Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: YouTube Shorts पाहून कंटाळलात? एका सेटिंगने बंद करा Shorts Feed, आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स

YouTube Shorts: युट्यूबवरील शॉर्ट्स व्हिडीओ पाहताना वेळ कसा निघून जातो आपल्याला देखील समजत नाही. पण शॉर्ट्स व्हिडीओ स्क्रोल करताना आपण आपली इतर कामं विसरतो. अनेक यूजर्सना या समस्येचा सामना करावा लागतो. यूजर्सच्या याच समस्येवर युट्यूबवर एक फीचर उपलब्ध आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 30, 2026 | 10:24 AM
Tech Tips: YouTube Shorts पाहून कंटाळलात? एका सेटिंगने बंद करा Shorts Feed, आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स

Tech Tips: YouTube Shorts पाहून कंटाळलात? एका सेटिंगने बंद करा Shorts Feed, आत्ताच फॉलो करा या सोप्या स्टेप्स

Follow Us
Follow Us:
  • YouTube च्या टाईम मॅनेजमेंट फीचरमध्ये शॉर्ट्स फीड लिमिट शून्य मिनिटांवर सेट करून होम पेजवरील शॉर्ट्सच्या शिफारसी कमी करता येतात.
  • ही सेटिंग सुरू केल्यानंतरही सर्च, सब्सक्रिप्शन किंवा थेट लिंकद्वारे शॉर्ट्स पाहता येतात.
  • अँड्रॉईड आणि आयफोन दोन्हीवर ही सेटिंग वापरून अनावश्यक शॉर्ट्स स्क्रोलिंग आणि स्क्रीन टाइमवर नियंत्रण ठेवता येते.
व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म युट्युबवर आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहू शकतो. कुकिंग, शिक्षण, क्राफ्ट, कॉमेडी असे विविध व्हिडीओ युट्यूबवर अपलोड केले जातात. या मोठ्या व्हिडीओसोबतच युट्युबवरील शॉर्ट व्हिडीओची क्रेझ देखील मोठ्या प्रमाणात आहे. एकदा युट्यूबवर शॉर्ट व्हिडीओ बघायला सुरुवात केली की, आपण तासंतास स्क्रोल करत बसतो आणि वेळ कशी निघून जाते आपल्याला समजत देखील नाही. यामुळे आपली इतर कामं अपूर्ण राहतात. यूजर्सची हीच समस्या सोडवण्यासाठी युट्यूब त्यांच्या यूजर्सना टाईम मॅनेजमेंट नावाचे एक फीचर ऑफर करते. हे फीचर आयफोन आणि अँड्रॉईड दोन्ही यूजर्ससाठी उपलब्ध आहे. युट्यूबवरील टाईम मॅनेजमेंट फीचर कसे काम करते आणि यूजर्स त्याचा वापर कशा पद्धतीने करू शकतात, याबाबत आता जाणून घेऊया.

5G नेटवर्कबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! टॉवरची EMF मर्यादा होणार दुप्पट; आता एकाच टॉवरमधून मिळणार अधिक कव्हरेज

टाईम मॅनेजमेंट फीचर

टाईम मॅनेजमेंट फीचर यूजर्सना शॉर्ट्स फीड लिमिट शुन्य करण्याचा पर्याय ऑफर करते. यामुळे यूजर्स अखंड शॉर्ट्स फीडवर नियंत्रण ठेऊ शकतात. युट्यूबरील टाईम मॅनेजमेंट फीचरमुळे यूजर्सना स्क्रीन टाईम कमी करण्याचा आणि विनाकारण स्क्रोलिंगपासून सुटका मिळवण्याचा पर्याय मिळतो. तसेच, यूजर्स जेव्हा ही सेटिंग ऑन करतात तेव्हा त्यांना होम पेजवर शॉर्ट्स फीड दिसणार आहे. यामुळे तुमचे लक्ष शॉर्ट्स व्हिडीओकडे आकर्षित होणार नाही आणि तुम्ही विनाकारण स्क्रोलिंग थांबवू शकता.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

