Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Xiaomi Fan Festival: ग्राहकांनोsss घाई करा! स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची शेवटची संधी, अशा आहेत ऑफर्स

टेक कंपनी शाओमीने त्यांच्या भारतातील ग्राहकांसाठी एका विशेष फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. यामध्ये ग्राहकांना ऑफर्स आणि डिस्काऊंटसह गॅझेट्स खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 13, 2026 | 01:01 PM
Xiaomi Fan Festival: ग्राहकांनोsss घाई करा! स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची शेवटची संधी, अशा आहेत ऑफर्स

Xiaomi Fan Festival: ग्राहकांनोsss घाई करा! स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची शेवटची संधी, अशा आहेत ऑफर्स

Follow Us
Follow Us:
  • शाओमी फॅन फेस्टिवलमध्ये मोठ्या सवलती – स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्हीवर आकर्षक डिस्काऊंट, बँक ऑफर्स आणि कूपन्स उपलब्ध
  • बजेट ते मिड-रेंजमध्ये जबरदस्त डील्स – ₹10,000 ते ₹20,000 रेंजमध्ये हाय-रिफ्रेश रेट, फास्ट चार्जिंग आणि 5G फीचर्स असलेले फोन स्वस्तात
  • 15 एप्रिलपर्यंतच संधी – एक्सचेंज बोनस, इंस्टंट डिस्काऊंट आणि मर्यादित स्टॉकमुळे लवकर खरेदी करणं फायदेशीर
भारतात शाओमी फॅन फेस्टिवल सुरु झाला आहे. हा फेस्टिवल 15 एप्रिलपर्यंत सुरु राहणार असून यादरम्यान ग्राहकांना स्मार्टफोन आणि स्मार्ट टिव्ही अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. कंपनी शाओमी फॅन फेस्टिवलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन आणि स्मार्ट टिव्हीच्या खरेदीवर आकर्षक डिस्काऊंट ऑफर करत आहे. Mi.com आणि अ‍ॅमेझॉन सारख्या प्लॅटफॉर्मवर कंपनीच्या डिल्स आणि ऑफर्स उपलब्ध आहे. लोकं त्यांच्या आवडीचे डिव्हाईस अत्यंत कमी किंमतीत खरेदी करू शकणार आहेत.

Nubia च्या नव्या गेमिंग फोनची धडाकेबाज एंट्री! फीचर्सचा जलवा अन् बॅटरीची कमाल… किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी

शाओमी फॅन फेस्टिवलमध्ये यूजर्सना अ‍ॅप-ओनली कूपन मिळणार आहे, ज्याच्या मदतीने ग्राहकांना स्मार्टफोन आणि स्मार्ट टिव्हीवर डिस्काऊंट मिळणार आहे. इंस्टंट बँक डिस्काऊंट आणि एक्सचेंज बोनसमुळे मिड-रेंज फोन सर्व ग्राहकांपर्यंत पोहोचले आहे. तुम्हाला देखील मिड-रेंज किंमतीत उपलब्ध असणारे स्मार्टफोन्स खरेदी करायचे असतील तर शाओमी फॅन फेस्टिवल तुमच्यासाठी देखील फायद्याचा ठरणार आहे. यामुळे तुम्ही तुमचा स्मार्टफोन अपग्रेड करू शकणार आहेत. कमी बजेटमध्ये स्मार्टफोन खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी हीच योग्य वेळ आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

20,000 रुपयांहून कमी किंमतीत बेस्ट डील्स

जर तुम्ही स्वस्त स्मार्टफोनच्या शोधात असाल तर रेडमी फॅन फेस्टिवलमध्ये अनेक स्मार्टफोन्स 10 हजारांहून कमी किंमतीत उपलब्ध आहेत. तर ज्यांचे बजेट थोडे जास्त आहे, त्यांच्यासाठी 15,000 रुपयांच्या कॅटेगरीमध्ये देखील दमदार स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. यामधील अनेक स्मार्टफोन्स हाय-रिफ्रेश रेट आणि फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज आहेत. हे फीचर्स यापूर्वी केवळ महागड्या फ्लॅगशिप मॉडेल्समध्ये उपलब्ध होते. मात्र आता कंपन्या बजेट आणि मिड रेंज सेगमेंटमधील स्मार्टफोनमध्ये देखील हे फीचर्स ऑफर्स करतात.

