Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Upcoming Smartphone: भारतात लवकरच लाँच होणार Vivo चा नवा फोन, AMOLED डिस्प्लेने असणार सुसज्ज

Vivo Y400 Pro 5G: विवो लवकरच त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा आगामी स्मार्टफोन AMOLED डिस्प्लेने सुसज्ज असणार आहे. या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 14, 2025 | 07:45 PM
Upcoming Smartphone: भारतात लवकरच लाँच होणार Vivo चा नवा फोन, AMOLED डिस्प्लेने असणार सुसज्ज

Upcoming Smartphone: भारतात लवकरच लाँच होणार Vivo चा नवा फोन, AMOLED डिस्प्लेने असणार सुसज्ज

Follow Us
Follow Us:

टेक कंपनी विवोचा नवीन स्मार्टफोन Vivo Y400 Pro 5G लवकरच भारतात लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनबाबत कंपनीने त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. विवोने त्यांच्या इंडिया वेबसाइटवर एका इवेंट पेजद्वारे Y-सीरीजच्या नवीन स्मार्टफोनची झलक शेअर केली आहे. असा अंदाज लावला जाऊ शकतो की, या आगामी स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

Samsung Galaxy M36: लवकरच लाँच होणार AI फीचर्सने सुसज्ज असलेला नवा स्मार्टफोन, किती असणार किंमत?

Vivo Y400 Pro 5G मध्ये 4,500 निट्स पीक ब्राइटनेससह 6.77-इंच AMOLED स्क्रीन दिली जाणार आहे. हे आगामी डिव्हाईस MediaTek Dimensity 7300 चिपसेटवर आधारित असणार आहे. यामध्ये 5,500mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. Vivo ने एक टीझर व्हिडीओ शेअर केला आहे, या व्हिडीओद्वारे कंपनीने आगामी डिव्हाईसच्या लाँचिंगची घोषणा केली आहे. कंपनीने त्यांच्या इंडिया वेबसाइटवर एक लँडिंग पेज शेअर केलं आहे. ज्यामध्ये अपकमिंग डिवाइसचे रिअर डिझाईन टिझ करण्यात आली आहे. Vivo ने फोनच्या लाँच डेटचा अद्याप खुलासा केला नाही. मात्र कंपनीने स्मार्टफोनच्या लँडिंग पेजवर कमिंग सून असं म्हटलं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

टिझर व्हिडीओमध्ये Vivo Y400 Pro 5G व्हाइट शेडमध्ये दाखव्यात आला आहे. ज्यामध्ये रियरवर पिल-शेप्ड डुअल कॅमेरा यूनिट आहे. कॅमेरा सेंसर वर्टिकली प्लेस्ड आहे आणि यासोबतच एक रिंग LED फ्लॅश देखील आहे.

Vivo Y400 Pro 5G ची किंमत आणि अपेक्षित स्पेसिफिकेशन्स

लीक्सवर विश्वास ठेवला तर, Vivo Y400 Pro 5G ची किंमत भारतात 25,000 रुपये असू शकते. हा स्मार्टफोन गोल्ड, नेबुला पर्पल, आणि व्हाइट कलर ऑप्शन्समध्ये लाँच केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन 8GB रॅमसह 128GB आणि 256GB स्टोरेज ऑप्शन्समध्ये लाँच केला जाऊ शकतो.

Recharge Plan: केवळ 100 रुपयांत मिळणार 90 दिवसांची व्हॅलिडीटी! या युजर्ससाठी बेस्ट आहे Jio चा हा रिचार्ज प्लॅन

Vivo Y400 Pro मध्ये 6.77-इंच फुल-HD+ 3D कर्व्ड AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 4,500 निट्स पीक ब्राइटनेस ऑफर करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फोन MediaTek Dimensity 7300 चिपसेट वर आधारित असणार आहे. फोनची जाडी 7.4mm असणार आहे आणि हा फोन Android 15-बेस्ड Funtouch 15 सह लाँच केला जाऊ शकतो. अशी चर्चा आहे की Vivo Y400 Pro 5G मध्ये 50-मेगापिक्सेल Sony IMX882 प्रायमरी रिअर सेन्सर आणि 2-मेगापिक्सेल शूटर असेल. फोनमध्ये 32-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असण्याची शक्यता आहे. यात 90W चार्जिंग सपोर्टसह 5,500mAh बॅटरी असण्याची शक्यता आहे.

Web Title: Vivo y400 pro 5g will launch soon in india know about the specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • smartphone
  • Tech News
  • vivo

संबंधित बातम्या

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे
1

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे

Oppo ग्राहकांच्या खिशाला कात्री! K14 आणि A6 सीरीज खरेदीसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे, जाणून घ्या स्मार्टफोनच्या नव्या किंमती
2

Oppo ग्राहकांच्या खिशाला कात्री! K14 आणि A6 सीरीज खरेदीसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे, जाणून घ्या स्मार्टफोनच्या नव्या किंमती

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका
3

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स
4

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.