Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्यातील सलून आणि स्पाच्या व्यावसायिक वापरावरून वाद निर्माण झाला आहे. सोसायटीच्या तक्रारीनंतर BMCने ‘स्टॉप वर्क’ नोटीस बजावली.
Drishyam 3:अजय देवगणच्या ‘दृश्यम’ फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असून त्यांनंतर ‘दृश्यम 3’नंतर चौथा भाग येणार का असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे. यावर दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी…
Drishyam 3: ‘दृश्यम 3’मध्ये जयदीप अहलावत अक्षय खन्नाच्या पात्राची जागा घेणार असल्याची चर्चा गेल्या काही काळापासून सुरू होती. आता याबद्दल अभिनेत्याने स्वत: याबद्दल खुलासा केला आहे.
Drishyam The Conclusion: ची रिलीज डेट जाहीर झाली आहे. अजय देवगणचा बहुप्रतीक्षित चित्रपट या दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून विजय साळगावकर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Drishyam 3 ने प्रदर्शनापूर्वीच बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी करत 35.27 कोटी रुपयांची अॅडव्हान्स बुकिंग नोंदवली आहे. सिनेसृष्टीतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक प्री-सेल्स मिळवले आहेत.
अजय देवगण सध्या त्याच्या आगामी चित्रपटांचे काम वेगाने पूर्ण करत आहे. सध्या, २०२६ मध्ये प्रदर्शित होणारा त्याचा कोणताही चित्रपट नियोजित नाही. परंतु प्रदर्शनाच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत.
टीम इंडियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला मोठ्या फरकाने हरवून तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. या विजयाने संपूर्ण देश आनंदित झाला आणि बॉलिवूडच्या प्रमुख स्टार्सनीही सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त केला.
बॉलिवूड अभिनेता Ajay Devgn यांच्या दमदार आवाजात ‘शतक: संघ के १०० वर्ष’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट Rashtriya Swayamsevak Sangh यांच्या शंभर वर्षांच्या प्रवासावर आधारित आहे.
अजय देवगण ‘शतक’साठी निवेदकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. ‘शतक - संघ के १०० वर्ष’ या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तसेच हा चित्रपट नक्की कधी प्रदर्शित होणार जाणून घेऊयात.
जयदीप अहलावतनंतर, प्रकाश राज देखील अजय देवगण आणि तब्बू स्टारर "दृश्यम ३" मध्ये सामील झाले असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. दाक्षिणात्य अभिनेत्याने खुलासा केला आहे की त्याने अक्षयची जागा घेतली…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने भरलेल्या इतिहासातील एक अत्यंत थरारक आणि निर्णायक अध्याय म्हणजे आग्रा स्वारी. याच ऐतिहासिक घटनेवर आधारित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा एक आगामी मराठी ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या…
दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी अजय देवगणच्या Al निर्मित डीपीफेक अश्लील व्हिडिओवर दिलासा दिला आणि उल्लंघन करणाऱ्या वेबसाइटना परवानगीशिवाय त्याच्या नावाचा वापर करू नये असे सांगितले.
बॉलीवूड अभिनेता अजय देवगणचा रेड हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. चित्रपटाचे दोन भाग प्रसिद्ध झाल्यानंतर आता चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच निर्मात्यांनी चित्रपटाबद्दल मोठी अपडेट शेअर…
अजय देवगणचा 'सन ऑफ सरदार २' चित्रपटगृहात दाखल झाला आहे. चित्रपटाबद्दल पहिला आढावा देखील समोर आला आहे. अजय देवगण आणि रवी किशनच्या या विनोदी चित्रपटात प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळाला आहे…
अजय देवगण आणि मृणाल ठाकूर यांनी फराह खानच्या मुंबईतील घरी भेट दिली. मृणालने कुक दिलीपला 'सन ऑफ सरदार २' चे व्हायरल डान्स स्टेप्स शिकवले. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल…
अजय देवगण पुन्हा एकदा त्याच्या हिट सरदार भूमिकेत परतण्यासाठी सज्ज झाला आहे. १ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'सन ऑफ सरदार २' या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर आता प्रदर्शित झाला आहे.
'सन ऑफ सरदार २' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग इव्हेंटवेळी अजय देवगणला एका पत्रकाराने मराठी-हिंदी भाषेच्या वादावर प्रश्न विचारला होता. यावर अभिनेत्याने आपली प्रतिक्रिया दिली. अभिनेत्याने दिलेली प्रतिक्रिया तुफान चर्चेत आलीय