Zee Marathi Serials: ‘कृष्णाईच्या लेकी’, ‘वीण दोघांतली ही तुटेना’, ‘दीपज्योती’ आणि ‘तारिणी’ मालिकांमध्ये आगामी भागांत प्रेम, गैरसमज आणि रहस्यांचे नवे खुलासे पाहायला मिळणार आहेत.
Kamli ZEE Marathi Serial: झी मराठीवरील ‘कमळी’ मालिकेत लवकरच एक भावनिक वळण पाहायला मिळणार आहे. अन्यायाच्या रावणाचे, म्हणजेच कामिनीचे दहन केल्यानंतर कमळी आणि राजन यांची भेट होणार आहे. त्यानंतर कमळीची…
Mohini Premachi Filmy Kahani: कलर्स मराठीवरील ‘मोहिनी - प्रेमाची फिल्मी कहाणी’ या मालिकेच्या आगामी महाएपिसोडमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळणार आहेत. RK च्या चित्रपटाचं शूटिंग सुरू होत असून, मोहिनीने त्याच्या…
Jay Jay Swami Samarth: कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ – जागर शक्तीचा, महिमा स्वामींचा’ या मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. स्वामींच्या अनुपस्थितीत स्वामीस्थानात अवधूतची अनपेक्षित एंट्री होते. स्वामींसारखी…
महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून घराघरात पोहोचलेला आपला लाडका कलाकार गौरव मोरे. त्याच्या विनोदाने सगळे पोट धरून हसतात. पण सध्या तो कॉमेडीसाठी नाही तर एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर…
Aai Tuljabhavani Serial: कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत नवरात्रोत्सव विशेष भागात AI आणि VFX तंत्रज्ञानातून देवीचे भव्य रूप साकारले आहे. जाणून घ्या खास वैशिष्ट्ये.
Suruchi Adarkar: अभिनेत्री सुरुची अडारकर आणि पियुष रानडे झाले आई-बाबा! सुरुचीने गोंडस मुलीला जन्म दिला असून, घटस्थापनेच्या दिवशी चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केली.
Mee Sansar Mazha Rekhite: नवरात्रोत्सवानिमित्त सन मराठीवरील ‘मी संसार माझा रेखिते’ या मालिकेत प्रेक्षकांना एक दमदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेत पिहूच्या बॅडमिंटन कोचकडून गैरवर्तन होत असल्याचे लक्षात येताच अनुप्रिया…
Colors Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’ मालिकेने २०० भागांचा टप्पा पूर्ण केला. जान्हवी तांबटने बर्फाच्या लादीवर तासन्तास अनवाणी उभं राहून शूट केलेल्या सीनचा खडतर अनुभव सांगितला.
Sanai Chaughade: झी मराठीवरील ‘सनई चौघडे’ मालिकेत शर्वरी आणि जय खानोलकर यांच्या नात्याला नवं वळण मिळणार आहे. कोकणातील गणपतीच्या प्रवासानंतर जयला शर्वरीबद्दलच्या प्रेमाची जाणीव झाली होती. मात्र शर्वरीला दोघे फक्त…
Veen Doghantali Hi Tutena : वीण दोघांतली ही तुटेना मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. समर-स्वानंदीने आई-बाबा होण्याचा निर्णय घेतल्याचं नव्या प्रोमोमधून समोर आलं आहे.
Star Pravah Serial: स्टार प्रवाहवरील ‘वचन दिले तू मला’ या लोकप्रिय मालिकेचा प्रवास आता संपला आहे. सुमारे 11 महिन्यांच्या प्रवासानंतर मालिकेने 280 एपिसोड पूर्ण केले असून, मालिकेतील अभिनेते मिलिंद गवळी…
Dhaktya Sunbai Marathi Serial: अभिनेता मंदार जाधव ‘झी मराठी’च्या ‘धाकट्या सुनबाई’ मालिकेत वेदांत पटवर्धन ही प्रमुख भूमिका साकारत आहे. वेदांत हा सुशिक्षित, सुसंस्कृत आणि कुटुंबावर प्रेम करणारा तरुण असून अन्यायाविरोधात…
Jai Jai Swami Samarth: 'जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत नवरात्रीनिमित्त ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’ हे विशेष पर्व पाहायला मिळणार आहे. स्वामी आणि रणजीतचा संघर्ष रंगणार.
Tu Hi Re Maza Mitwa Serial: अर्णव आणि ईश्वरी एकाच हॉटेलमध्ये नोकरीला लागले आहेत. विवाहित असूनही दोघे एकमेकांना अनोळखी असल्याचं भासवतात. नव्या प्रोमोने उत्सुकता वाढली.
Jai Jai Swami Samarth: गणपती विसर्जनावेळी सावळ्याच्या भूतकाळातील मोठं सत्य उलगडणार आहे. स्वामींच्या लीलेमुळे मालिकेच्या कथानकाला नवं वळण मिळणार असून मार्तंडचं आव्हानही कायम आहे.
Dhaktya Sunbai Serial: झी मराठीवरील ‘धाकट्या सुनबाई’ मालिकेचा शुभारंभ गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाच्या चरणी करण्यात आला. चिन्मयी मोरे आणि मंदार जाधव मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
Zee Marathi Serial: ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत दारूबंदीचा सामाजिक मुद्दा मांडला जाणार आहे. कृष्णाई आणि तिच्या लेकी गावात दारूबंदी करण्यासाठी एकजुटीने लढा उभारताना दिसणार आहेत.