Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फोन Reset होताच अकाऊंट झालं रिकामं! एक क्लिक अन् सायबर गुन्हेगारांच्या हाती डिव्हाईसचा अ‍ॅक्सेस… असा घडतोय Scam

Auto-Reset Fraud: सायबर गुन्हेगार पुन्हा एकदा सक्रीय झाले असून त्यांनी सामान्य लोकांची फसवणूक करण्यासाठी आता एक नवीन पद्धत शोधली आहे. सायबर गुन्हेगारांनी केवळ फोन रिसेट करून एका व्यक्तीच्या अकाऊंटमधून हजारो रुपये चोरले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 07, 2026 | 12:54 PM
फोन Reset होताच अकाऊंट झालं रिकामं! एक क्लिक अन् सायबर गुन्हेगारांच्या हाती डिव्हाईसचा अ‍ॅक्सेस... असा घडतोय Scam

फोन Reset होताच अकाऊंट झालं रिकामं! एक क्लिक अन् सायबर गुन्हेगारांच्या हाती डिव्हाईसचा अ‍ॅक्सेस... असा घडतोय Scam

Follow Us
Follow Us:
  • स्कॅमर्स पाठवलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर फोनमध्ये मालवेअर इन्स्टॉल होऊन डिव्हाइसचा पूर्ण अ‍ॅक्सेस गुन्हेगारांच्या हाती जातो.
  • मुंबईतील एका प्रकरणात स्कॅमर्सनी फोन रिसेट करून ओटीपी मिळवत पीडिताच्या खात्यातील हजारो रुपये लंपास केले.
  • गुगल लवकरच अँड्रॉईड डिव्हाइसेससाठी असे फीचर आणणार आहे जे स्कॅम कॉल्सची ओळख पटवून यूजर्सना आधीच इशारा देईल.
Auto-Reset Scam: सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करत असतात. अशीच एक नवीन पद्धत आता समोर आली आहे. ही घटना मुंबईत घडली असून स्कॅमर्सनी फोन रिसेट करून एका व्यक्तीच्या अकाऊंटमध्ये हजारो रुपये चोरले. पिडीत व्यक्तिला या सर्व घटनेची माहिती मिळेपर्यंत त्याच्या अकाऊंटमधील सर्व पैसे स्कॅमर्सच्या अकाऊंटमध्ये ट्रांसफर झाले होते. हे सर्व केवळ एका रिसेटमुळे घडलं. हा स्कॅम नक्की कसा घडला, आणि या स्कॅमपासून सुरक्षित राहण्यासाठी कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे, याबाबत आता जाणून घेऊया.

Apple WWDC 2026: काऊंटडाऊन सुरु! iOS 27 आणि नवीन Siri अ‍ॅपवरून उठणार पडदा… यूजर्सची उत्सुकता शिगेला

ऑटो रिसेट स्कॅम

अशा प्रकारच्या स्कॅमची सुरुवात सहसा मेसेजने होते. स्कॅमर व्हॉट्सअ‍ॅप, एसएमएस, ईमेल किंवा सोशल मीडियाद्वारे लोकांना मेसेज पाठवतात, लिंक पाठवतात आणि टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा एखादा यूजर स्कॅमरच्या जाळ्यात अडकून त्या लिंकवर क्लिक करतो, तेव्हा त्याच्या फोनमध्ये मालवेयर इंस्टॉल होतो. एकदा मालवेयर इंस्टॉल झाला की तुमच्या फोनचा संपूर्ण कंट्रोल स्कॅमरकडे जातो. यानंतर स्कॅमर्स तुमच्या फोनवर येणारे सर्व मेसेज आणि ओटीपी पाहू शकतात.

मुंबईत घडलेल्या घटनेमध्ये देखील स्कॅमर्सनी संबंधित व्यक्तीच्या फोनचा संपूर्ण अ‍ॅक्सेस मिळवला आणि त्यानंतर फोन रिसेट केला आणि पैसे ट्रांसफर करून घेतले. यामुळे फोनमधील सर्व अ‍ॅप्स आणि डेटा गायब झाला. जेव्हा यूजरने फोन चालू करून पाहिले तर सर्व पैसे स्कॅमर्सच्या अकाऊंटमध्ये ट्रांसफर झाले होते. (फोटो सौजन्य – Pinterest)

सुरक्षित राहण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

सायबर फ्रॉड आणि स्कॅमपासून सुरक्षित राहण्यासाठी यूजर्सनी सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे. तुमचा छोटा निष्काळजीपणा देखील मोठ्या नुकसानासाठी कारणीभुत ठरू शकतो.

