• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Tech News Marathi Is Company Keeps An Eye At Chatgpt Conversation

ChatGPT सोबत केल्या जाणाऱ्या संभाषणावर कंपनीची नजर? प्रायव्हसी आणि डेटा सेफ्टीसंबंधित या गोष्टी जाणून घ्या

चॅटजीपीटी युजर्ससाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला देखील चॅटजीपीटीच्या प्रायव्हसी आणि डेटासंबंधित सतत चिंता व्यक्त करत असता का? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 07, 2025 | 07:45 PM
ChatGPT सोबत केल्या जाणाऱ्या संभाषणावर कंपनीची नजर? प्रायव्हसी आणि डेटा सेफ्टीसंबंधित या गोष्टी जाणून घ्या

ChatGPT सोबत केल्या जाणाऱ्या संभाषणावर कंपनीची नजर? प्रायव्हसी आणि डेटा सेफ्टीसंबंधित या गोष्टी जाणून घ्या

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • विविध कामांसाठी चॅटजीपीटीचा वापर
  • चॅटजीपीटीच्या प्रायव्हसी आणि डेटासंबंधित युजर्सना चिंता
  • ChatGPT च्या सेटिंगमध्ये जाऊन चॅट हिस्ट्री डिसेबल करू शकता
सध्याच्या काळात AI चॅटबोटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्रत्येकजण त्याच्या सोयीनुसार वेगवेगळ्या चॅटबोटचा वापर करतात. OpenAI चे ChatGPT हे जगभरातील सर्वाधिक वापरलं जाणारं AI चॅटबोट आहे. रोज करोडो युजर्स AI चॅटबोटचा वापर करतात. शिक्षणापासून अगदी व्यवसायांपर्यंत सल्ले घेण्यासाठी आणि फोटो एडीट करण्यापासून ते फोटो तयार करण्यासाठी अनेकजण AI चॅटबोटचा वापर करत असतात. तुम्ही देखील AI चॅटबोट चॅटजीपीटीचा वापर करता का?

LinkedIn वर सुरु झाला सायबर गुन्हेगारांचा नवा खेळ! या पद्धतीने लोकांना केलं जातंय ट्रार्गेट, तुमच्या सुरक्षेसाठी फॉलो करा या Tips

असे अनेक युजर्स आहेत जे त्यांच्या विविध कामांसाठी चॅटजीपीटीचा वापर करतात. याशिवाय काही युजर्स चॅटजीपीटीसोबत त्यांच्या काही फाईल्स देखील शेअर करतात. त्यामुळे या फाईल्सचे आणि चॅटजीपीटीसोबत केल्या जाणाऱ्या संभाषणाचा वापर कसा केला जातो, याबाबत अनेकांच्या मनात शंका असते. आता आम्ही तुम्हाला चॅटजीपीटीच्या डेटा आणि प्रायव्हसीसंबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

तुमचे संभाषण रिव्ह्यु केले जाऊ शकते

OpenAI च्या प्रायव्हसी पॉलिसीनुसार, ChatGPT सोबत केले जाणारे तुमचे संभाषण रिव्ह्यु केले जाऊ शकते. सिस्टम परफॉर्मेंस पाहणे किंवा दुरुपयोग थांबवण्यासाठी तुमचे संभाषण रिव्ह्यु केले जाऊ शकते.

मॉडेल सुधारण्यासाठी वापरला जाऊ शकतो डेटा

OpenAI त्यांच्या मॉडेलेला ट्रेनिंग देण्यासाठी आणि मॉडेल अधिक चांगलं बनवण्यासाठी चॅटजीपीटीसोबत केले जाणऱ्या संभाषण आणि इनपुट डेटाचा वापर करू शकते. कंपनीची असं म्हणणं आहे की, कंपनी जरी डेटाचा वापर करत असली तरी देखील यामध्ये युजरची ओळख जाहीर केली जात नाही.

चैट हिस्ट्री बंद केली जाऊ शकते

तुम्हाला गरज वाटल्यास तुम्ही ChatGPT च्या सेटिंगमध्ये जाऊन चॅट हिस्ट्री डिसेबल करू शकता. चॅट हिस्ट्री बंद करण्याचा फायदा असा आहे की, तुमचे संभाषण कंपनीच्या मॉडेलला ट्रेनिंग देण्यासाठी वापरले जाऊ शकत नाही. चॅट हिस्ट्रिशिवाय असणारे संभाषण 30 दिवसांनंतर सिस्टममधून कायमचे डिलीट होते.

