• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Raigad News Body Found In Dam At Palasdari

Raigad News : पळसदरी येथील धरणात सापडला मृतदेह! ओळख पटवणे, पोलिसांसाठी सगळ्यात मोठे आव्हान

कर्जत तालुक्यातील पळसदरी धरणात २५ वर्षीय अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढण्यासाठी हेल्प फाउंडेशनची मदत घेतली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 15, 2026 | 07:20 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कर्जत तालुक्यातील पळसदरी येथील मध्य रेल्वेच्या धरणात सुमारे २५ वर्षीय अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुपारच्या सुमारास स्थानिकांना पाण्यात काहीतरी तरंगताना दिसल्याने याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिसराचा पंचनामा सुरू केला. धरणातील पाणी खोल आणि गाळयुक्त असल्याने मृतदेह बाहेर काढणे कठीण जात होते. त्यामुळे खोपोली येथील हेल्प फाउंडेशनच्या बचाव पथकाला पाचारण करण्यात आले.

Pune ZP Election News: जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी लॉबिंगला वेग; तालुक्याचा मान की पुढील विधानसभा समीकरणे?

हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठीलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धाडसाने पाण्यात उतरून काही मीटर खोलवरून मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. प्राथमिक तपासात मृत तरुणीचे वय अंदाजे २५ वर्षे असल्याचे समोर आले आहे; मात्र तिची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांकडून परिसरातील बेपत्ता व्यक्तींची माहिती तपासली जात आहे. तसेच आसपासच्या गावांमध्ये चौकशी सुरू करण्यात आली आहे.

सदर धरणातील पाणी कोणत्याही वापरासाठी घेतले जात नसल्याने ते कायम भरलेले असते आणि मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. यापूर्वीही या धरणात दरवर्षी दोन ते तीन मृतदेह आढळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे हा परिसर संवेदनशील मानला जातो. सुरक्षिततेच्या दृष्टीने येथे कोणतीही कुंपण व्यवस्था किंवा इशारा फलक नसल्याचीही चर्चा आहे.

तरुणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. पाय घसरून अपघाती मृत्यू झाला असावा, अशी एक शक्यता आहे. तर दुसरीकडे घातपात करून मृतदेह पाण्यात टाकण्यात आला असावा, असा संशयही नाकारता येत नाही. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Karjat News : देशसेवेसाठी महत्वाचं पाऊल; नेरळमध्ये विद्यार्थ्यांना दिलं जातंय कमांडो प्रात्यक्षिक

कर्जत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू (AD) क्रमांक ०९/२०२६ नुसार नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. मृत तरुणीची ओळख पटवणे, तिचा मागील काही दिवसांचा हालचालींचा तपास करणे आणि कोणत्याही संशयास्पद बाबींची छाननी करणे हे पोलिसांसमोरचे मोठे आव्हान आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून धरण परिसरात सुरक्षा उपाययोजना वाढवण्याची मागणी होत आहे.

Web Title: Raigad news body found in dam at palasdari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • raigad
  • Raigad News

संबंधित बातम्या

Karjat News : देशसेवेसाठी महत्वाचं पाऊल; नेरळमध्ये विद्यार्थ्यांना दिलं जातंय कमांडो प्रात्यक्षिक
1

Karjat News : देशसेवेसाठी महत्वाचं पाऊल; नेरळमध्ये विद्यार्थ्यांना दिलं जातंय कमांडो प्रात्यक्षिक

Karjat News : रस्त्याचं निकृष्ट बांधकाम, अवघ्या सहा महिन्यात खड्डे; संतप्त गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
2

Karjat News : रस्त्याचं निकृष्ट बांधकाम, अवघ्या सहा महिन्यात खड्डे; संतप्त गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Matheran News : “हेरिटेज नॉर्म माथेरान पालिका इमारतीला लागू नाहीत का ?” राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल
3

Matheran News : “हेरिटेज नॉर्म माथेरान पालिका इमारतीला लागू नाहीत का ?” राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल

Raigad News: माथेरानमध्ये वाद पेटला! हात रिक्षाचालकांना ई-रिक्षा नाही, नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर
4

Raigad News: माथेरानमध्ये वाद पेटला! हात रिक्षाचालकांना ई-रिक्षा नाही, नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ahilyanagar News: …अन्यथा नगरमध्ये ‘चक्का-जाम’! शहरातील अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी

Ahilyanagar News: …अन्यथा नगरमध्ये ‘चक्का-जाम’! शहरातील अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी

Feb 15, 2026 | 08:57 PM
IND vs PAK: निकालापूर्वीच आरोप! म्हणे, “भारत जादूटोणा करून मॅच जिंकतो…”, पाकिस्तानी क्रिकेट विश्लेषकाचा अजब दावा

IND vs PAK: निकालापूर्वीच आरोप! म्हणे, “भारत जादूटोणा करून मॅच जिंकतो…”, पाकिस्तानी क्रिकेट विश्लेषकाचा अजब दावा

Feb 15, 2026 | 08:48 PM
IND vs PAK : पाकिस्तानसमोर 176 धावांचे लक्ष! इशान किशनची निर्णायक खेळी, वाचा सामन्याचा अहवाल

IND vs PAK : पाकिस्तानसमोर 176 धावांचे लक्ष! इशान किशनची निर्णायक खेळी, वाचा सामन्याचा अहवाल

Feb 15, 2026 | 08:46 PM
उरण तालुक्यात भूकंपाचा झटका! सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही, मालमत्ताही बचावली

उरण तालुक्यात भूकंपाचा झटका! सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही, मालमत्ताही बचावली

Feb 15, 2026 | 08:27 PM
Jeffrey Epstein च्या काळ्या साम्राज्याची खरी ‘मास्टरमाईंड’? फाइल्स उघडताच ‘या’ महिलेच्या नावाने खळबळ

Jeffrey Epstein च्या काळ्या साम्राज्याची खरी ‘मास्टरमाईंड’? फाइल्स उघडताच ‘या’ महिलेच्या नावाने खळबळ

Feb 15, 2026 | 08:20 PM
Ahilyanagar News:पोलीस ठाण्यात 15 तास ठिय्या, नातेवाईक संतप्त! अखेर आश्वासनानंतर अंत्यसंस्कार, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Ahilyanagar News:पोलीस ठाण्यात 15 तास ठिय्या, नातेवाईक संतप्त! अखेर आश्वासनानंतर अंत्यसंस्कार, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Feb 15, 2026 | 08:19 PM
काळवंडलेल्या अंडरआर्म्सपासून कायमची सुटका; ३ घरगुती उपाय देतील नैसर्गिक उजळपणा

काळवंडलेल्या अंडरआर्म्सपासून कायमची सुटका; ३ घरगुती उपाय देतील नैसर्गिक उजळपणा

Feb 15, 2026 | 08:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.