भाजप-शिवसेना महायुतीच्या पॅनेल क्र. ३ च्या अधिकृत उमेदवार ॲड. हर्षाली विजय चौधरी यांचा प्रचार दौरा आज आंबिवली अटाळी परिसरात पार पडत आहे. आज प्रचाराचा ११ वा दिवस असून प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. या प्रचार दौऱ्यात नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. तसेच यावेळी नागरिकांना प्रभागात मतदान कसे करायचे यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच मूलभूत सुख सुविधांवर हर्षाली चौधरी थविल यांचा भर आहे.