• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Tech News Amazon Black Friday Sale Starts Shopping With Offers And Discount

Black Friday Sale: Amazon वर सुरु झालाय ब्लॅक फ्रायडे सेल! ऑफर्ससह शॉपिंग करण्याची संधी

अ‍ॅमेझॉनवर ब्लॅक फ्रायडे सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, होम अप्लायन्सेस, लाईफस्टाईल ब्रँडवर डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. अ‍ॅमेझॉनवर सुरु असणारा हा सेल 2 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 30, 2024 | 10:30 AM
Black Friday Sale: Amazon वर सुरु झालाय ब्लॅक फ्रायडे सेल! ऑफर्ससह शॉपिंग करण्याची संधी

Black Friday Sale: Amazon वर सुरु झालाय ब्लॅक फ्रायडे सेल! ऑफर्ससह शॉपिंग करण्याची संधी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गेल्या अनेक दिवसांपासून आपण सगळे ज्याची वाट बघत होतो, तो दिवस आता अखेर आला आहे. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर ब्लॅक फ्रायडे सेल सुरू झाला आहे. अ‍ॅमेझॉनवर हा सेल 29 नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे, जो 2 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या सेलदरम्यान ॲपल, सॅमसंग, सोनी, एलजी आणि इतर ब्रँडच्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट देण्यात येत आहे. या सेलमध्ये ग्राहकांना डिस्काऊंट आणि ऑफर्ससह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अ‍ॅमेझॉन इंडिया ब्लॅक फ्रायडे सेल

अ‍ॅमेझॉनच्या ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये तुम्ही स्मार्टफोनपासून होम अप्लायन्सेसपर्यंत अनेक गोष्टी ऑफर्स आणि डिस्काऊंटसह खरेदी करू शकता. अ‍ॅमेझॉन इंडियावर सुरु झालेल्या या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस, फॅशन आणि इतर उत्पादनांवरही मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट देण्यात येत आहे. यासोबतच अ‍ॅमेझॉनवर बँक डिस्काउंट देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे हा सेल प्रत्येकासाठीच फायद्याचा ठरणार आहे. सेलमध्ये तुम्हाला प्रत्येक वस्तू कमी किंमतीत खरेदी करण्याची संधि मिळणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)

अ‍ॅमेझॉन इंडिया ब्लॅक फ्रायडे सेल ऑफर्स

अ‍ॅमेझॉनने भारतात प्रथमच ब्लॅक फ्रायडे सेल सुरु केला आहे. ब्लॅक फ्रायडे सेल जागतिक बाजारात जोरदार लोकप्रिय आहे. एचडीएफसी, इंडसइंड, बँक ऑफ बडोदा आणि एचएसबीसी बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 10 टक्के झटपट सूट आणि EMI सारखे फायदे देखील अ‍ॅमेझॉन इंडियावर उपलब्ध आहेत.

अ‍ॅमेझॉन इंडिया प्राइम सदस्य

यासोबतच या सेलमध्ये शॉपिंग करणाऱ्या अ‍ॅमेझॉन इंडिया प्राइम सदस्यांना अ‍ॅमेझॉन को-ब्रँडेड कार्डवर 5 टक्के कॅशबॅक मिळेल. तसेच, को-ब्रँडेड कार्डवर नॉन-प्राइम ग्राहकांना 3 टक्के कॅशबॅक ऑफर केला जात आहे. अ‍ॅमेझॉन इंडिया सोबतच, 29 नोव्हेंबरपासून फ्लिपकार्टवरही ब्लॅक फ्रायडे सेल सुरू झाला आहे. येथे देखील तुम्हाला ऑफर्स आणि डिस्काऊंटसह शॉपिंग करण्याची संधी मिळणार आहे.

स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

गॅझेट्सवर बंपर डिस्काऊंट

अ‍ॅमेझॉन इंडियावर 29 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या ब्लॅक फ्रायडे सेल दरम्यान, Samsung Galaxy Buds, Amazfit Active 42mm AMOLED, Apple MacBook Air, Samsung Galaxy S23 Ultra, Panasonic smart AC आणि इतर गॅझेट्सवर बंपर डिस्काऊंट उपलब्ध आहे.

गेल्या महिन्यात संपलेल्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल दरम्यान कंपनी अनेक उत्पादनांवर डील देखील देत आहे. यासोबतच ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म साइटवर सोनी प्लेस्टेशन 5 तसेच विविध ब्रँड्सच्या स्मार्ट टीव्हीवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत आहे.

लाइफस्टाइल ब्रँड्सवर डिस्काऊंट

अ‍ॅमेझॉनने सांगितलं आहे की ब्लॅक फ्रायडे सेल दरम्यान, Nike, Adidas, Tommy Hilfiger, Jean-Paul, Calvin Klein सारख्या लाइफस्टाइल ब्रँड्सवरही मोठ्या प्रमाणात सूट उपलब्ध आहे. अ‍ॅमेझॉनने अद्याप या सेल दरम्यान उपलब्ध असलेल्या सर्व डील आणि ऑफर्सचा खुलासा केलेला नाही. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर हा सेल 2 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्यामुळे तुम्हाला शॉपिंग करण्यासाठी अवघे दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत.

