• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Bjp Has Fielded Ramrao Vadkute From Nanded For The Rajya Sabha Elections 2026

रामराव वडकुतेंच्या उमेदवारीने सर्वांनाच धक्का! नांदेडला मिळाले राज्यसभेत आणखी एक नेतृत्व

राज्यसभेसाठी भाजपने महाराष्ट्रातून चार उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये नांदेडमधील रामराव वडकुते यांना उमेदवारी देण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 05, 2026 | 05:10 PM
BJP has fielded Ramrao Vadkute from Nanded for the Rajya Sabha elections

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने नांदेडचे रामराव वडकुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Rajyasabha Election : सुनील जोशी : नांदेड : राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने माजी आमदार रामराव वडकुत यांना उमेदवारी जाहीर करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. महाराष्ट्रातून सुमारे ८० ते ९० इच्छुकांची नावे चर्चेत असताना रामराव वडकुते यांच्या गळ्यात राज्यसभेच्या उमेदवारीची माळ पडल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क- वितर्काना उधाण आले आहे.

विशेष म्हणजे पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या नेत्याला ही संधी देण्यात आल्याने निर्णयामागील राजकीय गणितांबाबत
उत्सुकता वाढली आहे. वडकुते हे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत होते. २००४ मध्ये त्यांना राष्ट्रवादीकडून कळमनुरी विधानसभेतून उमेदवारी देण्यात आलेली होती, मात्र यात त्यांचा पराभव झाला.

हे देखील वाचा : एकनाथ शिंदेंनी दिली महिलेला संधी; आंबेडकरी चळवळीतील ज्योती वाघमारे जाणार राज्यसभेत

संघटन विस्तार, सामाजिक समतोल राखला
राष्ट्रवादीने त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याच्या हेतूने २०१९ मध्ये त्यांना पक्षाच्या कोट्यातून विधानपरिषदेवर पाठवले होते, नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०२१ मध्ये त्याना हिंगोली भाजप जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. हिंगोली लोकसभा निवडणूक प्रमुख आणि प्रभारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. आता त्यांना राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेऊन भाजपने उमेदवारी जाहीर केल्याने हा निर्णय राजकीय दृष्ट्‌या धाडसी मानला जात आहे. भाजपने संघटन विस्तार आणि सामाजिक समतोल साधण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

दरम्यान, माजी आमदार प्रज्ञा सातव यांच्या राजकीय पुनर्वसनाबाबतही चर्चा सुरू आहेत, त्यांनी काही महिन्यापूर्वी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. सातव यांचे पुनर्वसन होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच वडकुते यांच्या नावाची घोषणा झाल्याने राजकीय समीकरणांमध्ये नवे संकेत मिळत आहेत. सातव या माळी समाजाच्या असल्याने त्यानाही भविष्यात पक्षाकडून महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे देखील वाचा : नीलम गोऱ्हेंच्या अध्यक्षतेखाली महिला सुरक्षिततेवर उच्चस्तरीय बैठक; प्रशासनाला दिले ‘हे’ निर्देश

शिवसेनेकडून महिलांना संधी 

महाराष्ट्रातून राज्यसभेवर सात जण जाणार आहेत. विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीच्या सहा उमेदवारांची निवड निश्चित आहे. महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. यामुळे उमेदवार जाहीर केले जात आहेत. भाजपने चार उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. तर शिंदे गटाने एक आणि अजित पवार गटाने एक एक उमेदवार जाहीर केले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्यांच्या पक्षाच्या प्रमुख वक्त्या असलेल्या ज्योती वाघमारे यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.

Web Title: Bjp has fielded ramrao vadkute from nanded for the rajya sabha elections 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 05:10 PM

Topics:  

  • nanded news
  • Nanded Politics
  • Rajyasabha Election

संबंधित बातम्या

Dhulivandan 2026 : धुलिवंदनाला’ मिनी रेव्ह पार्टी’ची नवी संस्कृती? भरमसाठ तिकीट असणाऱ्या डान्स पार्ट्यांवर प्रश्नचिन्ह
1

Dhulivandan 2026 : धुलिवंदनाला’ मिनी रेव्ह पार्टी’ची नवी संस्कृती? भरमसाठ तिकीट असणाऱ्या डान्स पार्ट्यांवर प्रश्नचिन्ह

