• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • What Things Should You Take With You When Going On A Picnic In Summer

Summer special List : उन्हाळ्यात पिकनिकला जाताय ? मग ‘या’ वस्तू तुमच्या बॅगेत असल्याच पाहिजेत

दहावी आणि बाराचे पेपर झाल्यावर अनेकांना वेध लागतात ते पिकनिकला जाण्याचे. तुम्ही सुद्धा बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 05, 2026 | 04:58 PM
Summer special List : उन्हाळ्यात पिकनिकला जाताय ? मग ‘या’ वस्तू तुमच्या बॅगेत असल्याच पाहिजेत
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • उन्हाळ्यात पिकनिकला जाताय ?
  • मग ‘या’ वस्तू तुमच्या बॅगेत असल्याच पाहिजेत
दहावी आणि बाराचे पेपर झाल्यावर अनेकांना वेध लागतात ते पिकनिकला जाण्याचे. तुम्ही सुद्धा बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. पिकनिकला जाणं कोणाला नाही आवडत पण कडाक्याच्या उन्हाळ्यात बाहेर फिरायला जाताना त्वचेची काळजी घेणं देखील तितकंच महत्वाचं असतं. गरमी, सूर्यप्रकाश आणि प्रवास लक्षात घेऊन काही आवश्यक वस्तू बॅगेत असणं खूप गरजेचं आहे. या वस्तूंमुळे तुमची पिकनिक अधिक आरामदायी आणि सुरक्षित होऊ शकते.

उन्हाळ्यात पिकनिकला जाताना बॅगेत असायलाच हव्यात ‘या’ वस्तू

1. पाणी आणि हायड्रेशन ड्रिंक
उन्हाळ्यात शरीर पटकन डिहायड्रेट होतं. त्यामुळे बॅगेत पुरेसं पाणी, लिंबूपाणी किंवा इलेक्ट्रोलाइट ड्रिंक ठेवणं आवश्यक आहे. बाहेरच्या अतिरिक्त उन्हामुळे अनेकदा अशक्तपणा आणि चक्कर येऊ शकते त्यामुळे प्रवासात पाणी आणि हायड्रेशन ड्रिंक असलंच पाहिजे.

2. सनस्क्रीन आणि टोपी

अनेकांना ऊन सहन होत नाही. तीव्र उन्हामुळे त्वचेचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे सनस्क्रीन, कॅप किंवा टोपी, तसेच सनग्लासेस बरोबर ठेवा. सनस्क्रीनबाबत अनेकांचे समज गैसमज देखील आहेत. खूप जणं ऊन्हातून चालतानाच सनक्रीन लावतात पण खरं सांगायचं तर ऊन असो किंवा नसो घरातून बाहेर पडल्यावर भलेही तुम्ही कारने फिरत असाल तरी देखील उन्हाच्या झळ बसून त्वचेला त्रास होतो म्हणूनच दररोज नियमितपणे सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे.

3. हलके आणि पौष्टिक स्नॅक्स
पिकनिकला जाताना फळं, ड्रायफ्रूट्स, सँडविच, चिवडा किंवा घरगुती स्नॅक्स ठेवले तर भूक लागल्यावर ते खूप उपयोगी पडतात. पण लक्षात ठेवा प्रवासात असताना तिखट आणि तेलकट पदार्थ खाणं टाळा. नाहीतर प्रवासात पित्ताचा त्रास होऊ शकतो.

4. ओले वाइप्स आणि टिश्यू पेपर
हात साफ करण्यासाठी किंवा ताजेतवाने वाटण्यासाठी वेट वाइप्स आणि टिश्यू खूप कामी येतात. यामुळे डोळ्यांचा आणि त्वचेचा होणारा दाह कमी करता येतो.

5. फर्स्ट-एड किट
लहान-मोठ्या जखमा, डोकेदुखी किंवा किड्यांच्या चावण्यापासून बचावासाठी फर्स्ट-एड किट बरोबर ठेवणं आवश्यक आहे.

भारतीय महिलांच्या शरीरात ‘या’ कारणांमुळे जाणवते प्रोटीन आणि इतर घटकांची कमतरता, वारंवार उद्भवतात गंभीर समस्या

6. हलका टॉवेल आणि अतिरिक्त कपडे
उन्हाळ्यात घाम जास्त येतो. त्यामुळे हलका टॉवेल आणि एक जोडी अतिरिक्त कपडे ठेवले तर सोयीचं होतं.