  • सोशल मीडिया, व्हॉट्सअ‍ॅप किंवा मेसेजमध्ये अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.
  • सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअ‍ॅपवरील आकर्षित ऑफर्सला बळी पडू नका.
  • गूगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅप्पल अ‍ॅप स्टोअरसारख्या अधिकृत स्त्रोतांकडूनच नेहमी अ‍ॅप डाऊनलोड करा. कोणत्याही अनट्रस्टेड सोर्सकडून एपीके फाइल्स डाउनलोड करण्याची चूक कधीही करू नका.
  • फोनमधील अ‍ॅप जर कोणत्या चुकीच्या परवानगी मागत असेल जसे कॉन्टॅक्ट्स, कॉल तर त्वरित नकार द्या अन्यथा अ‍ॅप डिलीट करा.
  • मोबाइल अ‍ॅप्स आणि फोनचे सॉफ्टवेयर नेहमी अपडेटेड ठेवा.
Tech Tips: Airplane मोड की DND? कोण वाचवतं स्मार्टफोनची सर्वाधिक बॅटरी? जाणून घ्या सविस्तर

नवं फीचर करणार स्कॅमपासून सुरक्षा

अँड्रॉईड यूजर्सची स्कॅमपासून सुरक्षा व्हावी यासाठी गूगल एक नवीन फीचर रोलआउट करण्याचे प्लॅनिंग करत आहे. खोट्या आणि स्कॅम कॉल्सची ओळख पटवून हे फीचर यूजर्सची कमाई सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करणार आहे. जेव्हा एखादा स्कॅमर तुम्हाला कॉल करून तुमच्या जवळील व्यक्ती असल्याचा दावा करत असेल तर अशावेळी हे फीचर तुम्हाला स्कॅमरची खरी ओळख सांगणार आहे. तुम्हाला वॉर्निंग मिळाल्यावर तुम्ही कॉल डिस्कनेक्ट करू शकाल. हे वैशिष्ट्य सर्वप्रथम पिक्सेल डिव्हाइसेसवर उपलब्ध होत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ऑटो रिसेट फ्रॉड म्हणजे काय?

    Ans: ऑटो रिसेट फ्रॉड हा एक सायबर फसवणुकीचा प्रकार आहे, ज्यामध्ये स्कॅमर्स फोन किंवा अकाउंट रीसेट प्रक्रियेचा गैरवापर करून यूजरची माहिती किंवा अकाउंट ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात.

  • Que: ऑटो रिसेट फ्रॉड कसा होतो?

    Ans: फसवणूक करणारे बनावट लिंक, फेक कॉल किंवा OTP मिळवून डिव्हाइस किंवा अकाउंट रीसेट करण्याचा प्रयत्न करतात.

  • Que: ऑटो रिसेट फ्रॉडमध्ये कोणती माहिती धोक्यात येते?

    Ans: बँकिंग तपशील, सोशल मीडिया अकाउंट्स, ई-मेल, कॉन्टॅक्ट्स आणि वैयक्तिक डेटा धोक्यात येऊ शकतो.

Web Title: What is auto reset fraud how scammers target people know in details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 12:54 PM

Topics:  

  • Cyber Fraud
  • cyber scam
  • tech updates

संबंधित बातम्या

गुपचूप स्टोरी पाहण्यापासून ते स्पेशल फॉन्ट्सपर्यंत… Instagram Plus मध्ये यूजर्सना मिळणार हे खास फीचर्स; किंमत केवळ 299 रुपये
1

गुपचूप स्टोरी पाहण्यापासून ते स्पेशल फॉन्ट्सपर्यंत… Instagram Plus मध्ये यूजर्सना मिळणार हे खास फीचर्स; किंमत केवळ 299 रुपये

Apple WWDC 2026: काऊंटडाऊन सुरु! iOS 27 आणि नवीन Siri अ‍ॅपवरून उठणार पडदा… यूजर्सची उत्सुकता शिगेला
2

Apple WWDC 2026: काऊंटडाऊन सुरु! iOS 27 आणि नवीन Siri अ‍ॅपवरून उठणार पडदा… यूजर्सची उत्सुकता शिगेला

डुप्लिकेट सिम जारी करणे पडले महागात! BSNL ला द्यावी लागणार 55 लाखांहून अधिक भरपाई; नेमकं काय आहे प्रकरण?
3

डुप्लिकेट सिम जारी करणे पडले महागात! BSNL ला द्यावी लागणार 55 लाखांहून अधिक भरपाई; नेमकं काय आहे प्रकरण?

चिप टंचाईचा फटका! Xiaomi ने भारतात वाढवल्या या दोन टॅब्लेट्सची किंमती… ग्राहकांना मोजावे लागणार अधिक पैसे
4

चिप टंचाईचा फटका! Xiaomi ने भारतात वाढवल्या या दोन टॅब्लेट्सची किंमती… ग्राहकांना मोजावे लागणार अधिक पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.