CBSE Board Exam 2027: CBSE ने इयत्ता १० वी आणि १२ वीसाठी वेगवेगळ्या वेबपेजवर सॅम्पल पेपर आणि मार्किंग स्कीम उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थी आपल्या वर्ग आणि विषयानुसार संबंधित PDF…
How To Check CBSE 10 th Second Board Results: CBSE दहावी द्वितीय बोर्डाचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी आपला निकाल cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवर तपासू शकतात.
11th Admission third round allotment : शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी अकरावी प्रवेश प्रक्रियेतील तिसऱ्या नियमित फेरीची कनिष्ठ महाविद्यालय वाटप यादी मंगळवार, २३ जून रोजी सकाळी १० वाजता जाहीर होणार आहे.
राज्य मंडळाकडे आवश्यक तांत्रिक सुविधा आणि नियंत्रण यंत्रणा उपलब्ध असल्याने अंमलबजावणीत कोणतीही अडचण येणार नसल्याचा विश्वास अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
तुमची दहावीची गुणपत्रिका ही केवळ शाळेतून उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र नाही, तर भारतीय रेल्वे, एसएससी आणि टपाल विभागासारख्या विभागांमध्ये प्रवेश मिळवण्याची पावती आहे.सरकारी नोकरी मिळवायची असेल तर दहावीच्या बेसवर मिळू शकते
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये कॉपी करणाऱ्या किंवा कॉपीला प्रोत्साहन देणाऱ्या परीक्षा केंद्रांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
नेवासे, पाचेगाव न्यू इंग्लिश स्कूलच्या १९७४-७५ दहावीच्या वर्गमित्रांची तब्बल ५० वर्षांनी भेट. माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सन्मान करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
तसेच आवेदनपत्रे भरण्यापूर्वी शाळांनी स्कूल प्रोफाईलमधील शाळा, संस्था, मान्यताप्राप्त विषय व शिक्षकांची अद्ययावत माहिती भरून मंडळाकडे पाठवणे आवश्यक आहे.