Mumbai News: दादर येथील चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात राज्यपाल जिष्णु देव वर्मा बोलत होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अहिल्यानगरमध्ये सुवर्णअक्षरांनी लिहिली जावी, अशा पद्धतीने साजरी झाली. यावर्षीचा सोहळा केवळ एक उत्सव राहिला नाही, तर तो एका नव्या ऊर्जेचा, विचारांचा ठरला.
परळ हे गिरणगाव म्हणून ओळखले जाते. या परळच्या मातीत आजही बाबासाहेबांच्या स्मृती या निवासस्थानाच्या रूपाने जतन आहेत.दरवर्षी १४ एप्रिल आणि ६ डिसेंबरच्या दिवशी या ठिकाणी देशभरातून आंबेडकरी जनता वंदन करायला…
आज महामानव, संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अलौकिक कार्य आजही भारतातील प्रत्येक व्यक्तीसाठी दीपस्तंभासारखे आहे.
शिक्षण, समतेचा अधिकार, आणि सामाजिक न्यायसाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. बाबासाहेबांनी केवळ कायदे बनवले नाहीतर दलित समाजातील लोकांना त्यांचे हक्काचे स्थान मिळवून दिले.
जर तुम्ही उद्या, १४ एप्रिल रोजी, कोणत्याही कामासाठी बँकेत जाण्याचा विचार करत असाल, तर जाण्यापूर्वी, तुमच्या शहरातील बँका उद्या उघड्या असतील की नाही, याची खात्री करून घ्या
दरवर्षी १४ एप्रिलला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा केली जाते. हा दिवस केवळ भारतातच नाहीतर जगभरातील इतरही देशांमध्ये साजरा केला जातो. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार तरुण पिढीला ठरतील…
दलितांच्या हक्कांसाठी लढणारे नेते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या कार्यानिमित्त त्यांना मरणोत्तर र्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्नाने सन्मानित करण्यात आले.
माणसाला माणूस म्हणून वागवण्यासाठी, हक्क मिळण्यासाठी बाबासाहेबांनी चवदार तळ्यावर पाण्याचा सत्याग्रह केला. पण हा सत्याग्रह करणं देखील त्यावेळी महाकठीण होतं.
प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात भाषणादरम्यान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याविरुद्ध तीव्र संताप व्यक्त...
बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाईफेक झाल्याची माहिती समोर आली आहे. सुपा येथे सचिन सातव यांच्या अंगावर शाई फेकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प, पुष्पहार अर्पण करत मेणबत्ती प्रज्वलित करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन मनोभावे अबालवृद्धांनी अभिवादन केले.
आतासारखं त्यावेळी तंत्रज्ञान तितकं विकसित नव्हतं मात्र तरीही महापरिनिर्वाणाचं जे काही फुटेज आपल्याला पाहायला मिळतात ते एकमेव माणसाच्या असाधारण मेहनतीमुळे.
Mahaparinirvan Diwas 2025: 6 डिसेंबर रोजी देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली जाते. बाबासाहेबांचं कार्य हे खूपच मोठं आहे. आताच्या पिढीने जाणून घ्या कार्य
महापरिनिर्वाण दिवस शनिवार 6 डिसेंबर रोजी आहे. या दिवशी डॉ. बी.आर. आंबेडकर यांची पुण्यतिथी आहे. हा दिवस समाजासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. महापरिनिर्वाण दिनांच्या दिवशी त्यांचे प्रेरणादायी विचार जाणून घेऊया
Dr. Babasaheb Ambedkar Memorial: मुंबईतील दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे ८५% काम पूर्ण. ४५० फूट उंच पुतळ्याचे भाग मुंबईत दाखल. ₹१०९० कोटींचा हा भव्य प्रकल्प डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण…
शिक्षणाशिवाय प्रगतीचा मार्ग नाही. १९१४ साली असलेली बाल भिवाची स्वाक्षरी आजही इतिहास जपते. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हाच प्रगतीचा खरा मंत्र आहे.