• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Best And Safest Cars Under 6 Lakh Rupees Budget

किंमत कमी आणि सेफ्टी फीचर्स जास्त! 6 लाखांच्या बजेटमध्ये येतात ‘या’ सुरक्षित कार

जर तुम्ही अशा एका कारच्या शोधात असाल ज्यात तुम्हाला उत्तम सेफ्टी फीचर्स मिळतील. तर मग ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. चला काही बेस्ट आणि सुरक्षित कारबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 25, 2026 | 09:32 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • सेफ्टी फीचर्स असणाऱ्या कारला चांगली मागणी
  • 6 लाखांच्या बजेटमध्ये कोणत्या कार चांगल्या?
  • जाणून घ्या फीचर्स
हल्ली अनेक ग्राहक कार खरेदी करताना त्यातील फीचर्स विशेषकरून सेफ्टी फीचर्सवर जास्त लक्ष देत असतात. हीच मागणी लक्षात घेत अनेक कार उत्पादक कंपन्या सुरक्षित कार ऑफर करत आहेत. अशातच जर तुमचा बजेट 6 लाख रुपयांपर्यंत असेल आणि कमी किमतीत चांगले मायलेज व सुरक्षितता देणारी कार घ्यायची असेल, तर बाजारात अनेक उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. आजच्या घडीला महिन्याला 40,000 रुपये कमावणारी व्यक्तीही योग्य डाउन पेमेंट आणि सोप्या EMI च्या माध्यमातून स्वतःची कार घेण्याचे स्वप्न पूर्ण करू शकते. चला, 6 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध असणाऱ्या 5 उत्तम कार्सबद्दल जाणून घेऊया.

मारुती अल्टो के10 (Maruti Alto K10)

या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 3.70 लाख रुपये आहे. यात 1.0 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. पेट्रोलमध्ये ही कार सुमारे 24.9 किमी/लिटर आणि CNG मध्ये 33.85 किमी/किलोपर्यंत मायलेज देते. लहान कुटुंबे आणि रोज ऑफिसला जाणाऱ्यांसाठी हा किफायतशीर पर्याय आहे. डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टचस्क्रीन आणि 6 एअरबॅग्ससारखी सेफ्टी फीचर्स यामध्ये उपलब्ध आहेत. पहिल्यांदाच कार घेणाऱ्यांसाठी ही योग्य निवड ठरू शकते.

Maruti Dzire की Honda Amaze: ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये कोणती Sedan तुम्हाला देईल हवा तास मायलेज? जाणून घ्या

रेनॉल्ट क्विड (Renault Kwid)

या कारची किंमत 4.30 लाख रुपयांपासून सुरू होते. 999cc पेट्रोल इंजिन असलेली ही कार सुमारे 22.3 किमी/लिटर मायलेज देते. SUV-सारखा लुक आणि चांगला ग्राउंड क्लीयरन्स ही तिची खासियत आहे. 8 इंच टचस्क्रीन, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि AMT गिअरबॉक्ससारखी फीचर्स यात मिळतात. सुरक्षेसाठी ड्युअल एअरबॅग आणि ABS देण्यात आले आहे.

टाटा टिआगो (Tata Tiago)

या कारची सुरुवातीची किंमत 4.57 लाख रुपये आहे. 1.2 लिटर पेट्रोल इंजिन असलेली ही कार पेट्रोलमध्ये सुमारे 19 किमी/लिटर आणि CNG मध्ये 26.49 किमी/किलो मायलेज देते. मोठी 10.25 इंच स्क्रीन, उत्तम म्युझिक सिस्टम आणि ऑटो एसी यांसारखी फीचर्स उपलब्ध आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने या कारला ग्लोबल NCAP कडून 4-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे.

Mercedes ने केला इतर वाहनांचा गेम ओव्हर! आणली अशी Electric Car जी देईल 792 KM ची रेंज, किंमत अगदी स्वस्त

मारुती सेलेरियो (Maruti Celerio)

या कारची किंमत 4.70 लाख रुपयांपासून सुरू होते. पेट्रोलमध्ये 26.7 किमी/लिटर आणि CNG मध्ये 34.43 किमी/किलोपर्यंत मायलेज देत असल्यामुळे ती या सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे. 7 इंच टचस्क्रीन, कीलेस एंट्री आणि 6 एअरबॅग्स स्टँडर्ड स्वरूपात मिळतात. शहरात चालवण्यासाठी ही कार सोपी आणि आरामदायक आहे.

