• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Jio Recharge Plan Of Rupees 100 With 90 Days Validity Tech News Marathi

Recharge Plan: केवळ 100 रुपयांत मिळणार 90 दिवसांची व्हॅलिडीटी! या युजर्ससाठी बेस्ट आहे Jio चा हा रिचार्ज प्लॅन

Jio Recharge Plan: जिओने पुन्हा एकदा त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन रिचार्ज प्लॅन आणला आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना केवळ 100 रुपयांत 90 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे. चला तर मग या प्लॅनबद्दल जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 14, 2025 | 12:28 PM
Recharge Plan: केवळ 100 रुपयांत मिळणार 90 दिवसांची व्हॅलिडीटी! या युजर्ससाठी बेस्ट आहे Jio चा हा रिचार्ज प्लॅन

Recharge Plan: केवळ 100 रुपयांत मिळणार 90 दिवसांची व्हॅलिडीटी! या युजर्ससाठी बेस्ट आहे Jio चा हा रिचार्ज प्लॅन

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सध्या भारतातील टेलिकॉम कंपन्या जास्त व्हॅलिडीटी आणि बेनिफिट्स देणारे रिचार्ज प्लॅन त्यांच्या युजर्ससाठी लाँच करत आहेत. यामध्ये BSNL, जियो, एयरटेल आणि वोडाफोन आइडिया या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्या त्यांच्या युजर्सासाठी 100 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंतचे रिचार्ज प्लॅन लाँच करत असतात. या प्लॅनमध्ये युजर्सना कॉलिंग, मेसेजिंग आणि इंटरनेट डेटासह अनेक फायदे ऑफर केले जातात. यातील अनेक प्लॅन्स युजर्सच्या बजेटमध्ये देखील असतात.

DoT ने लागू केला नवा नियम! एक सोपी पद्धत.. क्षणातच प्रीपेड वरून पोस्टपेड होणार तुमचा नंबर, वाचा सविस्तर

आता आम्ही तुम्हाला अशाच एका बजेट प्लॅनबद्दल सांगणार आहोत. या प्लॅनची किंमत केवळ 100 रुपये आहे, या प्लॅनमध्ये 90 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जात आहे. हा प्लॅन भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओने लाँच केला आहे. ज्या युजर्सना कमी बजेटमध्ये जास्त दिवसांची व्हॅलिडीटी पाहिजे आहे, अशा युजर्ससाठी हा प्लॅन सुरु करण्यात आला आहे. चला तर मग जिओने लाँच केलेल्या या रिचार्ज प्लॅनबद्दल आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)

100 रुपयांत मिळणार 90 दिवसांचा फायदा

जिओने त्यांच्या युजर्ससाठी 100 रुपयांच्या किंमतीत नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 90 दिवसांची आहे. जिओचा हा बजेट फ्रेंडली प्लॅन ग्राहकांसाठी अत्यंत फायद्याचा ठरणार आहे. जिओचा हा परवडणारा रिचार्ज हा एक डेटा प्लॅन आहे जो युजर्सना 90 दिवसांसाठी डेटा बेनिफिट्स देतो. म्हणजेच तुम्ही केवळ 100 रुपयांच 90 दिवसांसाठी डेटाचा वापर करू शकणार आहात.

जिओचा 100 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जिओच्या या 100 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना एकूण 5 जीबी डेटा बेनिफिट दिला जाणार आहे. यूजर या 90 दिवसांसाठी मनसोक्त इंटरनेट डेटाचा आनंद घेऊ शकतात. 5G कनेक्टिव्हिटी असलेल्या क्षेत्रात राहणारे युजर्स या प्लॅनच्या मदतीने अनलिमिटेड 5G डेटाचा लाभ घेऊ शकणार आहेत. याशिवाय, डेटा संपल्यानंतरही, तुम्ही कमी वेगाने इंटरनेटचा लाभ घेऊ शकाल. त्यामुळे ज्या युजर्सना इंटरनेट डेटाची जास्त आवश्यकता असते, अशा युजर्ससाठी हा प्लॅन अत्यंत बेस्ट आहे.

Father’s Day 2025: फक्त स्मार्टवॉच नाही, यंदा फादर्स डे वडीलांना गिफ्ट करा त्यांचा हेल्थ पार्टनर! किंमत 2500 हजारांहून कमी

90 दिवसांसाठी मिळणार फ्री ओटीटी सब्सक्रिप्शन

100 रुपयांच्या जिओच्या या रिचार्ज प्लॅनसोबत युजर्सना 90 दिवसांसाठी ओटीटी बेनिफिट्स ऑफर केले जाणार आहेत. फक्त 100 रुपयांच्या रिचार्जवर तुम्हाला एकूण 5 जीबी डेटा आणि जिओहॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. त्यामुळे हा रिचार्ज प्लॅन युजर्ससाठी प्रचंड फायद्याचा ठरणार आहे. कारण 100 रुपयांत तुम्हाला केवळ इंटरनेट डेटाच नाही तर ओटीटीचा देखील आनंद घेता येणार आहे.

कोणत्या युजर्सना मिळणार 100 रुपयांच्या रिचार्जचा फायदा?

हा जिओ प्लॅन तुम्ही तुमच्या सध्याच्या प्लॅनसह वापरू शकणार आहात. तुम्ही सक्रिय प्लॅनसह जिओ 100 रुपयांचा प्लॅन स्वीकारू शकता.

