Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zeno 200 Smartphone : फक्त 9999 रुपयांत ZENO 200 स्मार्टफोन लॉन्च; स्टायलिश डिझाइनसोबत AI फीचर्सची धमाल

झेनो २०० स्मार्टफोनमध्ये AI असिस्टंट सोला, UltraLink कनेक्टिव्हिटी, IP65 रेटिंग आणि मिलिटरी ग्रेड ड्युरेबिलिटीसारखी आधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत. लॉन्च ऑफरमध्ये हा फोन ९९९९ रुपयांत उपलब्ध आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 10, 2026 | 06:02 PM
फक्त 9999 रुपयांत ZENO 200 स्मार्टफोन लॉन्च; स्टायलिश डिझाइनसोबत AI फीचर्सची धमाल

फक्त 9999 रुपयांत ZENO 200 स्मार्टफोन लॉन्च; स्टायलिश डिझाइनसोबत AI फीचर्सची धमाल

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : स्टायलिश आणि इनोव्हेटिव्ह स्मार्टफोनसाठी ओळखली जाणारी झेनो सीरिज आता आपला नवीन स्मार्टफोन झेनो २०० (ZENO 200) घेऊन आली आहे. हा स्मार्टफोन खास अमेझॉनवर उपलब्ध असेल. पहिल्याच नजरेत लक्ष वेधून घेणाऱ्या डिझाइनसह आलेला झेनो २०० स्टाईल आणि मजबुतीचे भन्नाट कॉम्बिनेशन देतो. या स्मार्टफोनमध्ये एमआयएल-एसटीडी-८१०एच मिलिटरी ग्रेड ड्युरेबिलिटी देण्यात आली आहे. म्हणजेच हा फोन सामान्य बजेट स्मार्टफोनपेक्षा अधिक मजबूत आहे. तसेच आयपी६५ रेटिंगमुळे धूळ आणि पाण्यापासूनही फोन सुरक्षित राहतो.

झेनो २०० मध्ये आयटेलचा एआय असिस्टंट सोला देण्यात आला आहे, जो रोजच्या कामांना अधिक सोपे आणि जलद बनवतो. अल्ट्रालिंक फीचरमुळे नेटवर्क नसलेल्या भागातही कनेक्टिव्हिटी मिळते. हा स्मार्टफोन ४+८जीबी* रॅम आणि १२८जीबी स्टोरेजसह येतो. स्पेशल लॉन्च ऑफरमध्ये याची किंमत फक्त ९९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. सध्या हा स्मार्टफोन अमेझॉनवर उपलब्ध आहे.

Flip vs Fold Phone: स्टायलिश फ्लिप की मोठ्या स्क्रीनचा फोल्ड? कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट? जाणून घ्या दोन्हीतील फरक

आयटेल इंडियाचे सीईओ श्री. अरिजीत तालापात्रा म्हणाले, “झेनो सीरिज म्हणजे फक्त स्मार्टफोन नाही, तर तो एक स्टाईल स्टेटमेंट आहे. ट्रेंडी लूकसोबत मजबूत बिल्ड हवी असणाऱ्या जेन झी यूजर्सना लक्षात घेऊन हा फोन तयार करण्यात आला आहे. आयपी६५ रेटिंग आणि मिलिटरी ग्रेड प्रोटेक्शनमुळे हा फोन आणखी खास बनतो. अल्ट्रालिंक आणि आयआर ब्लास्टरसारखे प्रीमियम फीचर्सही यात देण्यात आले आहेत. जागतिक स्तरावर मेमरीच्या किंमती वाढल्या असल्या तरी आम्ही हा फोन परवडणाऱ्या किंमतीत आणला आहे.”

झेनो २०० मध्ये ६.७५ इंचाचा १२० हर्ट्झ एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. डीटीएस साउंड सपोर्टमुळे व्हिडिओ आणि म्युझिकचा अनुभव आणखी शानदार होतो. एआय असिस्टंट सोलामुळे समरी तयार करणे, डॉक्युमेंट मॅनेज करणे आणि प्रश्नांची त्वरित उत्तरे मिळवणे सोपे होते. रायटिंग असिस्टंटद्वारे टेक्स्ट री-राइट करणे, स्पेलिंग आणि ग्रामर दुरुस्त करणे शक्य होते. एआय वॉलपेपर जनरेटरच्या मदतीने फोटो आणि टेक्स्टपासून स्टायलिश वॉलपेपरही तयार करता येतात. डायनॅमिक बारमुळे बॅटरी, कॉल्स आणि नोटिफिकेशन अपडेट्स सहज पाहता येतात. कंपनीच्या मते हा फोन ४ वर्षांपर्यंत स्मूथ परफॉर्मन्स देईल. फोटोग्राफीसाठी १३ एमपी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच आयआर ब्लास्टरमुळे टीव्ही, एसी आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणेही कंट्रोल करता येतात.

ऑक्टा-कोर युनिसोक टी७२५० प्रोसेसर आणि अँड्रॉइड १६ गोसह आलेला हा स्मार्टफोन गेमिंग, मल्टिटास्किंग आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी उत्तम अनुभव देतो. फेस अनलॉक आणि साईड फिंगरप्रिंट सेंसरची सुविधाही देण्यात आली आहे. ५००० एमएएचची मोठी बॅटरी आणि फास्ट चार्जिंग सपोर्टमुळे हा फोन दिवसभर आरामात वापरता येतो. हा स्मार्टफोन कॉमेट ऑरेंज, मेटेओर टायटेनियम आणि नाइटली ब्ल्यू या आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.

नव्या Noise स्मार्टवॉचची भारतात एंट्री! ‘नॉइज AI प्रो’ सिस्टिमने सुसज्ज…. किंमत 6 हजारांहून कमी

Web Title: Zeno 200 smartphone zeno 200 budget smartphone launch amazon india marathi 9999 zeno 200

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 06:02 PM

Topics:  

  • ai
  • mobile
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

8,000mAh बॅटरी अन् 6.8-इंच डिस्प्ले… नवा Realme स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला
1

8,000mAh बॅटरी अन् 6.8-इंच डिस्प्ले… नवा Realme स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला

Google Down: सर्च इंजिन अचानक झाले डाऊन, स्क्रीनवर दिसला ‘सर्वर एरर’ मेसेज
2

Google Down: सर्च इंजिन अचानक झाले डाऊन, स्क्रीनवर दिसला ‘सर्वर एरर’ मेसेज

आला रे आला! WhatsApp चा नवीन सब्सक्रिप्शन प्लॅन आला… iPhone यूजर्सना मिळणार एक्स्ट्रा फीचर्स, अनुभव होणार दमदार
3

आला रे आला! WhatsApp चा नवीन सब्सक्रिप्शन प्लॅन आला… iPhone यूजर्सना मिळणार एक्स्ट्रा फीचर्स, अनुभव होणार दमदार

करोडो iPhone यूजर्ससाठी खुशखबर! iOS च्या नव्या अपडेटने बदलणार अनुभव, RCS Chats सह मिळणार हे खास फीचर्स
4

करोडो iPhone यूजर्ससाठी खुशखबर! iOS च्या नव्या अपडेटने बदलणार अनुभव, RCS Chats सह मिळणार हे खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.