Web Title: Tech news amazon black friday sale starts shopping with offers and discount

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2024 | 10:30 AM

Topics:  

  • amazon

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PM Modi Speech: ‘बिहार विजयानंतर बंगालचे जंगलराजही आता आम्ही उखडून फेकून देऊ..’, पंतप्रधानांचा शंखनाद, मनसुबा जाहीर

PM Modi Speech: ‘बिहार विजयानंतर बंगालचे जंगलराजही आता आम्ही उखडून फेकून देऊ..’, पंतप्रधानांचा शंखनाद, मनसुबा जाहीर

Nov 14, 2025 | 10:59 PM
‘​बांग्लादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई अधिक कडक करा’, मंगलप्रभात लोढा यांची आयुक्तांना भेटून मागणी

‘​बांग्लादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई अधिक कडक करा’, मंगलप्रभात लोढा यांची आयुक्तांना भेटून मागणी

Nov 14, 2025 | 10:41 PM
तुम्ही खरेदी केलेली iPhone Type-C केबल नकली तर नाही ना? अशी करा तपसाणी, 90 टक्के लोकांना माहिती नाही

तुम्ही खरेदी केलेली iPhone Type-C केबल नकली तर नाही ना? अशी करा तपसाणी, 90 टक्के लोकांना माहिती नाही

Nov 14, 2025 | 10:02 PM
EVs चा भारतीय Auto Sector मध्ये दबदबा! ऑक्टोबर Electric Car च्या विक्रीत भरमसाट वाढ

EVs चा भारतीय Auto Sector मध्ये दबदबा! ऑक्टोबर Electric Car च्या विक्रीत भरमसाट वाढ

Nov 14, 2025 | 09:51 PM
उदय सामंतांच्या हस्ते ‘महाराष्ट्र दालना’चे उद्घाटन; म्हणाले, “स्टार्टअप्स, बचत गटांना कायमस्वरूपी…”

उदय सामंतांच्या हस्ते ‘महाराष्ट्र दालना’चे उद्घाटन; म्हणाले, “स्टार्टअप्स, बचत गटांना कायमस्वरूपी…”

Nov 14, 2025 | 09:49 PM
Children’s Day Special : बालरंगभूमीमुळे मुलांमध्ये समाजजाणीव आणि व्यक्तिमत्त्व विकास

Children’s Day Special : बालरंगभूमीमुळे मुलांमध्ये समाजजाणीव आणि व्यक्तिमत्त्व विकास

Nov 14, 2025 | 09:30 PM
गणित गुरुवार उपक्रम… सुस्साट !  ७५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची उत्साहपूर्ण सहभाग

गणित गुरुवार उपक्रम… सुस्साट ! ७५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची उत्साहपूर्ण सहभाग

Nov 14, 2025 | 09:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
विरोधक कितीही एकत्र येवोत, विकासाच्या मुद्द्यावर जनता आमच्याच पाठीशी, डहाणूमध्ये भाजपचा निर्धार

विरोधक कितीही एकत्र येवोत, विकासाच्या मुद्द्यावर जनता आमच्याच पाठीशी, डहाणूमध्ये भाजपचा निर्धार

Nov 14, 2025 | 07:15 PM
Palghar News : डहाणूमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, भाजप विरोधात बळ एकवटले

Palghar News : डहाणूमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, भाजप विरोधात बळ एकवटले

Nov 14, 2025 | 06:54 PM
Raigad : पेण तालुक्यात 4 वर्षाची चिमुकली बेपत्ता, 24 तास उलटून देखील मुलीचा तपास नाही

Raigad : पेण तालुक्यात 4 वर्षाची चिमुकली बेपत्ता, 24 तास उलटून देखील मुलीचा तपास नाही

Nov 14, 2025 | 12:33 PM
Ulhasnagar : सिंधी समाजाच्या निषेधार्थ सिंधी एकता पत्रकार मंचाची ऐतिहासिक आक्रोश रॅली

Ulhasnagar : सिंधी समाजाच्या निषेधार्थ सिंधी एकता पत्रकार मंचाची ऐतिहासिक आक्रोश रॅली

Nov 14, 2025 | 11:51 AM
Sunil Tatkare : रायगडच्या कर्जत, खोपोली, माथेरानमधील राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले

Sunil Tatkare : रायगडच्या कर्जत, खोपोली, माथेरानमधील राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले

Nov 14, 2025 | 11:46 AM
Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Nov 13, 2025 | 07:55 PM
Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Nov 13, 2025 | 07:42 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.