Jyoti Waghmare : एकनाथ शिंदेंनी दिली महिलेला संधी; आंबेडकरी चळवळीतील ज्योती वाघमारे जाणार राज्यसभेत
2

Jyoti Waghmare : एकनाथ शिंदेंनी दिली महिलेला संधी; आंबेडकरी चळवळीतील ज्योती वाघमारे जाणार राज्यसभेत

Nitish Kumar : अमित शाहांच्या उपस्थितीत नीतीश कुमार यांचा राज्यसभेचा अर्ज दाखल; लवकरच देणार CM पदाचा राजीनामा
3

Nitish Kumar : अमित शाहांच्या उपस्थितीत नीतीश कुमार यांचा राज्यसभेचा अर्ज दाखल; लवकरच देणार CM पदाचा राजीनामा

Crime News : पोलिसांची दोन गुन्हेगारांविरुध्द कारवाई! नांदेड जिल्ह्यात प्रवेशबंदी; ६ महिन्यांसाठी हद्दपार
4

Crime News : पोलिसांची दोन गुन्हेगारांविरुध्द कारवाई! नांदेड जिल्ह्यात प्रवेशबंदी; ६ महिन्यांसाठी हद्दपार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
याला म्हणतात प्रॉपर जुगाड! पठ्ठ्याने फक्त 4 लाखांत Maruti 800 ला बनवलं थेट Lamborghini कार

याला म्हणतात प्रॉपर जुगाड! पठ्ठ्याने फक्त 4 लाखांत Maruti 800 ला बनवलं थेट Lamborghini कार

Mar 05, 2026 | 06:54 PM
Bombay High Court: “पत्नीचं Whatsapp Chat म्हणजे क्रूरता…”, घटस्फोटासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Bombay High Court: “पत्नीचं Whatsapp Chat म्हणजे क्रूरता…”, घटस्फोटासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Mar 05, 2026 | 06:52 PM
उस्ताद झाकीर हुसेन यांच्या ७५व्या जयंतीनिमित्त ‘हार्टबीट्स – द म्युझिक विदिन’ चे भव्य पुनरागमन, संगीतप्रेमींसाठी खास अनुभव

उस्ताद झाकीर हुसेन यांच्या ७५व्या जयंतीनिमित्त ‘हार्टबीट्स – द म्युझिक विदिन’ चे भव्य पुनरागमन, संगीतप्रेमींसाठी खास अनुभव

Mar 05, 2026 | 06:50 PM
Horror Story : शेवटची ‘ती’ विरार लोकल, स्थिरावलेले रक्तासारखे लाल डोळे अन् एकटक…; अचानक होतो अदृश्य

Horror Story : शेवटची ‘ती’ विरार लोकल, स्थिरावलेले रक्तासारखे लाल डोळे अन् एकटक…; अचानक होतो अदृश्य

Mar 05, 2026 | 06:47 PM
St Bus: पालघर जिल्हावासियांसाठी आनंदाची बातमी; 2 वर्षात 200 एसटी बसेस मिळणार

St Bus: पालघर जिल्हावासियांसाठी आनंदाची बातमी; 2 वर्षात 200 एसटी बसेस मिळणार

Mar 05, 2026 | 06:39 PM
ENG vs ENG Semi Final Live: नाणेफेकीचा कौल इंग्रजांकडे; भारत करणार प्रथम फलंदाजी; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

ENG vs ENG Semi Final Live: नाणेफेकीचा कौल इंग्रजांकडे; भारत करणार प्रथम फलंदाजी; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

Mar 05, 2026 | 06:36 PM
Modi Govt Economic Reforms: मोदी सरकारच्या सुधारणांचा ‘मास्टरस्ट्रोक’; भारतात नवीन व्यवसायांच्या संख्येत २७ टक्क्यांची विक्रमी वाढ

Modi Govt Economic Reforms: मोदी सरकारच्या सुधारणांचा ‘मास्टरस्ट्रोक’; भारतात नवीन व्यवसायांच्या संख्येत २७ टक्क्यांची विक्रमी वाढ

Mar 05, 2026 | 06:18 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM
Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Mar 05, 2026 | 03:15 PM
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.