तुळजापूर तालुक्याच्या जळकोट येथील सुभद्रा रामशेट्टी पाटील या महिलेचा तीच्या राहत्या घरी अज्ञात व्यक्तीने गळा आवळून खून केला होता. तीच्या अंगावरील तब्बल चार लाख किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले होते.
Karuna Munde On BJP : जामिनावर जेलबाहेर असलेल्या आरोपीला भाजपाने उमेदवारी देऊन गुन्हेगारीला पाठबळ दिले आहे, अशी टीका करुणा मुंडे यांनी भाजपावर केली आहे.
Local Body Election: तुळजापूर नगरपालिका निवडणूकच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनोद गंगणे यांच्या समर्थनार्थ मंगळवारी (२० नोव्हेंबर) तुळजापूर शहरात जनसमर्थन रॅली काढण्यात आली.