Satara District Bank Election: बँकेतील बैठकीनंतर शिवेंद्रसिंहराजे यांनी सुरुची निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी जलमंदिर पॅलेस येथे जाऊन उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली.
Shivendrasinhraje Bhosale News: कार्यक्रमातील आणखी एक लक्षवेधी मुद्दा म्हणजे विधान परिषद आमदार धैर्यशील कदम आणि कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांच्याबाबत मंत्री भोसले यांनी केलेले भाष्य. दोघांमध्ये पूर्वी राजकीय मतभेद…
Ajinkyatara Fort Development Satara: सातारा येथील अजिंक्यतारा किल्ला आणि संगम माहुली येथील छत्रपती शाहू महाराज, महाराणी ताराबाईंच्या समाधीस्थळ विकासासाठी २६७ कोटींच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
मुंबई–पुणे कनेक्टिंग लिंक प्रकल्पाच्या एंट्री पॉईंटजवळ दरड कोसळल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घटनास्थळाची पाहणी केली. बोगद्याला हानी झाली नसून सुरक्षा तपासणीनंतर वाहतूक सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.
Munawale Aqua Tourism Satara: सातारा जिल्ह्यातील मुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी ९२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात सोनगाव येथे महत्त्वाची बैठक पार पडली. जागावाटप आणि समन्वयाबाबत ४५ मिनिटे चर्चा झाली.
तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल, अपघातांचा धोका टळेल तसेच औद्योगिक वाहतुकीला मोठा दिलासा मिळेल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांनी सांगितले.