7. कचऱ्यासाठी प्लास्टिक बॅग
पिकनिक जाताना परिसर स्वच्छ ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कुठेही रस्त्यावर कचरा न टाकता एक वेगळी बॅग बरोबर ठेवा.

उन्हाळ्यातील पिकनिक मजेदार व्हावी यासाठी योग्य नियोजन आणि आवश्यक वस्तू बरोबर असणं महत्त्वाचं आहे. थोडीशी तयारी केली तर तुमचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि आनंददायी ठरू शकतो.

घरच्या घरी पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा चविष्ट आलेपाक, सर्दी- खोकल्यावर ठरेल रामबाण उपाय

Web Title: What things should you take with you when going on a picnic in summer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 04:58 PM

Topics:  

  • Happy Lifestyle
  • summer care tips

संबंधित बातम्या

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीराला मिळेल थंडावा! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा ‘हे’ थंडगार मॉकटेल्स
1

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीराला मिळेल थंडावा! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा ‘हे’ थंडगार मॉकटेल्स

वाढत्या उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कोणते पेय ठरतात प्रभावी? लिंबू पाणी की आवळा ज्यूस…
2

वाढत्या उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कोणते पेय ठरतात प्रभावी? लिंबू पाणी की आवळा ज्यूस…

Cold Drinks, Ice Cream करा टाटा बाय बाय ; उन्हाळ्यात कुल राहण्यासाठी आहारात पेयांचा करा समावेश
3

Cold Drinks, Ice Cream करा टाटा बाय बाय ; उन्हाळ्यात कुल राहण्यासाठी आहारात पेयांचा करा समावेश

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Summer special List : उन्हाळ्यात पिकनिकला जाताय ? मग ‘या’ वस्तू तुमच्या बॅगेत असल्याच पाहिजेत

Summer special List : उन्हाळ्यात पिकनिकला जाताय ? मग ‘या’ वस्तू तुमच्या बॅगेत असल्याच पाहिजेत

Mar 05, 2026 | 04:58 PM
नीलम गोऱ्हेंच्या अध्यक्षतेखाली महिला सुरक्षिततेवर उच्चस्तरीय बैठक; प्रशासनाला दिले ‘हे’ निर्देश

नीलम गोऱ्हेंच्या अध्यक्षतेखाली महिला सुरक्षिततेवर उच्चस्तरीय बैठक; प्रशासनाला दिले ‘हे’ निर्देश

Mar 05, 2026 | 04:57 PM
T20 World Cup 2026: “मला फक्त घरी जायचंय…”, वेस्ट इंडीजचे मुख्य प्रशिक्षक अडचणीत? Daren Sammy ची भावूक हाक

T20 World Cup 2026: “मला फक्त घरी जायचंय…”, वेस्ट इंडीजचे मुख्य प्रशिक्षक अडचणीत? Daren Sammy ची भावूक हाक

Mar 05, 2026 | 04:54 PM
US Iran War : ट्रम्प यांची रणनीती फसली? ६५० अमेरिकन सैनिक मारले गेल्याचा इराणचा दावा; कतारमधील रडारही नष्ट

US Iran War : ट्रम्प यांची रणनीती फसली? ६५० अमेरिकन सैनिक मारले गेल्याचा इराणचा दावा; कतारमधील रडारही नष्ट

Mar 05, 2026 | 04:53 PM
Hingoli News : पीकअप वाहन नदीपात्रात कोसळले; बेलदरी धरणाजवळील अरुंद अन् धोकादायक पुलावर दुर्घटना

Hingoli News : पीकअप वाहन नदीपात्रात कोसळले; बेलदरी धरणाजवळील अरुंद अन् धोकादायक पुलावर दुर्घटना

Mar 05, 2026 | 04:48 PM
PCM आणि PCB साठी विद्यार्थ्यांची गर्दी! एकूण ११ लाख विद्यार्थ्यांचे अर्ज; ‘या’ मुदतीमध्ये सुधारा त्रुटी

PCM आणि PCB साठी विद्यार्थ्यांची गर्दी! एकूण ११ लाख विद्यार्थ्यांचे अर्ज; ‘या’ मुदतीमध्ये सुधारा त्रुटी

Mar 05, 2026 | 04:35 PM
Pune ZP : उद्या राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद गट स्थापन होणार? पक्षाने बोलावली महत्वाची बैठक

Pune ZP : उद्या राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद गट स्थापन होणार? पक्षाने बोलावली महत्वाची बैठक

Mar 05, 2026 | 04:34 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM
Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Mar 05, 2026 | 03:15 PM
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.