Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vivo स्मार्टफोनवर मिळतंय दमदार डिस्काऊंट! 50MP कॅमेरा आणि असे आहेत फीचर्स… ही ऑफर चुकवू नका

35 ते 40 हजार रुपयांच्या बजेटमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही डील फायदेशीर ठरू शकते. फ्लिपकार्टवर Vivo T5 Pro 5G वर मोठा डिस्काऊंट आणि बँक ऑफर्स मिळत असल्याने हा प्रीमियम फीचर्स असलेला स्मार्टफोन कमी किमतीत खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 12, 2026 | 02:19 PM
Vivo स्मार्टफोनवर मिळतंय दमदार डिस्काऊंट! 50MP कॅमेरा आणि असे आहेत फीचर्स... ही ऑफर चुकवू नका

Vivo स्मार्टफोनवर मिळतंय दमदार डिस्काऊंट! 50MP कॅमेरा आणि असे आहेत फीचर्स... ही ऑफर चुकवू नका

Follow Us
Follow Us:
  • 20,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह Vivo T5 Pro 5G फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.
  • बँक ऑफर्समुळे फोन आणखी स्वस्तात खरेदी करता येणार आहे.
  • 9,020mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरासह दमदार फीचर्स मिळतात.
तुम्ही देखील 35 ते 40 हजार रुपयांच्या बजेटमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय का? तर तुमच्यासाठी Vivo T5 Pro 5G एक चांगला पर्याय ठरू शकतो. टेक कंपनी विवोने अलीकडेच लाँच केलेल्या या स्मार्टफोनवर आता ई कॉमर्स प्लॅटफॉर्म जबरदस्त डिस्काऊंट ऑफर करत आहे. 55,999 रुपयांच्या किंमतीत लाँच झालेला हा स्मार्टफोन आता फ्लिपकार्टवर 36 टक्के डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तसेच बँक ऑफर्समुळे ही डील आणखी फायद्याची ठरणार आहे.

2 लाखांचा फोल्डेबल फोन? Samsung Galaxy Z Fold 8 Ultra च्या किंमतीबाबत मोठा खुलासा, इव्हेंटपूर्वीच फीचर्स लीक

विवो टी 5 प्रो 5 जी स्मार्टफोन मिड-रेंज सेगमेंटमध्ये दमदार फीचर्स ऑफर करतो. या स्मार्टफोनमध्ये 9020mAh बॅटरी दिली आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये 50MP कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देखील मिळणार आहे. जर तुम्ही बजेट किंमतीत नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही डील नक्कीच तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. फ्लिपकार्टवरील ऑफर आणि स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल जाणून घेऊया.(फोटो सौजन्य: विवो ) 

Vivo T5 Pro 5G वर मिळणार जबरदस्त डिस्काऊंट

विवोने अलीकडेच लाँच केलेल्या या स्मार्टफोनवर आता मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाणालर आहे. खरं तर कंपनीने हा स्मार्टफोन Vivo T5 Pro 5G 55,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केला होता. मात्र आता फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनची किंमत केवळ 35,999 रुपये झाली आहे. म्हणजेच हा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना तब्बल 20 हजार रुपयांची बचत करण्याची संधी मिळणार आहे.

बँक ऑफर्ससह स्मार्टफोनवरील ही डील आणखी खास होणार आहे. फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक आणि फ्लिपकार्ट एसबीआय क्रेडिट कार्ड्सवर 1800 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सवलत उपलब्ध आहे, ज्यामुळे या फोनची किंमत कमी होऊन केवळ 34,199 रुपये इतकी होते.

Vivo T5 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

विवो स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, या डिव्हाईसमध्ये 6.83-इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले दिला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये अल्ट्रा-स्मूथ 144Hz रिफ्रेश रेट देखील मिळणार आहे. या डिव्हाईसमध्ये 5,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देखील देण्यात आली आहे. स्मूथ परफॉर्मंससाठी या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7 एस जेन 4 चिपसेट आणि 12GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम देखील मिळणार आहे.

Jio VS Airtel: 84 दिवसांची व्हॅलिडीटी अन् अनलिमिटेड कॉलिंग; कोणता प्लॅन तुमच्यासाठी ठरणार बेस्ट? रिचार्ज करण्यापूर्वी वाचा तुलना

कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, या स्मार्टफोनमध्ये 50MP चा रियर सोनी आयएमएक्स 882 प्रायमरी कॅमेरा आहे, ज्यामध्ये ओआयएस आणि ईआयएस देखील मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या डिव्हाइसमध्ये मोठी बॅटरी आणि फास्ट चार्जिंगची सुविधाही आहे. या डिव्हाइसचे एक वैशिष्ट्य म्हणजे याची 9,020mAh ची बॅटरी, जी दोन दिवसांपर्यंत चालू शकते. तसेच, जलद चार्जिंगसाठी यात 90W फास्ट चार्जिंगलाही सपोर्ट मिळतो.

Web Title: Vivo t5 pro 5g smartphone price dropped at flipkart know about the offers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • flipkart
  • smartphone
  • vivo

संबंधित बातम्या

एक फोन, दोन स्क्रीन! Honorच्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा… डिझाईन पाहून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है!!
1

एक फोन, दोन स्क्रीन! Honorच्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा… डिझाईन पाहून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है!!

Redmiचा नवा स्मार्टफोन बाजारात दाखल! 6000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्लेने वेधलं लक्ष… इतकी आहे किंमत
2

Redmiचा नवा स्मार्टफोन बाजारात दाखल! 6000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्लेने वेधलं लक्ष… इतकी आहे किंमत

Samsung AI Smartphone: Samsung चा नवा Galaxy S26 FE बाजारात; स्लिम डिझाइनसह AI फीचर्सची मेजवानी
3

Samsung AI Smartphone: Samsung चा नवा Galaxy S26 FE बाजारात; स्लिम डिझाइनसह AI फीचर्सची मेजवानी

स्वस्त फोनच्या दुनियेत लावाचा नवा डाव! बजेट फ्रेंडली ग्राहकांसाठी आणला Lava Bold N4 Lite; फीचर्सची यादी पाहाच
4

स्वस्त फोनच्या दुनियेत लावाचा नवा डाव! बजेट फ्रेंडली ग्राहकांसाठी आणला Lava Bold N4 Lite; फीचर्सची यादी पाहाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.