Ayushmann Khurrana: अभिनेता आयुष्यमान खुराणा याची हेवलेट पॅकार्ड म्हणजेच HP चा नवीन ब्रांड एंबेसडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर केल्या जात आहेत. याबाबत आता…
आयुष्मान खुराना सध्या अमेरिका दौऱ्यावर आहे. यावेळी न्यूयॉर्क कॉन्सर्टमध्ये एका व्यक्तीने आयुष्मान खुराना यांच्यावर अचानक डॉलर फेकण्यास सुरुवात केली. अभिनेत्याने गाणे मध्यंतरी थांबवले आणि त्याला चांगलाच धडा दिला.
मेटाने ‘स्कॅम्स से बचो' मोहिम अभिनेता आयुष्मान खुराणासोबत लाँच केली आहे. मेटाची ही मोहिम देशभरात घोटाळे व सायबर फसवणूकांच्या वाढत्या केसेसचे निराकरण करण्याच्या शासनाच्या ध्येयाला पाठिंबा देते.
बॉलीवूड अभिनेता आणि गायक आयुष्मान खुराना आणि अभिनेत्री पश्मिना रोशन यांच्यासोबत यावर्षीचा नवरात्रीचा अनोख सेलिब्रेशन चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे. या दोघांनीही त्याच्या आगामी गाण्याचे पहिले पोस्टर नुकतेच लाँच झाल्यानंतर हे…
सिनेमा डायरामध्ये मोठ्या पडद्यावर करीना कपूरसोबत आयुष्यमान खुराणा झळकणार असल्याची माहिती समोर आली होती. यादरम्यान आयुष्यमानकडून डायरासाठी रेड सिग्नल मिळाला आहे. त्यामुळे दिग्दर्शक मेघना गुलजार डायरा चित्रपटासाठी नवीन हिरोच्या शोधात…
नवीन जोडी नेहमी चर्चेत येण्याचा सध्या ट्रेंड आहे. ही गोष्ट प्रयोगाच्या दृष्टिकोनातूनही चांगली आहे. काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की, दिनेश विजन एका नव्या जोडीसोबत Vampires ऑफ विजय नगर हा…
सनी देओलचा आगामी चित्रपट बॉर्डर 2 बाबत अपडेट समोर आलं आहे. पहिल्या चित्रपटात सनी देओलने मेजरची भूमिका साकारली होती. या सिक्वलमध्ये सनीसोबत अभिनेता आयुष्मान खुरानाही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
अभिनेता आयुष्मान खुराना याने अलीकडेच बॉलिवूड स्टार्सच्या पेहरावाबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. यादरम्यान त्याने त्याचा भाऊ अपारशक्ती खुराणा यांच्याशी संबंधित एक किस्साही शेअर केला.
भारताचा माजी फलंदाज युवराज सिंगच्या बायोपिकबद्दल चर्चा सुरू आहे आणि अलीकडेच क्रिकेटरने स्वतः सांगितले की जर त्याचा बायोपिक आला तर त्याला पाहायला आवडेल.
आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे यांचा 'ड्रीम गर्ल 2' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटामध्ये आयुष्मान पूजाच्या भुमिकेत आहे. जो आपल्या कॅामेडीने पुन्हा प्रेक्षकांना हसवण्यास तयार आहे.
आयुष्मान खुराना सध्या त्याच्या आगामी 'डॉक्टर जी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात आयुष्मानसोबत रकुल प्रीत सिंग दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता स्त्रीरोग तज्ज्ञाच्या भूमिकेत दिसत आहे. आदल्या दिवशी अभिनेत्याने डॉक्टर…
या चित्रपटात मेडिकल कॅम्पसमधील कॉमेडी-ड्रामा दाखवण्यात आला असून यामध्ये आयुष्मान खुराना, रकुल प्रीत सिंग आणि शेफाली शाह हे आपल्या त्रिकूट आपल्या कॅामेडीने प्रेक्षकांना हसवण्यास तयार आहेत.