AFG vs PAK तालिबान आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाने नवा शिखर गाठला आहे. एकेकाळी इस्लामी बंधू असलेले दोन्ही देश आज एकमेकांचे शत्रू झाले आहेत. जाणून घ्या या संघर्षामागची खरी कारणे.
फायनलचा सामना हा अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान या दोन देशांमध्ये खेळवण्यात आला होता. या फायनलच्या सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या संघाने अफगाणिस्तानच्या संघाला 75 धावांनी पराभूत करून ट्राय सिरीजचे जेतेपद नावावर केले आहे.