26/11 घटना घडून 18 वर्ष झाली. पण 26/11 ची घटना कधीही विसरु शकणार नाही. मुंबईतील या हल्ल्यात १६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर अजूनही अनेक रहस्ये अद्याप उलगडलेली…
26/11 च्या मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ल्यात प्रमुख भूमिका बजावणारा तहव्वूर हुसेन राणा भारतात दाखल झाल्यानंतर एनआयएच्या (राष्ट्रीय तपास संस्था) ताब्यात आहे.
जेव्हा 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणा याला अमेरिकेतून राष्ट्रीय सुरक्षा संस्थेच्या (एआयए) दिल्ली येथे आणले, अगदी त्याच वेळी पाकिस्तानच्या सरकारने राणापासून सुटका करून घेण्यासाठी सुरूवात केली.
अनेक भाषा येणारा हेडली 14 सप्टेंबर 2006 रोजी पहिल्यांदा रेकी करण्यासाठी मुंबईत आला होता. 2006 मध्ये त्याने भारतात प्रवेश करण्यासाठी त्याचे नाव दाऊद गिलानीवरून बदलून डेव्हिड हेडली असे ठेवले.