लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष २०२२ साजरे करण्याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी प्रायव्हेट हायस्कूल कोल्हापूर येथे जिल्हास्तरीय शिक्षक, शिक्षकेत्तर सर्व संघटना यांची बैठक आयोजित केली होती.
भुयेवाडी (ता.करवीर) येथे सव्वा सहा लाखांचा दरोडा पडला आहे. अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी रात्री साडेदहा ते पावणे तीनच्या दरम्यान या दोन्ही गावात धुमाकूळ घातला आहे. तोंडाला रुमाल बांधून, अंगात शर्ट न…
चारित्र्याच्या संशयावरुन भुयेवाडीत पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला केला. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली आहे. शालन जयसिंग हजारे (वय २३, रा. भुयेवाडी, ता. करवीर) असे जखमी महिलेचे नाव आहे.