भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना तिच्या खाजगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. पलाशसोबत लग्न मोडल्याच्या बातम्या आल्या. त्यानंतर मानधना पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या दिसून आली आहे.
भारतीय संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना लग्न पुढे ढकल्यानंतर १२ दिवसांनंतर समोर आली आहे. मानधना हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट पोस्ट केली असून त्यामध्ये ती एका व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे.
क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यानंतर, पलाश मुच्छल देखील रुग्णालयात गेला. डॉक्टरांनी आता त्याच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिले आहेत. डॉक्टरांचे म्हणणे आहे की पलाशची प्रकृती तणावामुळे बिघडली.