Factory Owner Kills Worker: "गावाला जातोय" सांगून मालक अचानक घरी परतला अन् मुलीच्या खोलीत कामगाराला पाहताच त्याचा थरकाप उडाला! बंगळुरूच्या येलहंकामध्ये २२ वर्षीय किरणला बंद खोलीत डांबून क्रिकेट बॅटने रात्रभर…
Bengaluru News : बंगळूरुमधील जयनगर परिसरात नॅशनल कॉलेजजवळ एका तरुणाने भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यावर दुचाकीचे पुढील चाक हवेत उचलून धोकादायक व्हीली स्टंट केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
कर्नाटकातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कर्नाटक विधानमंडळाची महत्त्वाची इमारत असलेल्या विधान सौधमध्ये बॉम्बस्फोट झाल्याचा बनावट व्हिडिओ AI च्या मदतीने तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा प्रकार समोर आला…
IND vs WI 5th T20 Bengaluru Match Delayed Due to rain: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज पाचवा सामना खेळला जाणार आहे. परंतु, त्याआधी बंगळुरुमध्ये जोरदार पाऊस पडत आहे.
Bengaluru Airport Dasara Celebrations : BLR Airport येथे १२ ते १७ ऑक्टोबर २०२६ दरम्यान कर्नाटकचा प्रसिद्ध 'नाडाहब्बा दसरा' महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. विमानतळाचे टर्मिनल T1 आणि T2…
Transformer Blast Video : ट्रान्सफाॅर्मर फुटला आणि आगीच्या विळख्यात अडकले सामान्य नागरिक. बंगळुरीतील भीषण अपघाताचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. सुरक्षा व्यवस्थेशिवाय ट्रान्सफाॅर्मर बसवल्याने नागरिकांद्वारे प्रशासनावर संताप व्यक्त केला जात…
बंगळूरच्या एचएसआर लेआउटमध्ये भाड्यावरून दोन तरुणी आणि रिक्षाचालकामध्ये झालेला वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचला. रस्त्यावर सुरू असलेल्या या घटनेचा VIDEO काही नागरिकांनी कॅमेऱ्यात कैद केला असून, प्रकरणात पोलिसांनीही हस्तक्षेप घेतला आहे.
बंगळुरूमध्ये मोकळ्या भूखंडाची साफसफाई करताना एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या तपासात या प्रकरणात महिलेच्या पतीवर हत्येचा आरोप असून, दोघांमधील वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले…
BRICS Summit 2026 : भारत मंडपम येथे सध्या सुरू असलेल्या १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेत 'नवी दिल्ली घोषणापत्रा'ला एकमताने मंजुरी देण्यात आली. या घोषणापत्रात मानसिक आरोग्यासाठी प्रशिक्षण केंद्रे आणि उत्कृष्टता…
बंगळुरूमधून पती-पत्नीच्या वादाचा धक्कादायक शेवट समोर आला आहे. किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादानंतर घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Appointed KSCA Vinay Kumar Head coach: भारताचा माजी वेगवान गोलंदाज विनय कुमार याची आगामी २०२६/२७ देशांतर्गत हंगामासाठी कर्नाटकच्या वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
बंगळुरुतील येलाहंका परिसरात दोन तरुणींच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. दोघीही एकमेकींच्या प्रेमात होत्या आणि कुटुंबीयांकडून लग्नासाठी दबाव असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा पोलीस तपास सुरू आहे.
केनेथ खूप धूर्त होता. एआयच्या सुरक्षा फिल्टर्सना चकमा देण्यासाठी, त्याने खून कसा करायचा किंवा बेपत्ता झालेल्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची हे थेट विचारले नाही. त्याऐवजी, त्याने फिरवून आणि काल्पनिक प्रश्न…
First AI University India: कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी देशातील पहिल्या सरकारी एआय विद्यापीठाची घोषणा केली आहे. बंगळुरू येथील १०० एकरांचा मुख्य परिसर आणि इतर प्रादेशिक कॅम्पसची सविस्तर माहिती वाचा.
Child Harassment Video : बंगळूरुतील एका पाळणाघराचा व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असून ज्यात लहान मुलांना शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचे उघड झाले. घटनेचा व्हिडिओ समोर येताच…
ISRO News: पोलिसांच्या माहितीनुसार, इस्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांच्या कार्यालयाला एक धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी इस्रोचे मुख्यालय रिकामे केले आणि शोध मोहीम सुरू केली.
बंगळुरू येथील एबीबी इनोव्हेशन सेंटरमध्ये ५ दिवसीय 'एबीबी ॲक्सिलरेटर' उपक्रम संपन्न झाला. औद्योगिक AI, ऑटोमेशन आणि शाश्वत विकासासाठी ४,००० तज्ज्ञ येथे तंत्रज्ञान विकसित करत आहेत.
बेंगलुरू या भारताच्या 'सिलिकॉन व्हॅली'ला एका बड्या उद्योगपतीने 'कचऱ्याचे शहर म्हटल्यामुळे सध्या सोशल मीडिया आणि कॉर्पोरेट जगतात मोठी खळबळ उडाली आहे. आयटी हब असलेल्या या शहराच्या दुरवस्थेवर आणि पायाभूत सुविधांच्या…
बंगळुरूच्या न्यायालयाने २७ जून रोजी हे समन्स जारी केले असून, २१ जुलैपर्यंत यावर उत्तर मागितले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) विरोधात प्रियांक यांनी केलेल्या टिप्पणीबाबत फौजदारी मानहानीची तक्रार दाखल करण्यात…