    Ans: होय, Samsung चे सर्व सॉफ्टवेअर अपडेट्स पूर्णपणे मोफत असतात.

  • Que: अपडेट करण्यासाठी इंटरनेट आवश्यक आहे का?

    Ans: होय, Wi-Fi किंवा मोबाइल डेटा आवश्यक असतो. Wi-Fi वापरणं अधिक सुरक्षित असतं.

Web Title: Samsung new update is finally released know which smartphones will get this update tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 12:19 PM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • tech updates

संबंधित बातम्या

iPhone सारखा प्रिमियम लूक आणि 10800mAh बॅटरीची ताकद… Honor च्या नव्या फोनने सर्वांनाच फोडला घाम, किंमत तुम्हाला परवडणारी
1

iPhone सारखा प्रिमियम लूक आणि 10800mAh बॅटरीची ताकद… Honor च्या नव्या फोनने सर्वांनाच फोडला घाम, किंमत तुम्हाला परवडणारी

सायबर अलर्ट! या 4 नंबरवरून येणारे कॉल-मेसेज रिकामं करतील तुमचं बँक अकाऊंट, एक छोटी चूक आणि होईल लाखोंच नुकसान
2

सायबर अलर्ट! या 4 नंबरवरून येणारे कॉल-मेसेज रिकामं करतील तुमचं बँक अकाऊंट, एक छोटी चूक आणि होईल लाखोंच नुकसान

Samsung Galaxy S26 Ultra Leaks: किंमत आणि कलर ऑप्शन्स आले समोर… नवा स्मार्टफोन मार्केटमध्ये करणार राडा
3

Samsung Galaxy S26 Ultra Leaks: किंमत आणि कलर ऑप्शन्स आले समोर… नवा स्मार्टफोन मार्केटमध्ये करणार राडा

CES 2026: Samsung चा मोठा धमाका! ईव्हेंटमध्ये सादर केले इनोव्हेटिव प्रोडक्ट्स, तुमचं घर आणि ऑफीस होणार आणखी स्मार्ट
4

CES 2026: Samsung चा मोठा धमाका! ईव्हेंटमध्ये सादर केले इनोव्हेटिव प्रोडक्ट्स, तुमचं घर आणि ऑफीस होणार आणखी स्मार्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.