
JioHotstar Offer: काय सांगता! केवळ 1 रुपयांत मिळणार संपूर्ण महिन्याचं प्रीमियम सब्सक्रिप्शन, क्लेम करण्यासाठी फॉलो करा ही प्रोसेस
जर तुम्हाला 1 रुपयांच जिओहॉटस्टार सब्सक्रिप्शन क्लेम केल्यानंतर तुम्ही कोणत्याही जाहिरातीशिवाय, चित्रपट, टिव्ही सिरीज आणि स्पोर्ट्स पाहू शकता. तसेच यूजर्स डिव्हाईसवर 4K मध्ये कंटेट देखील पाहू शकणार आहेत. याशिवाय, डॉल्बी आणि डॉल्बी ॲटमॉसची सुविधा मिळणार आहे. ही एक लिमिटेड-टाईम ऑफर आहे. ही ऑफर क्लेम करण्यासाठी यूजर्सना घाई करावी लागणार आहे.