• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Upi Scam Merchants Needs To Be Careful About These Things Check Details

UPI वापरण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर तुमच्यासोबतही होऊ शकतो स्कॅम, कधीही करू नका ही चूक

जसजशी UPI पेमेंटची संख्या झपाट्याने वाढली आहे, त्याच प्रकारे UPI स्कॅम्स देखील वाढू लागले आहेत.तुम्ही केलेली एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. अशा परिस्थितीत काही गोष्टी ध्यानात ठेवून तुम्ही फसवणुकीपासून वाचू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 14, 2024 | 08:57 AM
UPI वापरण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर तुमच्यासोबतही होऊ शकतो स्कॅम, कधीही करू नका ही चूक
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतात UPI सर्वाधिक वापरले जाते. NPCI च्या म्हणण्यानुसार, UPI पेमेंट करणाऱ्या लोकांच्या संख्येत तसेच त्याद्वारे केलेल्या पेमेंटच्या संख्येत आता विक्रमी वाढ झाली आहे. डिजिटल पेमेंट करणारे बहुतांश युजर्स UPI ला प्राधान्य देत आहेत. त्याच्या लोकप्रियतेमुळे यूपीआयशी संबंधित अनेक घोटाळेही समोर येत आहेत. हा घोटाळे केवळ सामान्य युजर्ससोबतच केले जात नाही, तर स्कॅमर्स व्यापाऱ्यांची म्हणजेच UPI पेमेंट स्वीकारणाऱ्यांचीही फसवणूक करत आहेत. ही बाब फार चिंताजनक असून आज आम्ही तुम्हाला युपीआय स्कॅम्सपासून आपल्याला सुरक्षित कसं करायचं यासाठीच्या काही टिप्स सांगणार आहोत.

काही गोष्टींची वेळीच काळजी घेतली नाही तर हॅकर्स तुमची मोठी फसवणूक करू शकतात. डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि स्मार्टफोनचा वापर वाढल्याने गेल्या काही वर्षांत ऑनलाइन पेमेंट करण्याची पसंती पूर्णपणे बदलली आहे. ऑनलाइन पेमेंटच्या वाढत्या संख्येमुळे डिजिटल फसवणुकीतही तुफान वाढ झाली आहे.

This may contain: a woman standing in front of a counter looking at her cell phone

अशाप्रकारे केली जात आहे फसवणूक

अलीकडच्या काळात उघडकीस आलेली प्रकरणे पाहिल्यास, स्कॅमर UPI व्यवहार इंटरफेससह बनावट ॲप्स वापरत आहेत. हे इंटरफेस इतके वास्तविक दिसतात की आपण चुका देखील करू शकता. यामध्ये बनावट ट्रानजॅक्शन दाखवून मर्चंट्सची फसवणूक केली जाते. याशिवाय स्कॅमर ऑटोपे फीचर आणि क्यूआर कोड रिप्लेसमेंट सारख्या पद्धतींचा अवलंब करत आहेत. तथापि आम्ही तुम्हाला सांगतो की, आपण घेतलेली दक्षता आपल्याला अशा घोटाळ्यांपासून वाचवू शकते.

या गोष्टी ध्यानात असूद्यात

  • तुमच्यासोबत अशा प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी तुम्हाला UPI ॲपमधील प्रत्येक ट्रानजॅक्शनचे
  • व्हेरिफिकेशन करावे लागेल. कोणीतरी तुम्हाला UPI द्वारे पैसे देताच, UPI ॲप ओपन करा आणि तो ट्रानजॅक्शन तपासा
  • याशिवाय तुम्हाला तुमचे बँक अकाउंटदेखील नियमितपणे तपासावे लागेल. तुम्हाला प्रत्येक ट्रानजॅक्शन बँक स्टेटमेंटशी जुळवावा लागेल. असे केल्याने तुमच्यासोबत झालेली कोणतीही फसवणूक ट्रॅक केली जाईल
  • तुम्ही UPI मर्चंट असाल तर तुम्ही तुमचा QR कोड स्कॅनर खुल्या भागात ठेवू नये. ते खुल्या भागात ठेवल्यामुळे, घोटाळे करणारे त्यात छेडछाड करू शकतात आणि त्यांच्या खात्याचा QR स्कॅनर ठेवू शकतात. यामुळे, प्रत्येक UPI पेमेंट स्कॅमरच्या खात्यात जाईल
  • याशिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे कमीत कमी UPI ​​अकाउंट्स ठेवावे लागतील. असे केल्याने तुम्हाला व्यवहाराचे व्हेरिफिकेशन करण्यात कोणतीही अडचण येणार नाही
  • एकाधिक UPI अकाउंट्स असल्यामुळे, ट्रानजॅक्शन ट्रॅक करण्यात अडचण निर्माण होऊ शकतात

Web Title: Upi scam merchants needs to be careful about these things check details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2024 | 08:57 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
गांधी जयंतीच्या दिवशीच गांधींचा अनुयायी हरपला ; युसुफ मेहेरअली सेंटरचे संस्थापक स्वातंत्र्य सैनिक डॉ.जी.जी. पारीख अनंतात विलीन

गांधी जयंतीच्या दिवशीच गांधींचा अनुयायी हरपला ; युसुफ मेहेरअली सेंटरचे संस्थापक स्वातंत्र्य सैनिक डॉ.जी.जी. पारीख अनंतात विलीन

‘राजकारणाला खेलापासून दूर ठेवा’…भारताच्या Asia Cup 2025 Trophy Controversy वर AB de Villiers ने स्पष्टपणे सांगितले

‘राजकारणाला खेलापासून दूर ठेवा’…भारताच्या Asia Cup 2025 Trophy Controversy वर AB de Villiers ने स्पष्टपणे सांगितले

M3M हुरुन लिस्टमध्ये हिंदुजा अव्वल, NRI अब्जाधीशांमध्ये 1.85 लाख कोटींच्या संपत्तीसह पहिला क्रमांक

M3M हुरुन लिस्टमध्ये हिंदुजा अव्वल, NRI अब्जाधीशांमध्ये 1.85 लाख कोटींच्या संपत्तीसह पहिला क्रमांक

अ‍ॅशले गार्डनरने रचला इतिहास! Women’s ODI World Cup मध्ये ‘हा’ पराक्रम करणारी ठरली क्रिकेट जगातील पहिलीच खेळाडू 

अ‍ॅशले गार्डनरने रचला इतिहास! Women’s ODI World Cup मध्ये ‘हा’ पराक्रम करणारी ठरली क्रिकेट जगातील पहिलीच खेळाडू 

सेनाप्रमुख असीम मुनीरवर संतापला पाकिस्तान ; ‘Salesman’ म्हणत त्यांच्याच देशातील खासदाराने केली तीव्र टीका

सेनाप्रमुख असीम मुनीरवर संतापला पाकिस्तान ; ‘Salesman’ म्हणत त्यांच्याच देशातील खासदाराने केली तीव्र टीका

‘परंपरा खंडित होऊ देणार नाही, भगवान गडावर दसरा मेळावा होणारच’; पंकजा मुंडेंचा निर्धार

‘परंपरा खंडित होऊ देणार नाही, भगवान गडावर दसरा मेळावा होणारच’; पंकजा मुंडेंचा निर्धार

अस्थी विसर्जन करायला गेले अन् रस्त्यातच यमाने गाठलं, कार अपघातात कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू; घटनेचा थरारक Video Viral

अस्थी विसर्जन करायला गेले अन् रस्त्यातच यमाने गाठलं, कार अपघातात कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू; घटनेचा थरारक Video Viral

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.