Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाँचिंगपूर्वीच क्रिकेटर श्रेयस अय्यरच्या हातात दिसला Vivo चा Ultra फोन! फोटोग्राफीसमोर DSLR पडेल फीका, असे असू शकतात तगडे फीचर्स

टेक कंपनी विवो लवकरच एक नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. एक असा स्मार्टफोन जो फोटोग्राफीच्या बाबतीत डीएसएलआरला टक्कर देऊ शकेल. हा स्मार्टफोन लाँच होण्यापूर्वी श्रेयस अय्यरच्या हातात दिसला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 17, 2026 | 11:58 AM
लाँचिंगपूर्वीच क्रिकेटर श्रेयस अय्यरच्या हातात दिसला Vivo चा Ultra फोन! फोटोग्राफीसमोर DSLR पडेल फीका, असे असू शकतात तगडे फीचर्स

लाँचिंगपूर्वीच क्रिकेटर श्रेयस अय्यरच्या हातात दिसला Vivo चा Ultra फोन! फोटोग्राफीसमोर DSLR पडेल फीका, असे असू शकतात तगडे फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • Vivo X300 Ultra लाँचपूर्वीच क्रिकेटर Shreyas Iyer कडे दिसल्याने या फ्लॅगशिप फोनची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
  • या स्मार्टफोनमध्ये 200MP चे ड्युअल कॅमेरे, तगडा प्रोसेसर आणि 16GB रॅमसह DSLR-लेव्हल फोटोग्राफीची सुविधा मिळू शकते.
  • Vivo X300 सीरीज 7 मे रोजी लाँच होण्याची शक्यता असून Ultra व्हेरिअंटची किंमत सुमारे ₹95,000 च्या आसपास असू शकते.
गेल्या काही अनेक दिवसांपासून विवो कंपनीच्या X300 सिरीजमधील अल्ट्रा फोनची म्हणजेच vivo X 300Ultra ची जोरदार चर्चा सुरु आहे. हा फोन लवकरच भारतीय बाजारात लाँच केला जाणार असल्याचे सांगितलं जात आहे. मात्र लाँचिंगपूर्वीच हा अनरिलीज्ड Vivo स्मार्टफोन क्रिकेटर श्रेयस अय्यरकडे पाहायला मिळाला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर @abhimobile नावाच्या एका यूजरने याचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो स्टेडिअममधील असल्याचे पाहायला मिळत आहे. लाँचिंगपूर्वीच vivo X 300Ultra स्मार्टफोन श्रेयस अय्यरच्या हातात दिसल्याने आता यूजर्समध्ये या स्मार्टफोनबाबत एक वेगळीच क्रेझ निर्माण झाली आहे.

पावरफुल चिपसेट आणि तगडी बॅटरी… नव्या स्मार्टफोनसह या कंपनीने केली कमाल, ग्राहकांची पसंती मिळणार?

हा फ्लॅगशिप फोन डीएसएलआरला देखील टक्कर देऊ शकतो. फोनमध्ये तब्बल 200MP चे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. तसेच या स्मार्टफोनमध्ये अनेक तगडे फीचर्स देखील आहेत. कंपनी X300 सीरीजअंतर्गत येत्या काहीच दिवसांत vivo X 300Ultra लाँच करणार असल्याची चर्चा सुरु आहे. या स्मार्टफोनसोबतच कंपनी Vivo X300 Pro आणि Vivo X300 FE देखील लाँच करण्याची तयारी करत आहे. पंजाब किंग्सचा कॅप्टन श्रेयस अय्यर वीवोच्या अनरिलीज्ड फोनने फोटोग्राफी करताना दिसत आहे. फोनच्या मागील बाजूला झूम लेंस लावली आहे. या फोनमध्ये लावलेल्या एक्सेसरीजचा वापर करून अय्यर स्टेडियममध्ये फोटोग्राफी करत असल्याचे दिसत आहे. कॅमेऱ्याच्या लेन्सवर व्हिवोचे ब्रँडिंग दिसते.  (फोटो सौजन्य – इंस्टाग्राम) 

कधी लाँच होणार विवो स्मार्टफोन्स?

