न्यूझीलंडची खेळाडू सूझी बेट्सने (Suzie Bates) इतिहास रचला आहे. ही कामगिरी करणारी ती जगातील पहिली खेळाडू ठरली. तिच्या आधी इतर कोणत्याही खेळाडूने ही कामगिरी केलेली नव्हती.
न्यूझीलंडच्या संघाने दमदार कामगिरी करत लाहोरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली आहे. न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज रचिन रवींद्र याने शतक ठोकले, आता आयसीसीला चॅम्पियन ट्रॉफीचे अंतिम सामन्याचे दोन्ही संघ मिळाले आहेत.