गाणी ऐकण्याची मजा आता होणार दुप्पट! या सब्सक्राइबर्सना मिळणार 4 महिन्यांसाठी Apple Music चा फ्री अ‍ॅक्सेस, जाणून घ्या सविस्तर

युजर्स त्यांचा डेटा डिलीट करू शकतात

ChatGPT यूजर्सकडे त्यांचे अकाऊंट आणि त्यासंबंधित जोडलेल डेटा डिलीट करण्याचा ऑप्शन आहे. युजर्सनी एकदा डेटा डिलीट केल्यानंतर हा डेटा सिस्टममधून देखील हटवला जातो आणि तो पुन्हा रिकव्हर केला जाऊ शकत नाही.

प्रायव्हेट फाईल्स एक्सेस करू शकत नाही

तुम्ही ज्या फाईल्स अपलोड करता ChatGPT कडे केवळ त्याच फाईल्सचा एक्सेस असतो. या अशा फाईल्स असतात, ज्या युजर्स संभाषणादरम्यान शेअर करतात. हे चॅटबोट डिव्हाईसवर स्टोअर करण्यात आलेल्या तुमच्या इतर फाईल्स एक्सेस करू शकत नाही. याशिवाय अपलोड करण्यात आलेल्या फाईल्स देखील ठरावीक काळानंतर सिस्टममधून डिलीट होतात.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ChatGPT म्हणजे काय?

    Ans: ChatGPT हा OpenAI कंपनीने विकसित केलेला एआय (Artificial Intelligence) आधारित चॅटबॉट आहे जो मानवी भाषेत संवाद साधतो आणि प्रश्नांची उत्तरे देतो.

  • Que: ChatGPT कसा काम करतो?

    Ans: ChatGPT हा मोठ्या भाषा मॉडेलवर (Large Language Model) आधारित आहे. तो लाखो मजकुरातून शिकलेली माहिती वापरून वापरकर्त्याच्या प्रश्नांना उत्तर देतो.

  • Que: ChatGPT मोफत वापरता येतो का?

    Ans: होय, ChatGPT चा फ्री व्हर्जन उपलब्ध आहे. मात्र, अधिक फीचर्ससाठी ChatGPT Plus किंवा ChatGPT Pro सारख्या पेड प्लॅन्स घ्यावे लागतात.

Web Title: Tech news marathi is company keeps an eye at chatgpt conversation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • chatgpt
  • openai

संबंधित बातम्या

Apple AI chief: भारतीय वंशाचे Amar Subramanya यांना अ‍ॅपलमध्ये मिळाली मोठी जबाबदारी, कंपनीत या पदावर झाली नियुक्ती, जाणून घ्या
1

Apple AI chief: भारतीय वंशाचे Amar Subramanya यांना अ‍ॅपलमध्ये मिळाली मोठी जबाबदारी, कंपनीत या पदावर झाली नियुक्ती, जाणून घ्या

AI Update: ChatGPT मध्येही दिसणार जाहिराती? बीटा वर्जनमध्ये मिळाले संकेत! युजर्स म्हणाले, आता अ‍ॅप बोअरिंग…
2

AI Update: ChatGPT मध्येही दिसणार जाहिराती? बीटा वर्जनमध्ये मिळाले संकेत! युजर्स म्हणाले, आता अ‍ॅप बोअरिंग…

ChatGPT Data Leak: AI प्लॅटफॉर्मवर सायबर हल्ला! लाखो यूजर्सचे नाव आणि ईमेल अ‍ॅड्रेस लीक, कंपनीने दिली वार्निंग
3

ChatGPT Data Leak: AI प्लॅटफॉर्मवर सायबर हल्ला! लाखो यूजर्सचे नाव आणि ईमेल अ‍ॅड्रेस लीक, कंपनीने दिली वार्निंग

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कुत्र्यावरुन रंगलं राजकारण! खासदार रेणुका चौधरी रस्त्यावरच्या कुत्र्याला थेट घेऊन आल्या संसदेत

कुत्र्यावरुन रंगलं राजकारण! खासदार रेणुका चौधरी रस्त्यावरच्या कुत्र्याला थेट घेऊन आल्या संसदेत

