Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp Update: आता वेब यूजर्सही निवडू शकतात आवडती चॅट थीम! मिळणार नवे रंग आणि वॉलपेपर, जाणून घ्या

WhatsApp Chat Theme: व्हॉट्सॲप वेब यूजर्सना एक मोठं सरप्राईज मिळणार आहे. कारण कंपनी एका नव्या फीचरवर काम करत आहे. हे फीचर लवकरच यूजर्सना मिळणार आहे. यामुळे यूजर्सचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 13, 2026 | 01:54 PM
WhatsApp Update: आता वेब यूजर्सही निवडू शकतात आवडती चॅट थीम! मिळणार नवे रंग आणि वॉलपेपर, जाणून घ्या

WhatsApp Update: आता वेब यूजर्सही निवडू शकतात आवडती चॅट थीम! मिळणार नवे रंग आणि वॉलपेपर, जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • व्हॉट्सॲप वेबसाठी नवं फीचर – यूजर्सना आता ब्राउजरवरच चॅट थीम सेट करण्याची सुविधा मिळणार
  • पर्सनलाइज्ड चॅट अनुभव – वेगवेगळ्या चॅट्ससाठी वेगवेगळे रंग, मेसेज बबल आणि वॉलपेपर निवडण्याचा पर्याय
  • लवकरच सर्वांसाठी उपलब्ध – सध्या फीचरची चाचणी सुरू असून आयओएस, अँड्रॉइड आणि वेब यूजर्सना टप्प्याटप्प्याने रोलआउट होणार
मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप त्यांच्या यूजर्ससाठी सतत नवीन फीचर्स घेऊन येत असते. यामुळे मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्या यूजर्सचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक चांगला होतो. आता कंपनी व्हॉट्सअ‍ॅप वेब यूजर्ससाठी देखील नवीन फीचर घेऊन येत आहे. या नव्या फीचरमध्ये यूजर्सना चॅट थीम सेट करण्याची परवागनी मिळणार आहे. यूजर्स थेट ब्राउजरमधून वेगवेगळ्या कलर थीम निवडू शकणार आहेत. यामुळे संभाषणाला पर्सनलाइज लुक मिळणार आहे.

Xiaomi Fan Festival: ग्राहकांनोsss घाई करा! स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची शेवटची संधी, अशा आहेत ऑफर्स

iOS व्हॉट्सअ‍ॅप बिटा 25.23.10.81 अपडेटद्वारे ही माहिती मिळाली आहे. असं सांगितलं जात आहे की, व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सना त्यांचे आवडते चॅट थीम निवडण्याचा पर्याय मिळणार आहे. बिझनेस व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करणारे यूजर्स देखील या फीचरचा वापर करू शकणार आहेत. चॅट थीमच्या मदतीने तुम्ही चॅट आणि संभाषणासाठी वेगवेगळे कलर आणि वॉलपेपर निवडू शकणार आहात. या फीचरच्या मदतीने यूजर्स त्यांचे चॅट्स जास्त पर्सनलाइज करू शकणार आहेत. हा लूक पाहून तुमच्या डोळ्यांना देखील आनंद होणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

चॅट थीमच्या मदतीने यूजर्सना आयओएस आणि अँड्रॉईडवर चॅट्सना पर्सनलाइज लुक देता येणार आहे. नव्या फीचरच्या मदतीने यूजर्स वेगवेगळ्या चॅट्ससाठी वेगवेगळे रंग आणि वॉलपेपर निवडू शकणार आहेत. सोशल मीडियावर एक ईमेज शेअर करण्यात आली आहे. या ईमेजमध्ये असं पाहायला मिळत आहे की, व्हॉट्सअ‍ॅप एका फीचरवर काम करत आहे. हे फीचर वेब यूजर्ससाठी रिलीज केलं जाणार आहे. यामध्ये यूजर्सना वेगवेगळ्या थीम्सची आणि वॉलपेपर्सची निवड करण्याचा पर्याय मिळणार आहे. सध्या या फीचरची चाचणी सुरु आहे आणि लवकरच हे फीचर सर्व यूजर्ससाठी रिलीज केलं जाणार आहे. या फीचरमुळे वेब यूजर्सचा अनुभव अधिक चांगला होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Tech Tips: उन्हाळ्यात AC 18°C वर चालवताय? थांबा, तज्ज्ञांनी सांगितलं परफेक्ट टेंपरेचर

चॅट थीम फीचर व्हॉट्सअ‍ॅप वेबवर कसं काम करणार?

कंपनी व्हॉट्सअ‍ॅप वेब यूजर्ससाठी पहिल्यांदाच चॅट थीमचा नवा पर्याय सादर करणार आहे. यासाठी यूजर्सना प्री-सेट प्रीसेट्स मिळतील, ज्यांच्या मदतीने ते मेसेज बबलचा रंग बदलू शकतील आणि वॉलपेपर फीचर निवडलेल्या थीमला अधिक सुंदर लुक देईल. याचा अर्थ असा की, वेब यूजर्स आता त्यांच्या वेगवेगळ्या चॅट्ससाठी वेगवेगळे रंग आणि थीम्स निवडू शकतील आणि त्याद्वारे त्यांचे चॅट्स इतरांपेक्षा वेगळे बनवू शकतील.

Web Title: Whatsapp is planning release chat theme feature for web users know how it works tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 01:54 PM

Topics:  

  • tech updates
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

MPKV Rahuri Bharti 2026: महात्मा फुले कृषी विद्यापीठात कंत्राटी पदांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
1

MPKV Rahuri Bharti 2026: महात्मा फुले कृषी विद्यापीठात कंत्राटी पदांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

भारतीय संशोधकांनी विकसित केले नवे उपकरण! प्रकाशातही साठवणार ऊर्जा, स्मार्टवॉच अन् मेडिकल डिव्हाईसला होणार फायदा?
2

भारतीय संशोधकांनी विकसित केले नवे उपकरण! प्रकाशातही साठवणार ऊर्जा, स्मार्टवॉच अन् मेडिकल डिव्हाईसला होणार फायदा?

काय सांगता!!! केवळ एक प्रॉम्प्ट अन् तयार होईल Video Game… Google ने सादर केलं नवं तंत्रज्ञान; जाणून घ्या कसं काम करणार?
3

काय सांगता!!! केवळ एक प्रॉम्प्ट अन् तयार होईल Video Game… Google ने सादर केलं नवं तंत्रज्ञान; जाणून घ्या कसं काम करणार?

Samsung Week Sale 2026: सॅमसंगचा धमाकेदार सेल सुरू! स्मार्टफोन, लॅपटॉप अन् टीव्हीवर बंपर ऑफर्स
4

Samsung Week Sale 2026: सॅमसंगचा धमाकेदार सेल सुरू! स्मार्टफोन, लॅपटॉप अन् टीव्हीवर बंपर ऑफर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.