Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अबब! तब्बल 12000 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा Samsung चा हा Smartphone, ईएमआय केवळ 3278 रुपये

Samsung Galaxy S25 Ultra: तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट कमी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण Samsung Galaxy S25 Ultra वर तब्बल 12 हजार रुपयांचं डिस्काऊंट दिलं जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 15, 2025 | 01:15 PM
अबब! तब्बल 12000 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा Samsung चा हा Smartphone, ईएमआय केवळ 3278 रुपये

अबब! तब्बल 12000 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा Samsung चा हा Smartphone, ईएमआय केवळ 3278 रुपये

Follow Us
Close
Follow Us:

स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने त्यांच्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर सुरु केली आहे. या ऑफरमध्ये कंपनीतर्फे त्यांच्या प्रिमियम स्मार्टफोनवर तब्बल 12 हजार रुपयांचं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. त्यामुळे तुम्ही सॅमसंगचा प्रिमियम स्मार्टफोन अतिशय कमी किंमतीत खरेदी करू शकता. जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असाल किंवा तुमचा जुना स्मार्टफोन अपग्रेड करायचा असेल तर ही ऑफर तुमच्यासाठी बेस्ट आहे. ज्यांना सॅमसंगचा प्रिमियम स्मार्टफोन खरेदी करायचा आहे, पण बजेट कमी आहे, अशा लोकांसाठी सॅमसंगची ही ऑफर बेस्ट आहे.

ChatGPT ने रचला नवा रेकॉर्ड, बनले मार्चमध्ये जगातील सर्वाधिक डाउनलोड केलेले अ‍ॅप! युजर्सचा आकडा वाचून अवाक् व्हाल

Samsung Galaxy S25 Ultra वर एक उत्तम ऑफर

सॅमसंगने त्यांच्या प्रीमियम स्मार्टफोन Samsung Galaxy S25 Ultra वर एक उत्तम ऑफर सुरु केली आहे. आता हा स्मार्टफोन खरेदी करणे आणखी सोपे झाले आहे आणि या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांची बचत देखील होईल. Galaxy S25 Ultra खरेदी केल्यावर, तुम्हाला 12000 रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक मिळेल. ही डील या फोनच्या टायटॅनियम सिल्व्हरब्लू कलर व्हेरिअंटवर दिली जात आहे. इतकेच नाही तर तुम्ही हा फोन 3278 रुपयांच्या सुरुवातीच्या नो-कॉस्ट ईएमआयवर देखील खरेदी करू शकता.  (फोटो सौजन्य – Pinterest)

Samsung Galaxy S25 Ultra वरील ही ऑफर 30 एप्रिलपर्यंत लाइव्ह असेल. 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज असलेल्या फोनच्या व्हेरिअंटची किंमत 1,29,999 रुपये आहे. 12000 रुपयांच्या कॅशबॅकनंतर, फोनची किंमत 1,17,999 रुपये होईल. सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे हा स्मार्टफोन अधिक पावरफुल बनतो.

Samsung Galaxy S25 Ultra चे वैशिष्ट्ये

Samsung Galaxy S25 Ultra मध्ये 6.9-इंचाचा Quad HD+ Dynamic AMOLED 2X डिस्प्ले आहे, जो 120Hz अ‍ॅडॉप्टिव्ह रिफ्रेश रेटसह येतो. या डिव्हाइसला टायटॅनियम बॉडी आणि Corning Gorilla Armor 2 संरक्षण मिळते. कंपनीने Galaxy AI पूर्णपणे एकात्मिक केले आहे, जे One UI 7 सोबत येते. यात 7 वर्षांपर्यंत ओएस आणि सुरक्षा अपडेट्स मिळतील. या फोनमध्ये नाऊ ब्रीफ आणि नाऊ बार सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत, जी दिवसभरातील यूजरच्या वर्तनावर आधारित सजेशन आणि एक्टिविटी ट्रॅकिंग प्रदान करतात.

Hasselblad कॅमेरा आणि AMOLED स्क्रीनसह Oppo चे नवीन Smartphone लाँच, जाणून घ्या किंमत आणि Powerful स्पेसिफिकेशन्स

कामगिरीसाठी, या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन 12GB रॅम आणि 1TB पर्यंतच्या अंतर्गत स्टोरेज पर्यायात येतो. फोटोग्राफी आणि व्हिडिओसाठी, हा फोन 200MP + 50MP + 10MP + 50MP क्वाड-कॅमेरा सेटअपसह येतो जो एक उत्तम फोटोग्राफी अनुभव देतो. सेल्फी प्रेमींसाठी, यात 12MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनला पॉवर देण्यासाठी, त्यात 5000mAh बॅटरी आहे. ओएसबद्दल बोलायचे झाले तर, हा फोन OneUI 7 वर काम करतो.

Web Title: You can buy samsung galaxy s25 ultra with rupees 12 thousand discount know about crazy deal tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2025 | 01:15 PM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

CES 2026: Samsung चा मोठा धमाका! अल्‍ट्रा-स्लिम प्रोफाइलसह Galaxy Book 6 सिरीज लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
1

CES 2026: Samsung चा मोठा धमाका! अल्‍ट्रा-स्लिम प्रोफाइलसह Galaxy Book 6 सिरीज लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

CES 2026: Motorola ची मोठी झेप! पहिल्यांदाच सादर केला फोल्डेबल 5G फोन, स्मार्ट AI फीचर्स आणि तगड्या स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज…
2

CES 2026: Motorola ची मोठी झेप! पहिल्यांदाच सादर केला फोल्डेबल 5G फोन, स्मार्ट AI फीचर्स आणि तगड्या स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज…

CES 2026: स्टाईल आणि टेक्नॉलॉजीचा परफेक्ट कॉम्बो! TCL ने केली कमाल, ईव्हेंटमध्ये सादर केला डिस्प्ले मोड बदलणारा स्मार्टफोन
3

CES 2026: स्टाईल आणि टेक्नॉलॉजीचा परफेक्ट कॉम्बो! TCL ने केली कमाल, ईव्हेंटमध्ये सादर केला डिस्प्ले मोड बदलणारा स्मार्टफोन

अखेर तो क्षण आलाच! Vivo चे दोन स्मार्टफोन्स लाँच, 6000mAh बॅटरी आणि दमदार 5G परफॉर्मंस… सुरुवातीची किंमत केवळ 19,300 रुपये
4

अखेर तो क्षण आलाच! Vivo चे दोन स्मार्टफोन्स लाँच, 6000mAh बॅटरी आणि दमदार 5G परफॉर्मंस… सुरुवातीची किंमत केवळ 19,300 रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.