Dec 05, 2025 | 01:15 AM
 हॅरिस शील्ड स्पर्धेतील संघासाठी जर्सीच्या प्रायोजकत्वाची ENxYOU कडून घोषणा! अव्वल आठ संघ स्पर्धेत सहभागी 

 हॅरिस शील्ड स्पर्धेतील संघासाठी जर्सीच्या प्रायोजकत्वाची ENxYOU कडून घोषणा! अव्वल आठ संघ स्पर्धेत सहभागी 

Dec 05, 2025 | 01:00 AM
कोथरूडमधील ‘त्या’ महिलेच्या अडचणीत वाढ; मुंढवा पोलिसांत आणखी एक गुन्हा दाखल

कोथरूडमधील ‘त्या’ महिलेच्या अडचणीत वाढ; मुंढवा पोलिसांत आणखी एक गुन्हा दाखल

Dec 05, 2025 | 12:30 AM
भारतातील सर्वात स्वस्त 5-सीटर इलेक्ट्रिक कार कोणती? जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

भारतातील सर्वात स्वस्त 5-सीटर इलेक्ट्रिक कार कोणती? जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Dec 04, 2025 | 11:15 PM
‘सर मला गुप्तहेर बनवा…’, 16 वर्षीच पुतीन KGB मध्ये भरतीसाठी पोहचले, ‘या’ चित्रपटाचा झाला होता परिणाम

‘सर मला गुप्तहेर बनवा…’, 16 वर्षीच पुतीन KGB मध्ये भरतीसाठी पोहचले, ‘या’ चित्रपटाचा झाला होता परिणाम

Dec 04, 2025 | 10:07 PM
धर्मेंद्र, ऑपरेशन सिंदूर, IPL…भारतीयांनी यावर्षी सर्वाधिक काय Search केले? Google ने दिली A To Z माहिती

धर्मेंद्र, ऑपरेशन सिंदूर, IPL…भारतीयांनी यावर्षी सर्वाधिक काय Search केले? Google ने दिली A To Z माहिती

Dec 04, 2025 | 09:52 PM
8th Pay Commission: ८व्या वेतन आयोगावर आले मोठे अपडेट! केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी कधीपासून होणार लागू? जाणून घ्या सविस्तर

8th Pay Commission: ८व्या वेतन आयोगावर आले मोठे अपडेट! केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी कधीपासून होणार लागू? जाणून घ्या सविस्तर

Dec 04, 2025 | 09:51 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nanded : साई मंदिरात माजी महापौर शीला भवरे यांच्या उपस्थितीत श्री दत्तात्रय जन्मोत्सव उत्साहात साजरा

Nanded : साई मंदिरात माजी महापौर शीला भवरे यांच्या उपस्थितीत श्री दत्तात्रय जन्मोत्सव उत्साहात साजरा

Dec 04, 2025 | 08:28 PM
Amarsinh Pandit : अमरसिंह पंडित यांच्या सहाय्यकावरील हल्ल्याचा सीसीटीव्ही समोर

Amarsinh Pandit : अमरसिंह पंडित यांच्या सहाय्यकावरील हल्ल्याचा सीसीटीव्ही समोर

Dec 04, 2025 | 08:22 PM
Buldhana News : स्ट्रॉंग रूमवर पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर

Buldhana News : स्ट्रॉंग रूमवर पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर

Dec 04, 2025 | 08:17 PM
Ratnagiri : 21 डिसेंबरच्या मतदानापूर्वी चिपळूणमध्ये सुरक्षा वाढीव

Ratnagiri : 21 डिसेंबरच्या मतदानापूर्वी चिपळूणमध्ये सुरक्षा वाढीव

Dec 04, 2025 | 08:12 PM
मराठी हिंदू असो वा अमराठी हिंदू हा भाजपासोबतच राहणार, किरीट सोमय्या

मराठी हिंदू असो वा अमराठी हिंदू हा भाजपासोबतच राहणार, किरीट सोमय्या

Dec 04, 2025 | 08:08 PM
Buldhana Datta Jayanti : शहरात श्री दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Buldhana Datta Jayanti : शहरात श्री दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Dec 04, 2025 | 07:19 PM
NAGPUR : राज्य सरकारच्या संगनमतानेच निवडणुकांना स्थगिती? अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

NAGPUR : राज्य सरकारच्या संगनमतानेच निवडणुकांना स्थगिती? अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

Dec 04, 2025 | 03:43 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.