• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • When Is The Time For Zilla Parishad Elections

जिल्हा परिषद निवडणुकीचा मुहूर्त कधी? ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाकडे लक्ष; इच्छुकांमध्ये अस्वस्थता

बुलढाणा जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लांबणीवर पडल्याने इच्छुकांमध्ये निराशा पसरली आहे. निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असतानाच अचानक ब्रेक लागल्याने राजकीय वातावरण शांत झाले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 28, 2026 | 04:16 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बुलढाणा जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या हालचालींना अचानक ब्रेक लागल्याने इच्छुकांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे. निवडणुकांचे संकेत मिळताच जिल्हाभरात राजकीय हालचालींना वेग आला होता. इच्छुकांनी मतदारसंघात दौरे, बैठका, गाठीभेटी आणि शक्तिप्रदर्शन यांद्वारे वातावरण तापवले होते. मात्र निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्याने ही सर्व धडपड थंडावली असून इच्छुकांनी तात्पुरती विश्रांती घेतल्याचे चित्र आहे.

Minister Dadaji Bhuse : कॉपीमुक्त अभियानाला तडा? 107 परीक्षा केंद्रांना लावले कुलूप; पारदर्शकता होणार आणखीन मजबूत

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या ग्रामीण भागाच्या विकासासाठी महत्त्वाच्या संस्था गेल्या आठ वर्षांपासून लोकप्रतिनिधींविना आहेत. त्यामुळे अनेक विकासकामे रखडली असून सध्या प्रशासनच कारभार चालवत आहे. या परिस्थितीत सामान्य कार्यकर्त्यांनाही मोठा फटका बसत आहे. पक्षासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांना स्वतःच्या उमेदवारीसाठी मात्र पक्षांतर्गत स्पर्धा आणि राजकीय समीकरणांशी सामना करावा लागत आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी सामाजिक, धार्मिक आणि क्रीडा कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. अनेकांनी देणग्यांच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर न झाल्याने या सर्व प्रयत्नांवर पाणी फिरल्याची भावना व्यक्त होत आहे. आर्थिक आणि शारीरिक गुंतवणूक करूनही अनिश्चिततेमुळे इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

RTE साठी ९० हजारांवर अर्ज! राज्यातील ८६५१ शाळेतील १.१२ लाख जागांसाठी ऑनलाइन नोंदणी

दरम्यान, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अद्याप निकाली न लागल्याने निवडणुकीची दिशा अधिकच अस्पष्ट झाली आहे. कोणत्या मतदारसंघात कोणते आरक्षण लागू होणार, याबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांचे गणित बिघडले आहे. त्यामुळे इच्छुकांनी सध्या राजकीय हालचाली कमी करत आपापल्या कामांकडे लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत भाजप, काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट यांच्यात तीव्र स्पर्धा अपेक्षित आहे. मात्र निवडणुकीची तारीख जाहीर होईपर्यंत इच्छुकांना प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ‘निवडणुकीचा मुहूर्त कधी?’ हा प्रश्न आता सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला आहे.

Web Title: When is the time for zilla parishad elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 04:16 AM

Topics:  

  • buldhana news
  • Washim news

संबंधित बातम्या

कारंजा न.प.चा १३० कोटींचा अर्थसंकल्प सादर! सर्वच घटकांच्या विकासाचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया
1

कारंजा न.प.चा १३० कोटींचा अर्थसंकल्प सादर! सर्वच घटकांच्या विकासाचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया

मृत्यूनंतरही थांबेना शेतकरी कुटुंबाची फरपट! २ वर्षांपासून अतिवृष्टीचा तडाखा; नापिकी, कर्जबाजारीपणा वाढला
2

मृत्यूनंतरही थांबेना शेतकरी कुटुंबाची फरपट! २ वर्षांपासून अतिवृष्टीचा तडाखा; नापिकी, कर्जबाजारीपणा वाढला

Buldhana News : द्रौपदी मुर्मू यांच्या शेगाव दौऱ्यामुळे शहरात कडेकोट सुरक्षा! शेगाव शहराला छावणीचे स्वरूप
3

Buldhana News : द्रौपदी मुर्मू यांच्या शेगाव दौऱ्यामुळे शहरात कडेकोट सुरक्षा! शेगाव शहराला छावणीचे स्वरूप

कलाकारांच्या सुरेल सादरीकरणाला प्रेक्षकांकडून भरभरून दाद! ‘मराठी पाऊल पडते पुढे’ सोहळ्याला बुलढाण्यात प्रतिसाद
4

कलाकारांच्या सुरेल सादरीकरणाला प्रेक्षकांकडून भरभरून दाद! ‘मराठी पाऊल पडते पुढे’ सोहळ्याला बुलढाण्यात प्रतिसाद

ताज्या बातम्या

पुढे वाचा
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नवकल्पना आणि प्रगतीचा उजळूया मार्ग

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नवकल्पना आणि प्रगतीचा उजळूया मार्ग

Feb 28, 2026 | 05:30 AM
जिल्हा परिषद निवडणुकीचा मुहूर्त कधी? ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाकडे लक्ष; इच्छुकांमध्ये अस्वस्थता

जिल्हा परिषद निवडणुकीचा मुहूर्त कधी? ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाकडे लक्ष; इच्छुकांमध्ये अस्वस्थता

Feb 28, 2026 | 04:16 AM
Purandar Fort: दुर्गप्रेमींसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी बंद राहणार पुरंदर किल्ला

Purandar Fort: दुर्गप्रेमींसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी बंद राहणार पुरंदर किल्ला

Feb 28, 2026 | 02:35 AM
राजकीय पक्षांवर भांडवलदारांचा आशिर्वाद; व्यवहारासारखी देणग्यांची होते देवाण-घेवाण

राजकीय पक्षांवर भांडवलदारांचा आशिर्वाद; व्यवहारासारखी देणग्यांची होते देवाण-घेवाण

Feb 28, 2026 | 01:15 AM
निंबूत परिसरातील गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

निंबूत परिसरातील गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Feb 28, 2026 | 12:30 AM
अरे देवा! मस्तान नाका परिसरातील बंद दगड खाणीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू, एकाचा मृतदेह हाती दुसऱ्याचा शोध सुरू

अरे देवा! मस्तान नाका परिसरातील बंद दगड खाणीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू, एकाचा मृतदेह हाती दुसऱ्याचा शोध सुरू

Feb 28, 2026 | 12:22 AM
इंग्लंडने लाज राखली, T20 World Cup च्या सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो ‘पाकिस्तान’, अशी आहे पूर्ण स्थिती

इंग्लंडने लाज राखली, T20 World Cup च्या सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो ‘पाकिस्तान’, अशी आहे पूर्ण स्थिती

Feb 27, 2026 | 11:43 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Feb 27, 2026 | 07:38 PM
Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Feb 27, 2026 | 07:29 PM
Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Feb 27, 2026 | 07:18 PM
Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Feb 27, 2026 | 06:46 PM
Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Feb 27, 2026 | 06:26 PM
Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Feb 27, 2026 | 06:18 PM
Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Feb 27, 2026 | 03:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.