Web Title: Jio recharge plan of rupees 100 with 90 days validity tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2025 | 12:28 PM

Topics:  

  • jio
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

नवीन स्मार्टफोन खरेदी करताय? चार्जरनंतर आता बॉक्समधून गायब होणार ही एक्सेसरी, ‘या’ कंपनीने सुरु केला धक्कादायक ट्रेंड
1

नवीन स्मार्टफोन खरेदी करताय? चार्जरनंतर आता बॉक्समधून गायब होणार ही एक्सेसरी, ‘या’ कंपनीने सुरु केला धक्कादायक ट्रेंड

Tim Cook लवकरच Apple ला बोलणार गुडबाय? आता कोणाच्या हाती येणार कंपनीची सूत्र, ‘या’ नावाची जोरदार चर्चा
2

Tim Cook लवकरच Apple ला बोलणार गुडबाय? आता कोणाच्या हाती येणार कंपनीची सूत्र, ‘या’ नावाची जोरदार चर्चा

Grokipedia 1.0 लाँचसाठी तयार! एलन मस्कचं नवं मिशन, वाढवणार Wikipedia ची डोकेदुखी!
3

Grokipedia 1.0 लाँचसाठी तयार! एलन मस्कचं नवं मिशन, वाढवणार Wikipedia ची डोकेदुखी!

Google Chrome यूजर्ससाठी सरकारने जारी केले हाय-लेवल सिक्योरिटी अलर्ट, सुरक्षेसाठी फॉलो करा या महत्त्वाच्या Steps
4

Google Chrome यूजर्ससाठी सरकारने जारी केले हाय-लेवल सिक्योरिटी अलर्ट, सुरक्षेसाठी फॉलो करा या महत्त्वाच्या Steps

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Astro Tips : धार्मिकदृष्ट्या तांदळाचं महत्व काय ? काय सांगतं शास्त्र ?

Astro Tips : धार्मिकदृष्ट्या तांदळाचं महत्व काय ? काय सांगतं शास्त्र ?

Navarashtra Special: सौंदर्यवर्धनाच्या आड पर्यावरणाला धोका: कोनोकोर्पस झाडांवर बंदीची गरज

Navarashtra Special: सौंदर्यवर्धनाच्या आड पर्यावरणाला धोका: कोनोकोर्पस झाडांवर बंदीची गरज

अमित शाहांना दिसला एक गुण; पंतप्रधान मोदींना नाही गरज  शौचालय अन् फ्रेश होण्याची

अमित शाहांना दिसला एक गुण; पंतप्रधान मोदींना नाही गरज शौचालय अन् फ्रेश होण्याची

मुंबई काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी जाहीर, तिजोरीची जबाबदारी अस्लम शेख, तर प्रमुख प्रवक्ते सचिन सावंत

मुंबई काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी जाहीर, तिजोरीची जबाबदारी अस्लम शेख, तर प्रमुख प्रवक्ते सचिन सावंत

Reservation : राज्य सरकारने तात्काळ बंजारा समाजाचा अनुसूचित जाती समावेश करण्याची मागणी

Reservation : राज्य सरकारने तात्काळ बंजारा समाजाचा अनुसूचित जाती समावेश करण्याची मागणी

Thane News : सरन्यायाधीश भूषण गवईंवरील अवमानप्रकरणी राष्ट्रवादी-शरद पवार पक्षाचा निषेध

Thane News : सरन्यायाधीश भूषण गवईंवरील अवमानप्रकरणी राष्ट्रवादी-शरद पवार पक्षाचा निषेध

थायलंडमधील अनोखा फॅशन शो! सजून-धजून मॉडेलिंग करतात चक्क म्हशी…

थायलंडमधील अनोखा फॅशन शो! सजून-धजून मॉडेलिंग करतात चक्क म्हशी…

व्हिडिओ

पुढे बघा
Nagpur News : उद्ध्वस्त शेतकऱ्यांना सरकारची तुटपुंजी मदत – विजय वडेट्टीवार यांची टीका

Nagpur News : उद्ध्वस्त शेतकऱ्यांना सरकारची तुटपुंजी मदत – विजय वडेट्टीवार यांची टीका

Virar : 18 मजली इमारतीतून थेट खाली पडल्याने मृत्यू, हत्या झाल्याचा पालकांचा आरोप

Virar : 18 मजली इमारतीतून थेट खाली पडल्याने मृत्यू, हत्या झाल्याचा पालकांचा आरोप

Prashant Jagtap : न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्या प्रकरणी  शरद पवार गटाकडून निषेध

Prashant Jagtap : न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्या प्रकरणी शरद पवार गटाकडून निषेध

Pune : गनिमी कावा सेवा संघाकडून गौतमी पाटीलच्या निषेधार्थ आंदोलन!

Pune : गनिमी कावा सेवा संघाकडून गौतमी पाटीलच्या निषेधार्थ आंदोलन!

Buldhana : मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेले पॅकेज तोकडे; हे तर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं आहे, रविकांत तुपकरांची टीका

Buldhana : मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेले पॅकेज तोकडे; हे तर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं आहे, रविकांत तुपकरांची टीका

Dombivali : डोंबिवलीत सर्पदंशाने चिमकुली आणि मावशीचा मृत्यू

Dombivali : डोंबिवलीत सर्पदंशाने चिमकुली आणि मावशीचा मृत्यू

Raigad : वासांबे मोहोपाडा येथे पत्रकारांसह मोठ्या प्रमाणात स्वच्छता रॅली व श्रमदान!

Raigad : वासांबे मोहोपाडा येथे पत्रकारांसह मोठ्या प्रमाणात स्वच्छता रॅली व श्रमदान!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.