तसेच 20 हजार रुपयांच्या रेंजमध्ये देखील आता प्रीमियम कॅमेरा आणि 5G कनेक्टिविटी असलेले चांगले पर्याय उपलब्ध आहेत. या सेलदरम्यान शाओमीच्या स्मार्ट टिव्ही देखील ग्राहकांना अत्यंत कमी किंमतीत उपलब्ध आहे. ग्राहक जुने हार्डवेयर एक्सचेंज करून हजारो रुपयांची बचत देखील करू शकणार आहेत. ज्यामुळे लेटेस्ट टेक्नोलॉजीचा वापर करण्याची संधी मिळणार आहे आणि अत्यंत कमी किंमतीत ग्राहकांना चांगला अनुभव देखील मिळणार आहे.

भारतात लवकरच लाँच होणार नवा Poco स्मार्टफोन! दमदार बॅटरी आणि शानदार परफॉर्मंसने जिंकणार यूजर्सचं मन, डिटेल्स आले समोर

शाओमी फॅन फेस्टिवलमध्ये ग्राहकांना मिळणार आकर्षक डिस्काऊंट आणि ऑफर्स

कंपनी अनेक प्रोडक्ट्सच्या खरेदीवर ग्राहकांना सुमारे 10 टक्क्यांपर्यंत इंस्टंट बँक डिस्काऊंट देखील देत आहे. अधिक जास्त बचत करण्यासाठी यूजर्स क्रेडिट कार्ड ऑफर्सचा फायदा घेऊ शकणार आहेत. काही प्लॅटफॉर्म्स यादरम्यान खरेदीवर ग्राहकांना एक्स्ट्रा लॉयल्टी पॉइंट्स देखील देत आहे. या सर्व ऑफर्सचा फायदा घेऊन तुम्ही संपूर्ण व्हॅल्यू वसूल करू शकणार आहेत. शाओमी फॅन फेस्टिवल 15 एप्रिल रोजी रात्री अधिकृतपणे संपणार आहे. शेवटच्या क्षणी होणारा विलंब टाळण्यासाठी, तुमच्या जुन्या डिव्हाइसची किंमत आधीच तपासा. सेल संपल्यानंतर या प्रीमियम गॅजेट्सच्या किमती पुन्हा वाढू शकतात. स्टॉक संपण्यापूर्वी आजच तुमचे आवडते शाओमी किंवा रेडमी डिव्हाइस खरेदी करा.

Web Title: Xiaomi fan festival will end at 15 april last chance to buy smartphone and smart tv with offers tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 01:01 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • xiaomi update

संबंधित बातम्या

Gmail Tips: स्पॅम फोल्डरमध्ये जात आहेत महत्त्वाचे ईमेल्स? या सोप्या ट्रीक वापरा अन् क्षणातच सुटेल तुमची समस्या, जाणून घ्या सविस्तर
1

Gmail Tips: स्पॅम फोल्डरमध्ये जात आहेत महत्त्वाचे ईमेल्स? या सोप्या ट्रीक वापरा अन् क्षणातच सुटेल तुमची समस्या, जाणून घ्या सविस्तर

गेमिंग लव्हर्ससाठी खुशखबर! भारतात या दिवशी लाँच होणार Infinix GT 50 Pro… डिझाइनमध्ये दिसणार अनोखा प्रयोग
2

गेमिंग लव्हर्ससाठी खुशखबर! भारतात या दिवशी लाँच होणार Infinix GT 50 Pro… डिझाइनमध्ये दिसणार अनोखा प्रयोग

Tech Tips: सावधान! फोनमध्ये अचानक दिसू लागल्या जाहिराती? धोक्याचा संकेत तर नाही? आत्ताच बदला ही सेटिंग
3

Tech Tips: सावधान! फोनमध्ये अचानक दिसू लागल्या जाहिराती? धोक्याचा संकेत तर नाही? आत्ताच बदला ही सेटिंग

MPKV Rahuri Bharti 2026: महात्मा फुले कृषी विद्यापीठात कंत्राटी पदांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
4

MPKV Rahuri Bharti 2026: महात्मा फुले कृषी विद्यापीठात कंत्राटी पदांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.