टाटा पंच (Tata Punch)

या कारची सुरुवातीची किंमत 5.60 लाख रुपये आहे. 1.2 लिटर इंजिनसह ही कार पेट्रोलमध्ये 20.1 किमी/लिटर आणि CNG मध्ये 26.99 किमी/किलोपर्यंत मायलेज देते. 10.25 इंच स्क्रीन, सनरूफ, ESP आणि मजबूत बॉडी स्ट्रक्चर यामुळे ही कार वेगळी ठरते. कमी बजेटमध्ये SUV-सारखा लुक आणि उत्तम सेफ्टी हवी असल्यास ही कार एक उत्तम पर्याय आहे.

Web Title: Best and safest cars under 6 lakh rupees budget

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 09:32 PM

Topics:  

  • automobile
  • best car
  • tata punch

संबंधित बातम्या

Maruti Dzire की Honda Amaze: ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये कोणती Sedan तुम्हाला देईल हवा तास मायलेज? जाणून घ्या
1

Maruti Dzire की Honda Amaze: ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये कोणती Sedan तुम्हाला देईल हवा तास मायलेज? जाणून घ्या

भारतात 4 लाख, पाकिस्तानात 29 लाख! तरी देखील Maruti Suzuki च्या ‘या’ Cars वर पाकिस्तानी ग्राहक फिदा
2

भारतात 4 लाख, पाकिस्तानात 29 लाख! तरी देखील Maruti Suzuki च्या ‘या’ Cars वर पाकिस्तानी ग्राहक फिदा

Mercedes ने केला इतर वाहनांचा गेम ओव्हर! आणली अशी Electric Car जी देईल 792 KM ची रेंज, किंमत अगदी स्वस्त
3

Mercedes ने केला इतर वाहनांचा गेम ओव्हर! आणली अशी Electric Car जी देईल 792 KM ची रेंज, किंमत अगदी स्वस्त

Volvo च्या ‘या’ कारमध्ये अचानक झाला बिघाड! कंपनीने 40 हजारांहून अधिक युनिट्स बोलावले परत
4

Volvo च्या ‘या’ कारमध्ये अचानक झाला बिघाड! कंपनीने 40 हजारांहून अधिक युनिट्स बोलावले परत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
किंमत कमी आणि सेफ्टी फीचर्स जास्त! 6 लाखांच्या बजेटमध्ये येतात ‘या’ सुरक्षित कार

किंमत कमी आणि सेफ्टी फीचर्स जास्त! 6 लाखांच्या बजेटमध्ये येतात ‘या’ सुरक्षित कार

Feb 25, 2026 | 09:32 PM
धर्माचे राजकारण आता क्रिकेटमध्ये! मुस्लिम असल्यामुळे Mohammed Shami आणि Siraj ला डावलले, AIMIM आणि सपा नेत्यांचे खळबळजनक वक्तव्य

धर्माचे राजकारण आता क्रिकेटमध्ये! मुस्लिम असल्यामुळे Mohammed Shami आणि Siraj ला डावलले, AIMIM आणि सपा नेत्यांचे खळबळजनक वक्तव्य

Feb 25, 2026 | 09:27 PM
Career Tips : टायपिंग करण्यात पटाईत आहात? मग टाईपरायटर म्हणून घडवा करिअर

Career Tips : टायपिंग करण्यात पटाईत आहात? मग टाईपरायटर म्हणून घडवा करिअर

Feb 25, 2026 | 09:26 PM
जगात भारी आपले PM Narendra Modi! ‘नमस्ते अन् शालोम’चा जयघोष; इस्त्रायलमध्ये जोरदार स्वागत

जगात भारी आपले PM Narendra Modi! ‘नमस्ते अन् शालोम’चा जयघोष; इस्त्रायलमध्ये जोरदार स्वागत

Feb 25, 2026 | 09:13 PM
NZ vs SL Live Score Update: मिशेल सँटनरची ‘कॅप्टन इनिंग’! न्यूझीलंडचे श्रीलंकेसमोर १६९ धावांचे आव्हान

NZ vs SL Live Score Update: मिशेल सँटनरची ‘कॅप्टन इनिंग’! न्यूझीलंडचे श्रीलंकेसमोर १६९ धावांचे आव्हान

Feb 25, 2026 | 08:51 PM
DA Hike: आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात 3% वाढ, सणापूर्वी सरकारची कमालीची भेट

DA Hike: आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात 3% वाढ, सणापूर्वी सरकारची कमालीची भेट

Feb 25, 2026 | 08:44 PM
मृत्यूनंतरही थांबेना शेतकरी कुटुंबाची फरपट! २ वर्षांपासून अतिवृष्टीचा तडाखा; नापिकी, कर्जबाजारीपणा वाढला

मृत्यूनंतरही थांबेना शेतकरी कुटुंबाची फरपट! २ वर्षांपासून अतिवृष्टीचा तडाखा; नापिकी, कर्जबाजारीपणा वाढला

Feb 25, 2026 | 08:36 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.