DRDO Pralay Missile Test: वर्षाच्या शेवटच्या दिवशी, भारताने जगाला चकित करणारा दुहेरी धक्का दिला. डीआरडीओने स्वदेशी विकसित "प्रलय" क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून आपली शक्ती दाखवून दिली.
जगभरातील देशाची चिंता वाढली आहे. उत्तर कोरिया देशाने नुकतेच एका मिसाईलचे यशस्वी परीक्षण केले आहे. यामुळे जगभरातील सुरक्षा व्यवस्था चिंताग्रस्त झाली आहे.
Dhvani Missile: ध्वनी मिसाईलचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा 6 पट अधिक आहे. यामुळे शत्रूला प्रतिक्रिया देण्यासाठी वेळच मिळणार नाही. हे मिसाईल समुद्र, जमीन आणि हवेतून शत्रूवर डागता येते.
अग्नि-5 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली आहे. DRDO ने विकसित केलेले हे क्षेपणास्त्र आधुनिक नेव्हिगेशन, मार्गदर्शन आणि वॉरहेड तंत्रज्ञानाने सुसज्ज असणार आहे.