सामन्याच्या शेवटच्या दिवशी विदर्भाचा वेगवान गोलंदाज यश ठाकूर आणि रेस्ट ऑफ इंडियाचा फलंदाज यश धुल यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. ही परिस्थिती हाताळण्यासाठी पंचांना मध्यस्थी करावी लागली.
दुलीप ट्रॉफीच्या क्वार्टर-फायनल-१ मध्ये पूर्व विभागाविरुद्ध उत्तर विभागाने यश धुळच्या दमदार शतकाने संघाला मजबूत स्थितीत पोहचवले आहे. उत्तर विभागाकडे आता ५६३ धावांची आघाडी आहे.
नॉर्थ दिल्ली स्ट्रायकर्स विरुद्ध सेंट्रल दिल्ली किंग्ज यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला. या सामन्यात यश धुळच्या शानदार शतकाच्या जोरावर शनिवारी दिल्ली प्रीमियर लीगमध्ये नॉर्थ दिल्ली स्ट्रायकर्सचा १५ धावांनी पराभव केला.