युट्यब शॉर्ट व्हिडीओ

हे फीचर चालू केल्यानंतर तुम्हाला युट्यबवर शॉर्ट व्हिडीओ दिसणं पूर्णपणे बंद होणर नाही. युजर्स युट्यूब सर्च रिझल्ट पेजवर आणि सब्सक्रिप्शन फीडमध्ये शॉर्ट व्हिडीओ पाहू शकतात. तसेच शॉर्ट व्हिडीओच्या लिंकवर क्लिक करून देखील यूजर्स शॉर्ट व्हिडीओ पाहू शकणार आहेत. याचा अर्थ असा आहे की, टाईम मॅनेजमेंट फीचर चालू केल्यानंतर देखील यूजर्सना शॉर्ट व्हिडीओ पाहण्याची इच्छा असेल तर पाहू शकतात.

Apple Maps मध्ये मोठा बदल! भारतात आले ‘Transit’ फीचर, आता बस-ट्रेनचा प्रवास होणार सोपा

युट्यबवरील शॉर्ट व्हिडीओ बंद करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये युट्यूब ॲप ओपन करा.
  • वरच्या बाजूला दिसणाऱ्या प्रोफाईल फोटोवर क्लिक करा.
  • आता सेटिंग पर्याय निवडा आणि टाईम मॅनेजमेंट ऑप्शनवर क्लिक करा.
  • आता खाली स्क्रोल करा आणि डेली लिमिट सेक्शनवर क्लिक करा.
  • या पर्यायामध्ये, तुम्हाला ‘शॉर्ट्स फीड लिमिट’ चालू करायचा आहे आणि टायमर शून्य मिनिटांवर सेट करायचा आहे.
हे सेटिंग चालू केल्याने आणि टायमर शून्य मिनिटांवर सेट केल्याने युट्यबवरील ‘एंडलेस शॉर्ट्स फीड’ बंद होते. परिणामी, वापरकर्त्यांना युट्यबच्या होम पेजवर यापुढे शॉर्ट्स व्हिडिओंच्या शिफारसी दिसणार नाहीत.

Web Title: Youtube shorts feed how to turn off endless shorts scrolling on android and iphone follow these steps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 10:24 AM

Topics:  

  • TECH TIPS
  • tech updates
  • YouTube

संबंधित बातम्या

5G नेटवर्कबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! टॉवरची EMF मर्यादा होणार दुप्पट; आता एकाच टॉवरमधून मिळणार अधिक कव्हरेज
1

5G नेटवर्कबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! टॉवरची EMF मर्यादा होणार दुप्पट; आता एकाच टॉवरमधून मिळणार अधिक कव्हरेज

Apple Maps मध्ये मोठा बदल! भारतात आले ‘Transit’ फीचर, आता बस-ट्रेनचा प्रवास होणार सोपा
2

Apple Maps मध्ये मोठा बदल! भारतात आले ‘Transit’ फीचर, आता बस-ट्रेनचा प्रवास होणार सोपा

स्मार्टफोन खरेदीचा ट्रेंड बदलला! फोन घेताना आता कॅमेरा-रॅम नाही, AI फीचर्सला प्राधान्य; सर्व्हेतून धक्कादायक आकडे समोर
3

स्मार्टफोन खरेदीचा ट्रेंड बदलला! फोन घेताना आता कॅमेरा-रॅम नाही, AI फीचर्सला प्राधान्य; सर्व्हेतून धक्कादायक आकडे समोर

नवा Glass Air Fryer लॉन्च! पारदर्शक काचेच्या भांड्यात दिसणार स्वयंपाक; ३० सेकंदांत Auto-Clean
4

नवा Glass Air Fryer लॉन्च! पारदर्शक काचेच्या भांड्यात दिसणार स्वयंपाक; ३० सेकंदांत Auto-Clean

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.