Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमच्याही फोनमध्ये ही Privacy Settings ऑन आहे का? आजच करा ऑफ, एक्सपर्टने दिलाय अलर्ट

Tech Tips : रोज वापरण्यात येणारा स्मार्टफोन फक्त सामान्य उपकरण नसून यात आपल्या गोपनियतेची बरीच माहिती दडलेली असते. जेव्हा नवीन ॲप इन्स्टाॅल केले जाते तेव्हा ॲपला नकळत अनेक परमिशन्स दिल्या जातात ज्यामुळे आपल्या प्रायव्हसीमध्ये धोका निर्माण होऊ शकतो.

  • By नुपूर भगत
Updated On: May 28, 2026 | 10:46 AM
तुमच्याही फोनमध्ये ही Privacy Settings ऑन आहे का? आजच करा ऑफ, एक्सपर्टने दिलाय अलर्ट

तुमच्याही फोनमध्ये ही Privacy Settings ऑन आहे का? आजच करा ऑफ, एक्सपर्टने दिलाय अलर्ट

Follow Us
Close
Follow Us:
  • स्मार्टफोनमधील काही लपलेल्या सेटिंग्समुळे तुमची वैयक्तिक माहिती नकळत इतरांपर्यंत पोहोचू शकते.
  • अनेक ॲप्स गरजेपेक्षा जास्त ॲक्सेस घेत असल्याने प्रायव्हसी आणि सुरक्षिततेचा धोका वाढू शकतो.
  • तज्ञांनी फोनमधील काही महत्त्वाच्या परवानग्या वेळोवेळी तपासण्याचा सल्ला दिला आहे.
आजच्या काळात आपला स्मार्टफोन फक्त काॅलिंग किंवा मेसेजिंगसाठी मर्यादित राहिला नाही तर इतर अनेक वैयक्तिक कामांसाठीही याचा वापर केला जात आहे. फोटो, लोकेशन, पर्सनल चॅट आणि बँकेचे अनेक व्यावहार हे आता फोनमधूनच केल जातात. अशात फोनच्या सेटिंगवर आपले लक्ष असायला हवे. अनेकदा काही सेटिंग्स या ऑटोमॅटीक चालू केल्या जातात ज्यावर आपले लक्ष जात नाही पण यांना वेळीच ऑफ केले नाही तर आपले नुकसान होऊ शकते. यामुळेच फोनच्या प्रायव्हसी सेटिंगला वेळोवेळी चेक करत यात योग्य ते बदल करायला हवेत.

Tech News: स्मार्ट गॅजेट्समुळे उन्हाळ्यात मिळेल गारवा! उष्णतेपासून बचावासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा करा वापर

विचार न करता Permissions देऊ नका

अनेकदा नवीन ॲप इन्स्टाॅल केले की ते आपल्याकडे काही परमिशन्स मागते, आपण वेळ वाचावायचा म्हणून कोणताही विचार न करता सर्व परमिशन्स ऑन करतो पण यामुळे पुढे जाऊन मोठ्या समस्या वाढू शकतात. प्रत्येक ॲप आपल्याकडे कॅमेरा, मायक्रोफेन, लोकेशन आणि काही संवेदशनशील गोष्टींची परमिशन मागतो. तर अनेक ॲप्स बॅगराऊंडमध्येही या फिचरचा वापर करत असतात ज्यामुळे तुमचे वैयक्तिक आयुष्य धोक्यात येऊ शकते.

कॅमेरा आणि मायक्रोफेन ॲक्सेस

जर ॲपला कॅमेरा आणि मायक्रोफोनची परमिशन मिळाली आहे तर गरज लागल्यास तो या परमिशनचा वापर करतो. अनेकदा यूजर्सना याची माहितीही नसते की त्यांचा कॅमेरा आणि मायक्रोफोन ऑन आहे. Android फोनमध्ये स्क्रिनवर एक लहान ग्रीन लाईट दिसते ज्यावरुन आपल्याला कॅमेरा आणि मायक्रोफोन एक्टिव्ह असल्याचे समजते. जर तुम्हाला कोणत्या ॲपवर विश्वास नसेल तर त्याची ही परमिशन लगेच बंद करुन टाका.

