Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vivo च्या नव्या 5G फोनची विक्री सुरू; 6,500mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज… जाणून घ्या किंमत

Vivo T5 Lite 44W 5G: विवोने आपल्या नव्या 5G स्मार्टफोनची विक्री सुरू केली असून, दमदार बॅटरी आणि प्रीमियम फीचर्समुळे हा फोन चर्चेत आला आहे. 6,500mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि मिलिट्री-ग्रेड ड्युरेबिलिटीसह हा स्मार्टफोन दीर्घकाळ टिकणारा आणि विश्वासार्ह अनुभव देण्याचा दावा कंपनीने केला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 22, 2026 | 02:21 PM
Vivo च्या नव्या 5G फोनची विक्री सुरू; 6,500mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज... जाणून घ्या किंमत

Vivo च्या नव्या 5G फोनची विक्री सुरू; 6,500mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज... जाणून घ्या किंमत

Follow Us
Follow Us:
  • विवोच्या 6,500mAh बॅटरी असलेल्या नव्या 5G स्मार्टफोनची विक्री अधिकृतपणे सुरू झाली आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 50MP कॅमेरा आणि मिलिट्री-ग्रेड ड्युरेबिलिटीसारखी प्रीमियम फीचर्स देण्यात आली आहेत.
  • मोठी बॅटरी, दमदार परफॉर्मन्स आणि मजबूत डिझाइनमुळे हा फोन ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय ठरू शकतो.
टेक कंपनी विवोने अलीकडेच भारतीय बाजारात एक नवीन 5G स्मार्टफोन लाँच केला होता. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन Vivo T5 Lite 44W 5G या नावाने लाँच करण्यात आला होता. कंपनीच्या या स्मार्टफोनची विक्री आता सुरु झाली आहे. ग्राहकांना या स्मार्टफोनच्या खरेदीवर काही खास ऑफर्स देखील मिळणार आहेत. त्यामुळे स्मार्टफोनची किंमत आणखी कमी होणार आहे. ज्या यूजर्सना दिर्घकाळ बॅटरी लाईफ, मजबूत बिल्ड क्वालिटी आणि AI फीचर्ससह 5G सपोर्ट पाहिजे, अशा यूजर्सचा विचार करून कंपनीने हा स्मार्टफोन डिझाईन केला आहे. कंपनीच्या या नव्या स्मार्टफोनची किंमत, लाँच ऑफर्स आणि फीचर्स आता सविस्तर जाणून घेऊया.

सावधान! X वर सुरू झालाय नवा फिशिंग स्कॅम; फेक सिक्युरिटी ईमेलमुळे अकाऊंट होऊ शकतं हॅक, असं राहा सुरक्षित

Vivo T5 Lite 44W 5G ची किंमत आणि ऑफर्स

कंपनीने त्यांचा लेटेस्ट 5G स्मार्टफोन 4GB + 128GB, 6GB + 128GB आणि 6GB + 256GB या तीन व्हेरिअंट्समध्ये लाँच केला आहे. या स्मार्टफोनच्या 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 19,999 रुपये, 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 21,999 रुपये आणि 6GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 24,999 रुपये ठेवली आहे. कंपनीच्या या स्मार्टफोनची विक्री फ्लिपकार्ट, विवो इंडिया ई-स्टोअर आणि ऑफलाईन स्टोअरवर सुरु झाली आहे.  (फोटो सौजन्य: Vivo)

तुम्ही हे नवीन डिव्हाईस ट्विलाइट शॅडो आणि वेव्ह ब्लू रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात. तसेच स्मार्टफोन खरेदीसाठी एचडीएफसी बँक, एसबीआय बँक आणि ॲक्सिस बँक कार्ड वापरल्यास ग्राहकांना 1500 रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंट देखील मिळणार आहे. याशिवाय, स्मार्टफोनच्या खरेदीवर 3 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआय पर्याय देखील मिळणार आहे. या डिस्काऊंटनंतर स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 18,499 रुपये होणार आहे.

Vivo T5 Lite 44W 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

नव्या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर, स्मार्टफोनमध्ये 6.74 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याची पीक ब्राइटनेस 1200 निट्सपर्यंत आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देखील देण्यात आला आहे. ज्यामुळे ऊन्हात देखील स्क्रीन स्पष्टपणे पाहू शकता. डिव्हाईसला पावर देण्यासाठी यामध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 5G प्रोसेसर देखील दिला आहे.

फोटोग्राफी लवर्ससाठी विवोच्या नवीन स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा सोनी IMX852 प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे, जो AI UHD आणि AI Color एडजस्टमेंट सारखे फीचर्स ऑफर करतो. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे, ज्यामध्ये नाईट मोड आणि पोट्रेट मोड सारख्या फीचर्स दिले आहेत.

X यूजर्ससाठी खुशखबर! अँड्रॉइड ॲपसाठी नवे अपडेट रोलआउट, नवे फीचर्स आणि सुपरफास्ट स्पीडमुळे बदलणार अनुभव

स्मार्टफोनमध्ये 44W फ्लॅशचार्ज सपोर्टसह 6500mAh बॅटरी दिली आहे. याशिवाय, या फोनमध्ये मिलिट्री-ग्रेड ड्यूरेबिलिटी, ट्रिपल अँटी-ड्रॉप एसजीएस प्रमाणपत्र, एसजीएस फाइव्ह-स्टार ड्रॉप रेजिस्टेंस सर्टिफिकेशन आणि धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP65 रेटिंग दिली आहे.

Web Title: Vivo t5 lite 44w 5g smartphone sell starts read features price and offers tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • smartphone
  • Tech News
  • vivo

संबंधित बातम्या

मुसळधार पावसात मुंबईकरांना ‘Vi’चा दिलासा; ‘वी’ स्टोअरमध्ये मिळणार सुरक्षित आसरा आणि मोबाईल चार्जिंगची सुविधा
1

मुसळधार पावसात मुंबईकरांना ‘Vi’चा दिलासा; ‘वी’ स्टोअरमध्ये मिळणार सुरक्षित आसरा आणि मोबाईल चार्जिंगची सुविधा

सावधान! X वर सुरू झालाय नवा फिशिंग स्कॅम; फेक सिक्युरिटी ईमेलमुळे अकाऊंट होऊ शकतं हॅक, असं राहा सुरक्षित
2

सावधान! X वर सुरू झालाय नवा फिशिंग स्कॅम; फेक सिक्युरिटी ईमेलमुळे अकाऊंट होऊ शकतं हॅक, असं राहा सुरक्षित

JioHotstar Offer: काय सांगता! केवळ 1 रुपयांत मिळणार संपूर्ण महिन्याचं प्रीमियम सब्सक्रिप्शन, क्लेम करण्यासाठी फॉलो करा ही प्रोसेस
3

JioHotstar Offer: काय सांगता! केवळ 1 रुपयांत मिळणार संपूर्ण महिन्याचं प्रीमियम सब्सक्रिप्शन, क्लेम करण्यासाठी फॉलो करा ही प्रोसेस

X यूजर्ससाठी खुशखबर! अँड्रॉइड ॲपसाठी नवे अपडेट रोलआउट, नवे फीचर्स आणि सुपरफास्ट स्पीडमुळे बदलणार अनुभव
4

X यूजर्ससाठी खुशखबर! अँड्रॉइड ॲपसाठी नवे अपडेट रोलआउट, नवे फीचर्स आणि सुपरफास्ट स्पीडमुळे बदलणार अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.