गेल्या काही दिवसांपासून स्मार्टफोनच्या लाँचिंगबाबत अनेक रिपोर्ट्स समोर येत आहेत. असं सांगितलं जात आहे की, वीवोचा हे स्मार्टफोन्स 7 मे रोजी लाँच केले जाण्याची शक्यता आहे. या दोन्ही स्मार्टफोन्सची विक्री 14 मे रोजी सुरु होणार आहे.

किती असू शकते नव्या स्मार्टफोनची किंमत?

Vivo X300 FE अलीकडेच रशियातील स्मार्टफोन मार्केटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत RUB 60,299 म्हणजेच सुमारे 71,000 रुपये ठेवली आहे. तर Vivo X300 Ultra अलीकडेच चिनी बाजारात लाँच करण्यात आला आहे, ज्याची किंमत CNY 6,999 म्हणजेच सुमारे 95,900 रुपये ठेवली आहे.

Vivo X300 Ultra चे अपेक्षित फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

विवोचा हा दमदार फ्लॅगशिप फोन 6.82 इंच OLED डिस्प्लेसह लाँच केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. तसेच या डिव्हाईसमध्ये 16GB रॅमसह 1TB पर्यंत स्टोरेज दिले जाण्याची शक्यता आहे. असं सांगितलं जात आहे की, नवीन विवो स्मार्टफोनमध्ये 90W फास्ट चार्जिंग फीचरसह 6,600mAh बॅटरी दिली जाऊ शकते.

Tech Tips: कोण वापरतंय तुमच्या iPhone चा हॉटस्पॉट डेटा? क्षणार्धात लावा शोध, फॉलो करा ही सोपी प्रोसेस

चीनमध्ये हा फोन डीएसएलआर क्वालिटी असलेल्या कॅमेऱ्यासह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या मागील बाजूला 200MP चे दोन कॅमेरे दिले आहेत. तर फोनमधील तिसरा कॅमेरा 50MP चा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 50MP चा कॅमेरा दिला आहे. हे अँड्रॉइड 6.3 वर आधारित ओरिजिन ओएस 16 सह लाँच केले जाऊ शकते.

Web Title: Shreyas iyer spotted with vivo x 300 ultra at stadium before official launching camera is amazing tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 11:58 AM

Topics:  

  • Shreyas Iyer
  • smartphone
  • vivo

संबंधित बातम्या

IND Vs ENG Live: विराट-श्रेयसचा धमाका, पण बाकीचे फ्लॉप! इंग्लंडने २३३ रन्सवर गुंडाळले
1

IND Vs ENG Live: विराट-श्रेयसचा धमाका, पण बाकीचे फ्लॉप! इंग्लंडने २३३ रन्सवर गुंडाळले

AI Robots : स्मार्टफोननंतर आता AI रोबोटची एंट्री; चिनी कंपनीचं मोठं पाऊल, Elon Musk लाही टक्कर?
2

AI Robots : स्मार्टफोननंतर आता AI रोबोटची एंट्री; चिनी कंपनीचं मोठं पाऊल, Elon Musk लाही टक्कर?

प्रतिक्षा संपली! अखेर Realme Narzo 100x 5G ची भारतात एंट्री… दमदार फीचर्स पाहून तुम्हालाही खरेदीचा मोह आवरणार नाही
3

प्रतिक्षा संपली! अखेर Realme Narzo 100x 5G ची भारतात एंट्री… दमदार फीचर्स पाहून तुम्हालाही खरेदीचा मोह आवरणार नाही

8,000mAh बॅटरी अन् मोठा OLED डिस्प्ले… Redmi चा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच, किंमत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये
4

8,000mAh बॅटरी अन् मोठा OLED डिस्प्ले… Redmi चा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच, किंमत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.