कर्मचाऱ्यांची वाढ, सहभागाची आवड, रोजगाराची निवड आणि टॅलेंटचे आकर्षण यांसारख्या लिंक्डइन डेटावर आधारित ही यादी स्थानिक नोकरी शोधणाऱ्यांना शहरामधील रोजगार संधी ओळखण्यास मदत करते.
Zepto Food Licence Suspended: कंपनी नियमांचे पूर्णपणे पालन करत नाही आणि परवाना देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून याची पुष्टी होत नाही तोपर्यंत परवाना निलंबित राहील, असे एफडीएने म्हटले आहे. भिवंडी आणि वांद्रे पूर्व…
हल्ली क्विक कॉमर्स अॅप्सचा सगळीकडे बोलबाला दिसत आहे. यातीलच एक अॅप म्हणजे zepto, जिथे काही मिनिटातच काही प्रोडक्ट्सची डिलिव्हरी केली जाते. पण आता या अॅपवर चक्क कारची डिलिव्हरी होणार आहे.
तुम्ही देखील Vivo युजर आहात का, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला घरबसल्या केवळ 10 मिनिटांत तुमच्या नव्या Vivo स्मार्टफोनची डिलीव्हरी मिळणार आहे. यासाठी कंपनीने झेप्टोसोबत हातमिळवणी केली…
ओला कंपनी 10 मिनिटांत पीठ, मीठ आणि इतर किराणा सामानाची डिलिव्हरी ग्राहकांना घरपोच करणार आहे. यासंदर्भातील माहिती ओला कॅबच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आली आहे.