लोकेशन ट्रॅकिंग

काही ॲप्स सतत तुमचे लोकेशन ट्रॅक करत असतात ज्यावरुन त्यांना तुम्ही कुठे आहात याची वेळोवेळी माहिती मिळत असते. याच्या मदतीने तुमच्या हालचाली आणि लोकेशन हिस्ट्रीची माहिती जमा होऊ शकते. यामुळेच एक्सपर्ट्स नेहमी Allow all the time हा पर्याय निवडण्यास नकार देतात. लोकेशनची परमिशन निवडताना कधीही Only while using the app या पर्यायाची निवड करावी. याच्या मदतीने फक्त ॲपचा वापर करतानाच तुमचे लोकेशन ट्रॅक केले जाईल.

जुन्या ॲप्सचा धोका

आपल्या फोनमध्ये असे अनेक ॲप्स असतात जे आपण फार वापरत नाही किंवा महिन्यातून एकदाच त्यांचा वापर करतो. पण हे ॲप्स देखील परमिशनच्या जोरावर तुमचा डेटा गोळा करुन ठेवू शकतात. तथापि, Android मध्ये आधीपासून असे फिचर असते जे दिर्घकाळ न वापरलेल्या ॲप्सची परमिशन स्वत:च कॅन्सल करते.

WiFi Tips: सुपरफास्ट इंटरनेट पाहिजे? राउटरपासून लांब ठेवा या वस्तू … 90 टक्के लोकांना माहितीच नाही

एक्सपर्ट्स काय म्हणतात?

तज्ञांच्या मते, आपल्या फोनमधील App Permissions दर महिन्याला चेक करत राहायला हवेत. अनेक सोशल मिडिया प्लॅटफाॅर्म्सवरही यूजर्सने हे स्पष्ट केले आहे की, अज्ञात ॲप्सना परमिशन देणे आपल्या प्रायव्हसीचा धोका वाढवू शकते. तुम्ही बऱ्याच काळापासून जर तुमची प्रायव्हसी सेटिंग चेक केली नसेल तर आजच ती तपासा आणि नको असलेले Access आजच बंद करुन टाका.

Web Title: Smartphone privacy settings app permissions camera microphone location access safety tips marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 10:45 AM

Topics:  

  • app
  • Privacy
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

WiFi Tips: सुपरफास्ट इंटरनेट पाहिजे? राउटरपासून लांब ठेवा या वस्तू … 90 टक्के लोकांना माहितीच नाही
1

WiFi Tips: सुपरफास्ट इंटरनेट पाहिजे? राउटरपासून लांब ठेवा या वस्तू … 90 टक्के लोकांना माहितीच नाही

Dark Vs Light Mode: डोळ्यांसाठी कोणता मोड अधिक सुरक्षित? दोन्हीमधील फरक समजून घ्या
2

Dark Vs Light Mode: डोळ्यांसाठी कोणता मोड अधिक सुरक्षित? दोन्हीमधील फरक समजून घ्या

Tech Tips: AC वापरण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे का? वारंवार चालू बंद केल्याने वीजबिलावर होतो परिणाम?
3

Tech Tips: AC वापरण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे का? वारंवार चालू बंद केल्याने वीजबिलावर होतो परिणाम?

Tech Tips: Smartwatch मधील ग्रीन लाईटचं रहस्य आलं समोर! वाचून तुम्हीही व्हाल थक्का
4

Tech Tips: Smartwatch मधील ग्रीन लाईटचं रहस्य आलं समोर! वाचून तुम्हीही व्हाल थक्का

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.