IND vs WI: कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा युवा खेळाडू ध्रुव जुरेल याने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीची पार दमछाक केली. आपल्या कारकिर्दीतील पहिले कसोटी शतक ठोकून ध्रुवने यशाचा नवा…
उजव्या हाताच्या फलंदाजाने शतकाच्या दिशेने वाटचाल करताना १२ चौकार आणि दोन षटकार ठोकले. यासह, तो भारतासाठी कसोटी शतक करणारा १२ वा यष्टिरक्षक-फलंदाज बनला.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यात सध्या क्रिजवर भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि टीम इंडियाचा विकेटकीपर ध्रुव जुरेल हे फलंदाजी करत आहेत.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात अहमदाबाद येथे पहिली कसोटी खेळली जात आहे. या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजच्या डावात भारताचा विकेटकिपर ध्रुव जुरेलने हवेत सुर मारत झेल घेतला आहे.
भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ संघ यांच्यातील पहिला अनधिकृत कसोटी सामना लखनौच्या एकाना स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याचा तिसरा दिवस आता संपला आहे. या दिवशी पूर्णपणे भारतीय फलंदाजांचे वर्चस्व होते.
आजपासून दुलीप ट्रॉफी 2025 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत भारतीय संघातील अनेक स्टार खेळाडू खेळत आहेत. आशा वेळआय त्यांना आपली कामगिरी उंचावून दाखवण्याची चांगली संधी आहे.
भारतीय स्थानिक हंगामाची सुरुवात आज दुलीप ट्रॉफीने झाली. यावेळी ही स्पर्धा झोनल फॉरमॅटमध्ये खेळवली जात आहे. मध्य विभागाचा ध्रुव जुरेल आणि पूर्व विभागाचा अभिमन्यू ईश्वरन पहिल्या फेरीत खेळत नाहीत. याचे…
ऋषभ पंत याला चौथ्या आणि पाचव्या सामन्यात गंभीर दुखापत झाला होता चौथ्या सामन्यांमध्ये त्याच्या हाताला लागले होते त्यामुळे त्याला चालू सामना सोडावा लागला होता त्यानंतर ध्रुव जुरेल याने कीपिंग केली…
शुभमन गिलची युवा ब्रिगेड मालिकेत १-२ ने पिछाडीवर आहे. जर टीम इंडियाला दौरा आणि मालिका २-२ ने बरोबरीत संपवायची असेल तर त्यांना कोणत्याही परिस्थितीत ओव्हल येथे विजयाची चव चाखावी लागेल.
भारताच्या संघामधुन ऋषभ पंत हा बाहेर झाल्यानंतर आता नारायण जगदीसन याला संघामध्ये स्थान मिळाले आहे. आता भारताचा संघ पाचव्या कसोटी सामन्यामध्ये कोणत्या विकेटकिपरला संधी देणार हे आता बीसीसीआयने स्पष्ट केले…
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. त्याच्याऐवजी या सामन्यात ध्रुव जुरेलला स्थान देण्यात येण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या सत्रात चेंडू उचलताना पंतच्या तर्जनीला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. त्याच्या जागी ध्रुव जुरेल यष्टीरक्षक म्हणून काम करत आहे. आता बीसीसीआयने दुखापतीबद्दल अपडेट दिले आहे.
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये सध्या २ सामन्याची कसोटी मालिका सुरु आहे, या मालिकेचा दुसरा सामना सुरु आहे. या मालिकेत भारताचा उपकर्णधार ध्रुव जुरेल याने संघासाठी कमालीची कामगिरी केली आहे.